SBI SCO Recruitment 2023 | भारतीय स्टेट बँकेत विविध 439 पदांची भरती मुदतवाढ

SBI SCO Recruitment 2023

SBI SCO Recruitment 2023: State Bank Of India has issued the notification for the recruitment of Probationary Officers various posts SBI Recruitment 2023 Notification Out All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates for State Bank Of India 2023 Applicant apply before the end date is 06 October 2023 to apply for the SBI Recruitment 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment 2023.

SBI SCO Recruitment 2023

SBI SCO Recruitment 2023

भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) बँकेत भरवायाच्या विविध 439 रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया विविध टप्प्यात घेतली जाईल. सदर जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, अर्ज करण्यासाठी हे अर्ज अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून विहित कालावधी मध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन मागविण्यास सुरुवात झाली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.भरतीविषयी सविस्तर जाहिरात खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल. शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा.

एकूण जागा: 
  • 439
पदाचे नाव :
  • मॅनेजर
  • डेप्युटी मॅनेजर
  • चीफ मॅनेजर
  • असिस्टंट मॅनेजर
  • असिस्टंट जनरल मॅनेजर
  • प्रोजेक्ट मॅनेजर
  • सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता:
  • 1) Computer Science / IT/ इलेक्ट्रॉनिक्स/ & कम्युनिकेशन /सॉफ्टवेअर B.E/B.Tech/M.Tech/MSc 2) 02/05/08/10 वर्ष अनुभव
वय मर्यादा :
  • मॅनेजर – 45 वर्षापर्यंत
  • डेप्युटी मॅनेजर – 35 वर्षापर्यंत
  • चीफ मॅनेजर- 42 वर्षापर्यंत
  • असिस्टंट मॅनेजर (AM) – 32 वर्षापर्यंत
  • असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) -45 वर्षापर्यंत
  • प्रोजेक्ट मॅनेजर -35 वर्षापर्यंत
  • सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर-38 वर्षापर्यंत

कृपया PDF जाहिरात पहावी.

अर्ज पद्धती :
  • ऑनलाईन अर्ज
अर्ज करा
फीस/चलन
  • General/EWS/OBC- 750
  • SC/ST/PWD – फीस नाही
नौकरी ठिकाण:
  • हैदराबाद,नवी मुंबई, बेंगळुरू,चंदीगड,&तिरुवनंतपुरम
महत्वाच्या तारीख:

SBI SCO Recruitment Important Date 2023

अ.क्र तपशील महत्वाच्या तारीख
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा दिनांक 16/09/2023
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख 06/10/2023 21/10/2023

एसबीआय SCO पदसंख्या

अ.क्रपदाचे नावपदसंख्या
01मॅनेजर 08
02डेप्युटी मॅनेजर 80
03चीफ मॅनेजर 02
04असिस्टंट मॅनेजर – (AM)335
05असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM)01
06प्रोजेक्ट मॅनेजर 06
07सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर 07
08Total439
SBI SCO Bharti Vacancy

How To apply SBI SCO अर्ज कसा करावा ?

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
  • अर्ज भरताना संपूर्ण माहिती अचूक भरा
  • अर्जामद्धे लागणारी संबंधित कागदपत्रे आपलोड करा.
  • खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज थेट ऑनलाइन करता येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  • उमेदवारांना Official वेबसाइट द्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे
  • नोंदणी नंतर डेबिट क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग वापरुन ऑनलाइन पद्धतीने फी भरणे आवश्यक आहे.
  • नोंदणीची प्रक्रिया फक्त तेव्हाच पूर्ण केली जाईल,जेव्हा फी भरण्याच्या शेवटच्या तारखेला किंवा त्या आधी बँकेकडे ऑनलाइन पद्धतीने फी जमा केली जाईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
  • अधिक माहिती साथी कृपया PDF जाहिरात पहा

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा

अर्जापूर्वी आवश्यकता :

  • अर्ज करताना उमेदवारांणी सही Capital कॅपिटल लेटर मध्ये करू नये
Required Documents For SBI SCO Documents
  • ईमेल
  • मोबाइल नंबर
  • उमेदवाराची सही
  • स्कॅन केलेले छायाचित्र (पासपोर्ट फोटो)
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • अपंगत्वाचे प्रमाण पत्र (लागू असल्यास)
  • जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • आधार कार्ड

SBI SCO Selection Process

पडताळणी प्रक्रियेच्या वेळी तुम्हाला खाली नमूद केलेल्या कागद पत्रांची आवश्यकता असेल.

उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे संक्षिप्त बायोडाटा,वयाचा पुरावा,आयडी पुरावा,शैक्षणिक पात्रता,अनुभव इ.आपलोड करणे आवश्यक आहे.असे नसल्यास त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जाणार नाही.

कागदपत्रांची पडताळणी न करता ऑनलाइन चाचणीसाठी प्रवेश पुर्णपणे तात्पुरता असेल जेथे शोर्टलिस्टिंग आणि परस्परसंवाद ही निवड प्रक्रिया आहे तेथे अर्जांची शॉर्टलिस्टिंग तात्पुरती असेल कागदपत्रांची पडताळणी न करता जेव्हा एखादा उमेदवार मुलाखतीसाठी अहवाल देतो तेव्हा जर बोलवल्यास सर्व तपशील कागदपत्रांची मूळ पडताळणी केली जाईल.

जर एखाद्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले गेले आणी ते पात्रतेचे निकष वय,शैक्षणिक पत्रता श्रेणी निर्दिष्ट प्रमाणपत्र आणि अनुभव इ. पूर्ण करत नसल्याचे आढळल्यास मुलाखतीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही किंवा कोणत्या प्रवास खर्चाच्या प्रतिपूर्तिसाठी पात्र नाही.

Information In English

SBI SCO Vacancy 2023

Sr.No.Post NamePosts
01Manager08
02Deputy Manager80
03Chief Manager02
04Assistant Manager (AM)335
05Assistant General Manager AGM01
06Project Manager06
07Senior Project Manager07
08Total439
SBI SCO Bharti Vacancy
Total Post: 
  • 439
Post Name:
  • Assistant Manager (AM)
  • Assistant General Manager AGM
  • Manager
  • Deputy Manager
  • Chief Manager
  • Project Manager
  • Senior Project Manager
Education:
  • Computer Sci/IT/Electronics/&Communication/Software/MBA/MCA/B.E/B.Tech/M.Tech/MSC 2) 02/05/08/10 Years Experience
Age Limit:
  • Assistant Manager (AM) – 32 Years
  • Assistant General Manager AGM -45 Years
  • Manager – 38 Years
  • Deputy Manager -80 Years
  • Chief Manager – 42 Years
  • Project Manager -35 Years
  • Senior Project Manager -38 Years
Pay Scale:
  • varies by posts
Application Mode :
  • Online
Apply Online
Application Fees / Chalan
  • General/OBC/ EWS – Rs. 750 /-
  • SC/ST/PWD -Nill
Job Location:
  • Navi Mumbai, Hyderabad, Bangalore, Chandigarh & Thiruvananthapuram

How To Apply

  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application

Important Dates for SBI SCO Recruitment

Sr NoDetailsImportant Dates
1Starting Date Of Online Application 16/09/2023
2SBI Recruitment Application last date 06/10/2023 21/10/2023

IMPORTANT LINKS

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF Notification

other bank recruitment

RBI Recruitment 2023

Selection Stages For SBI SCO Recruitment 2023

Project Manager,Manager Cheif Manager
  • Shortlisting and Interview
Cheif Manager and Assistant General Manager
  • Shortlisting and Interview
Assistant and Deputy Manager
  • Written Test Interview Basis Of The Selection Process for recruitment of all the proposed regular positions of JMGS-I / MMGS-II
  • मुलाखत
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
How To Apply SBI SCO Recruitment 2023
  • All about Recruitment Update Notice And additional information candidates visits official website
  • online application submit on official website

SBI SCO Exam Pattern

  • English – Questions 35 Marks 35
  • Quantitative Aptitude – 35 Questions 35 Marks
  • Test of Reasoning – Questions 50 Marks 50

Duration 90 minutes

Professional Knowledge :
  • General IT Knowledge : Questions 25 Marks 50
  • Role Based Knowledge Questions 50 Marks 100
  • Duration 70 Minutes

सदर बँक भरती व नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा.

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment