IDBI Bank Recruitment 2023 | IDBI बँक अंतर्गत 600 पदांची नवीन भरती अर्ज सुरू

IDBI Bank Recruitment 2023

IDBI Bank Recruitment 2023 : IDBI Bank has issued the notification for the recruitment of “Junior Assistant Manager – Jam (Grade ‘O’) posts IDBI Recruitment 2023 Notification Out All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates for IDBI Bank Recruitment 2023 Applicant apply before the end date is 30th September 2023 to apply for the IDBI Bank Recruitment 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment 2023.

IDBI Bank Recruitment 2023

IDBI Bank Recruitment 2023

IDBI – PGDBF च्या प्रवेशासाठी भरती केली जात आहे मणीपाल स्कूल ऑफ बँकिंग,बेंगळुरू आणि नीट एड्युकेशन इंटरनॅशनल प्रा.लि.(NEIPL) ग्रेटर नोएडा इंडस्ट्रीअल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI Bank) ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदाच्या एकूण 600 पदांची मोठी भरती 2023 भरवायाच्या पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बँकेतील या पदावर निवड झालेल्या उमेदवारला सुरुवातीच्या पहिल्या 4 महिन्यांसाठी स्टायपेंड मिळेल यानंतर 6.50 लाख CTC म्हणजे वार्षिक पगार मिळेल.

सदर असिस्टंट मॅनेजर पदाच्या भरती जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, अर्ज करण्यासाठी हे अर्ज 15 सप्टेंबर 2023 पासून अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून विहित कालावधी मध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन मागविण्यास सुरुवात झाली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा. भरतीविषयी सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.एकूण 600 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

एकूण जागा: 
 • 600
पदाचे नाव :
 • कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – जेएएम (ग्रेड ओ)
शैक्षणिक पात्रता:
 • भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त समक्षक पात्रता असावा, केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण हा पात्रता निकषांसाठी पात्र मानला जाणार नाही.
 • उमेदवारांणा संगणकात प्रावीण्य असणे अपेक्षित आहे प्रादेशिक भाषेतील प्रविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.
वय मर्यादा :
 • 20 ते 25 वर्ष
 • राखीव प्रवर्ग 5 वर्ष सूट
 • कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघवी
अर्ज पद्धती :
 • ऑनलाईन अर्ज
अर्ज करा
फीस/चलन
 • General – 1000
 • राखीव प्रवर्ग SC/ST/PWD – 200
नौकरी ठिकाण:
 • महाराष्ट्र
महत्वाच्या तारीख:

Important Date For IDBI Jam (Grade ‘O’) Recruitment 2023

अ.क्र तपशील महत्वाच्या तारीख
1ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा दिनांक 15/09/2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख 30/09/2023

आयडीबी आय असिस्टंट मॅनेजर पदाकरिता प्रवर्गानुसार पदसंख्या

अ.क्रcategory /प्रवर्गपदसंख्या
01OBC162
02General243
03SC90
04ST45
05EWS60
06Pwd VI 14 OH 11 HI 13 MD/ID 13
IDBI Bank bharti Category wise posts

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा

अर्ज कसा करावा ?

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
 • उमेदवारांना बँकेच्या करिअर वेबसाइट द्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे
 • ऑनलाइन अर्जामध्ये फोटो स्वाक्षरी शिवाय आपलोड केलेला ऑनलाइन अर्ज / अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
 • अर्जापूर्वी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
 • नोंदणी नंतर डेबिट क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग वापरुन ऑनलाइन पद्धतीने फी भरणे आवश्यक आहे
 • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
 • प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
 • प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
 • तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
 • अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
 • अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
 • अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.

Documents For IDBI Bank Recruitment | नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

 • ईमेल
 • मोबाइल नंबर
 • स्कॅन केलेले छायाचित्र (पासपोर्ट फोटो)
 • शैक्षणिक कागदपत्रे
 • उमेदवाराची सही

पडताळणी प्रक्रियेच्या वेळी तुम्हाला खाली नमूद केलेल्या कागद पत्रांची आवश्यकता असेल

 • शैक्षणिक कागदपत्रे
 • अपंगत्वाचे प्रमाण पत्र (लागू असल्यास)
 • जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 • आधार कार्ड

Selection Stages For IDBI Junior Assistant Maneger – JAM (Grade ‘O’) Recruitment 2023

 • निवड प्रक्रिया आयडीबीयाय बंकेद्वारे केली आयोजित केली जाते, परंतु अंतिम निवडीवर आवश्यक पात्रता प्रमाणपत्र दिल्यानंतरच नियुक्ती दिली जाते भारत सरकारकडून

Important Instruction :

या पदाकरिता अर्ज करणार्‍या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रत हार्ड कॉपी प्रिंट आऊट घ्या आणि सेव्ह करून ठेवा वयक्तिक मुलाखतीच्या वेळी सबमिशनसाठी फी भरणा ई-पावतीसह आणि निकषांच्या समर्थनार्थ आवश्यक कागदपत्रे खाली तपशीलवार कोणत्याही भविष्यासाठी अर्जाची प्रत आणि ई-पावती सांभाळून ठेवणे आवश्यक आहे.

Information In English

IDBI Vacancy 2023

Total Post: 
 • 600
Post Name:
 • Junior Assistant Manager – JAM (Grade ‘O’)
Education:
 • Candidates should be Graduate from any discipline from a university recognized by
 • Government of India or an equivalent qualification recognized by Government of India.
 • Passing only a diploma course will not be considered as qualifying the eligibility criteria.
 • Candidates are expected to have proficiency in computers.
 • Proficiency in regional language will be preferred.
Age Limit:
 • 20 To 25 Years
 • Age Relaxation – SC/ST 05 Years
 • OBC -03 Years Age Relaxation
 • PWB – 10 Yrs
 • Ex Serviceman – 05 Yrs
Application Mode :
 • Online
Apply Online
Application Fees / Chalan
 • General Category – 1000
 • Reserve Category / SC/ST- 200
Job Location:
 • Maharashtra

Important Links For IDBI Bharti 2023

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF

How To Apply For IDBI Recruitment 2023

 • Candidates Can apply online from the given link
 • last applications will not be accepted
 • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
 • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
 • Required documents and educational documents should be uploaded in the application
 • please check PDF advertisement for more information
 • All about Recruitment Update Notice And additional information candidates visits official website
 • online application submit on official website

Other Bank Recruitment

SBI SCO Recruitment 2023

Sr NoDetailsImportant Dates
1Starting Date Of Online Application 15/09/2023
2IDBI Recruitment Application last date 30/09/2023
3Tentative Date of Online TestOctober 20, 2023
4Online Fee Payment15/09/2023 to 30/09/2023
5Closer for editing application Details 30/09/2023
6Last date for printing of application 15/10/2023

सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या . https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment