राज्य राखीव पोलीस बल ग्रुप क्र. 2 पुणे अंतर्गत भरती 2024 | SRPF Group 2 Pune Bharti 2024

SRPF Group 2 Pune Bharti 2024

SRPF Group 2 Pune Bharti 2024 : Pune State Reserve Police force has issued the notification for the Recruitment Of Police Constable (Police Shipai) there are total 344 Vacancies Available For this posts in Pune SRPF GR 2 Police The candidate who are eligible for this posts they only apply in SRPF Pune Group 2 All the eligible and Interested Candidate apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. online link available from 5th March 2024 and the last date to apply for the post is 31st March 2024.Applicants need to apply online through https://policerecruitment2024.mahait.org. Candidates read the complete details given below on this page regarding the SRPF Group 2 Pune Police Bharti 2024


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

SRPF Group 2 Pune Bharti 2024

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल SRPF ग्रुप 2 पुणे मार्फत सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदासाठीची जाहिरात सादर करण्यात आलेली आहे. सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल भरती साठी 344 पदांची भरती आयोजित करत आहे.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व इतर तपशील पाहून आपले अर्ज शेवटच्या तारखे आधी ऑनलाइन सादर करावे ऑनलाइन अर्ज 05 मार्च 2024 तारखेपासून सुरू होईल अर्ज करण्यासाठी शेवट तारीख 31 मार्च 2024 आहे.

भरतीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिलेली आहे.अधिक महितीसाठी कृपया PDF जाहिरात पहा सदर पोलीस भरतीचे अपडेट व इतर नोकरी अपडेट मिळवण्यासाठी Whats App Group जॉइन करा.

SRPF पुणे भरती 2024

▪️ एकूण पदे 344
▪️ पदाचे नावसशस्त्र पोलीस शिपाई
▪️ शैक्षणिक पात्रता (कृपया मूळ जाहिरात वाचावी)12 वी पास
▪️ वयोमर्यादा खुला प्रवर्ग 18 ते 28 वर्ष
मागास प्रवर्ग 18 ते 33 वर्ष
▪️ नोकरी ठिकाण 📍पुणे
▪️ अर्जाची पद्धतऑनलाइन अर्ज
▪️ अर्ज फीस /चलनखुला प्रवर्ग रु.450/- मागास प्रवर्ग – रु.350/-
▪️ अर्ज सुरू होण्याची तारीख05 मार्च 2024
▪️ अर्जाची शेवट तारीख31 मार्च 2024
▪️ अधिकृत संकेतस्थळ 🌐https://www.mahapolice.gov.in/

Education Qualification For SRPF Group 2 Pune Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सशस्त्र पोलीस शिपाईमहाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम,1965 {1965 चा सामान्य कायदा 41} अंतर्गत स्थापन केलेल्या विभागीय मंडळाद्वारे आयोजित उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी किंवा या परीक्षेच्या समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा पास असणे आवश्यक आहे.सरकारी राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली ची वरिष्ठ माध्यमिक शाळा परीक्षा आणि CBSE 12 वी परीक्षा या दोन्ही परीक्षा राज्य मंडळाने घेलेल्या 12 वी परीक्षेच्या समकक्ष आहेत.

SRPF Group 2 Pune Vacancy Details 2024

पदाचे नावएकूण पदे
सशस्त्र पोलीस शिपाई344

सशस्त्र पोलीस शिपाई पदाची आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता,शारीरिक पात्रता आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे,सामाजिक व

समांतर आरक्षणाबाबतची माहिती,परीक्षा फी,अर्ज सादर करण्याची माहिती अर्ज करण्याची तारीख दिनांक वेळ आणि

उमेदवारांसाठी सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या जाहिरातीमद्धे उपलब्ध आहे.

तरी जाहिरात उमेदवारांनी काळजी पूर्वक वाचावी समजून घ्यावी तसेच सामाजिक आरक्षण,समांतर आरक्षण व अनाथांसाठी

उपलब्ध 1% आरक्षित जागा विचारात घेवून रिक्त पदांच्या बाबतीत खात्री करावी व त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

SRPF Group 2 Pune Recruitment Selection Process

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी इ.

How To Apply Online SRPF SRPF Group 2 Pune Bharti 2024

  • अर्ज करताना उमेदवाराकडे पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि जाहिरातीत नमूद केलेल्या इतर अर्हतेच्या अटी पूर्तता असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अर्ज करताना उमेदवार शैक्षणिक व इतर पात्रतेच्या अटी पूर्ण करत नाही असे आढळल्यास निवड पायरीच्या कोणत्याही वेळी उमेदवारांना अपात्र ठरवून उमेदवारी रद्द केली जाईल.
  • उमेदवारकडे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी.
  • अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे,पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी आपलोड करावी.
  • अर्ज रद्द करण्यात येवू नये त्यासाठी स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र स्वाक्षरी दिलेल्या परिणाम आकारात JPG फॉरमॅट मध्ये आपलोड करा.
  • अर्ज फी भरताना तुम्ही ऑनलाइन पेमेंट गेटवे मोड चा वापर करावा जसे की, तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड,नेट बँकिंग किंवा यूपीआय आयडी पेमेट यशस्वीरीत्या भरले गेले त्याची पावती वरून पडताळा आणि अर्जाची प्रत घ्या.
  • अधिक माहिती करिता लिंक वर क्लिक करून PDF जाहिरात डाउनलोड करून पूर्ण वाचावी.

Important Links For SRPF SRPF Group 2 Pune Recruitment

अधिकृत वेबसाइट भेट द्या 👈🏻
PDF जाहिरातPDF जाहिरात पहाण्यासाठी इथे क्लिक करा 👈🏻
ऑनलाइन अर्जअर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈🏻 अर्ज 05 मार्च पासून सुरू होईल
इतर जिल्ह्यातील SRPF भरती पहा.
English

SRPF Group 2 Pune Recruitment Overview

▪️ Total Post344
▪️ Post NameArmed Police Constable (Shipai)
▪️ Education Qualification (Refer PDF)12th Pass
▪️ Age LimitOpen category 18 to 28 years
Backward category 18 to 33 years
▪️ Job Location 📍Pune
▪️ Application Mode Online Application
▪️ Starting Date For Online Application05 March 2024
▪️ Last Date For Online Application31 March 2024
▪️ Official Website 🌐https://www.mahapolice.gov.in/

Education Qualification For SRPF Group 2 Pune Recruitment 2024

Post Name Required Education
Armed Police Constable (Shipai)Must have passed the Higher Secondary School Certificate Examination Class 12th conducted by the Divisional Board constituted under the Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education Act, 1965 {General Act 41 of 1965} or an examination declared equivalent to this examination.Government Rashtriya Mukt Vidyalaya, New Both Delhi Senior Secondary School Examination and CBSE 12th Examination are equivalent to the 12th examination conducted by the State Board.

SRPF Group 2 Pune Mumabi Vacancy Details 2024

Post NameNo.Of.Posts
Armed Police Constable (Shipai)344

Physical Criteria For SRPF SRPF Group 2 Pune Recruitment

SRPF Group 15 Physical Criteria

SRPF Group 2 Pune Recruitment Selection Process

  • Physical Test
  • Written Test
  • Verification Of Character Certificate
  • Medical Test etc

Online Application For SRPF Group 2 Pune Recruitment 2024

  • Apply online directly from the link you and below
  • Candidates should check the complete information about the online recruitment and any terms and conditions for this post.
  • Applications will not be accepted after the last date
  • Will applying online candidate should feel accurate information in their profile information like candidate`s full name, date of birth, educational details etc.
  • At the time of application the candidate must possess the required educational qualification as per posts and fulfill other eligibility conditions mention in the advertisement if any wrong or false information is found, the candidature will be cancelled.
  • Candidates found not full feeling educational and other eligibility conditions while applying will be disqualified and cancelled at any stage of selection stage.
  • Candidates should ensure that they have the required documents to apply.
  • The required documents, passport size photograph and signature should be uploaded while applying.
  • Upload scanned passport size photograph with signature in JPG formatting given result size to avoid cancellation of application.

Important Links For SRPF Group 2 Pune Notification 2024

Official WebsiteVisit 👈🏻
PDF NotificationClick here To Download PDF 👈🏻
Online ApplicationClick here To Apply Online 👈🏻

कृपया पोलीस भरतीची माहिती इतरांना शेअर करा व भरतीचे पुढील सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप ला क्लिक करून लगेच ग्रुप मध्ये सामील व्हा नोकरीविषयक अपडेट पाहण्यासाठी महासरकारनोकरी वेबसाइट ला रोज भेट द्या.

SRPF Navi Mumbai Bharti 2024