मध्य रेल्वे सोलापूर 622 पदांची भरती जाहिरात लगेच अर्ज करा | Solapur Central Railway Recruitment 2024

Solapur Central Railway Bharti 2024

Solapur Central Railway Bharti 2024 : Central Railway Solapur has invited application from the eligible candidate for the post of Senior Clerk, Junior Clerk, Constable, SSE, JE, Senior, Tech,Tech-I Tech-II Tech-III,Helper,Ch.OS,. Posts. There are total of 622 Vacancies are available the Job location for this recruitment is Solapur Interested and eligible candidates can submit their applications to given mentioned address before the last date. The last date for the submission of application is the 29th of February 2024. For more details about Central Railway Solapur visit read carefully pdf notification.


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Solapur Central Railway Bharti 2024

सोलापूर रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त पदांच्या भरतीचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, दिलेल्या पत्त्यावर इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महासरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑफलाइन पद्धतीने करता येईल. त्यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे अधिक महितीसाठी दिलेली संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

Central Railway Solapur Recruitment Overview

रिक्त पदांची संख्या622
पदाचे नाव हेल्पर,वरिष्ठ लिपिक,शिपाई,कनिष्ठ लिपिक,SSE,JE,Sr.Tech.,Tech-I,Tech-II,Tech-III.
अर्जाची पद्धतऑफलाइन अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ताCWD – परळ कार्यशाळा,मध्य रेल्वे
अधिकृत संकेतस्थळhttps://cr.indianrailways.gov.in/

Central Railway Solapur Vacancy 2024

पदांचे नावरिक्त जागा
हेल्पर125
वरिष्ठ लिपिक07
शिपाई07
कनिष्ठ लिपिक07
SSE06
JE25
Sr.Tech31
Tech-I327
Tech-II21
Tech-III.45
Ch.Os01
Os20

Apply Solapur Central Railway Bharti 2024

 • अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांना अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्याव्यर पाठवावावा लागेल
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल याची काळजी घ्यावी.
 • अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Important Links For Solapur Railway Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
PDF जाहिरातइथे पहा
इतर भरती पहा

दक्षिण कोलफील्डस लिमिटेड SECL मध्ये 1425 पदांची मेगा भरती

10 ते पदवीधर उमेदवारांना नोकरी; पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत

Information In English
Post Name:
 • Senior Clerk
 • Junior Clerk
 • Constable
 • SSE
 • JE
 • Sr Tech
 • Tech-I
 • Tech-II
 • Tech-III
 • Helper
 • Ch.
 • OS
Education:
 • Refer PDF
Application Mode :
 • Offline
Job Location:
 • Solapur
Important Dates :
 • Last Date Of Application 29 February 2024

How To Apply For Solapur Centeral Railway Recruitment 2024

 • Application is to be done in offline mode.
 • Candidates have to send the application form to the respective address given
 • Read the recruitment notification carefully before applying
 • Complete information has to be filled in the application form, if the information is incomplete, the application will be disqualified.
 • Make sure that the application is sent to the given address before the last date.
 • For more information please refer to the given PDF advertisement.

Important Links For Solapur Central Railway Notification 2024

Official WebsiteCheck here
PDF NotificationCheck here

नौकरी विषयक माहिती इतरांना नक्की शेअर करा व नवनवीन भरती अपडेट पाहण्यासाठी रोज महासरकार नोकरी वेबसाइट ला भेट द्या. खालील लोगोवर क्लिक करून लगेच ग्रुप मध्ये सामील व्हा.

mahasarkarnaukri group