SBI Recruitment 2023 | एसबीआय बँक 6160 पदांची अप्रेंटिस भरती 2023| Hall Ticket Available

SBI Recruitment 2023

SBI Recruitment 2023: State Bank Of India has issued the notification for the recruitment of 6160 posts SBI Apprentice Recruitment 2023 Notification Out All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates for State Bank Of India 2023 Applicant apply before the last date is 21 September 2023 to apply for the SBI Apprentice Recruitment 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment 2023.

SBI Bharti 2023

SBI Recruitment 2023

भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) एसबीआय अप्रेंटिस शिकाऊ भरती अधिसूचना 2023 भरवायाच्या पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर शिकाऊ भरती जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, अर्ज करण्यासाठी 01 सप्टेंबर 2023 पासून हे अर्ज अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.

ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून विहित कालावधी मध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन मागविण्यास सुरुवात होईल.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

भरतीविषयी सविस्तर जाहिरात खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल. भरती साठी शैक्षणिक पात्रता पदनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा. एकूण 6160 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

एकूण जागा: 
 • 6160
पदाचे नाव :
 • शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता:
 • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असावी पात्रता पदांनुसार (PDF जाहिरात पहा)
वय मर्यादा :
 • 20 ते 28 वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑनलाईन अर्ज
अर्ज करा
फिस/चलन
 • सर्वसाधारण रू. 300/-
 • SC/ST/PWD – फिस नाही
नौकरी ठिकाण:
 • भारत
महत्वाच्या तारीख:

SBI Recruitment Important Date 2023

अ.क्र तपशील महत्वाच्या तारीख
1अधिसूचना जाहीर होण्याची दिनांक 31-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा दिनांक 01-09-2023
3ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख 21-09-2023
4अर्ज संपादीत करण्याची शेवट तारीख 21-09-2023
5अर्ज प्रत करण्याची शेवट तारीख 06-10-2023
6एसबीआय कॉल लेटर कळवण्यात येईल
7एसबीआय परीक्षा दिनांक ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२३
8भाषा प्राविण्य चाचणीकळवण्यात येईल

एसबीआय शिकाऊ पदसंख्या राज्यांनुसार

अक्रमंडळअधिकृत भाषापद संख्या
01महाराष्ट्रMarathi466
02कर्नाटकKannada175
03गोवाKokan,Marathi, English26
04मध्यप्रदेशHindi298
05पश्चिम बंगाल Bengali/ Nepali328
06उत्तराखंडHindi, Sanskrit125
07उत्तरप्रदेश Hindi,Urdu412
08त्रिपुराBengali,Kokborok22
09तेलंगणा Telgu,Urdu125
10तामिळनाडूTamil,English648
11सिक्किमNepali10
12राजस्थान Hindi925
13पंजाब Punjabi365
14UT पोंडेचरीTamil26
15ओडिसाOriya205
16नागालँडEnglish21
17मिझोरामMizo17
18मेघालयEnglish,Garo,Khasi31
19मणीपुरManipuri20
20लद्दाखLadakhi,Urdu,Bhoti10
21केरळMalyalam, English222
22झारखंडSantali, Bengali27
23जम्मू & कश्मीरUrdu,English100
24हिमाचल प्रदेशHindi,English200
25हरयाणा Hindi, Punjabi150
26गुजरातGujrati291
27दिल्लीHindi
28छत्तीसगडHindi,Chattisgarhi
29चंदिगडHindi Punjabi25
30बिहारHindi, Urdu50
31आसामAssamese/Bengali/Bodo121
32अरुणाचल प्रदेशEnglish20
33अंदमान & निकोबरHindi, English08
34आंध्रप्रदेशTelgu, Urdu390
SBI Recruitment Vacancy 2023

Important Links For SBI Bank Bharti

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा
परीक्षा प्रवेशपत्रचेक करा

SBI Apprentice Bharti Category Wise

प्रवर्गपद संख्या
सर्वसाधारण 2665
OBC1389
EWS 603
SC989
ST514
एकूण जागा प्रवर्गानुसार6160

शिकाऊ उमेदवार कालावधी 2023

एसबीआय 2023 शिकाऊ उमेदवारांची निवड एका वर्षाच्या कलावधीसाठी केली जाईल, बँकेने शिकाऊ उमेदवारांना पूर्ण वेळ नोकरी देण्यास बांधील नाही. नियुक्तीच्या तारखेपासून तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर, शिकाऊ पदावरून मुक्त केले जाईल

SBI Apprentice नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

 • ईमेल
 • मोबाइल नंबर
 • स्कॅन केलेले छायाचित्र (पासपोर्ट फोटो)
 • उमेदवाराची सही

How To Apply For SBI Recruitment 2023

 • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
 • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
 • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत

SBI Selection Process

पडताळणी प्रक्रियेच्या वेळी तुम्हाला खाली नमूद केलेल्या कागद पत्रांची आवश्यकता असेल

 • शैक्षणिक कागदपत्रे
 • अपंगत्वाचे प्रमाण पत्र (लागू असल्यास)
 • जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 • आधार कार्ड

परीक्षा पद्धत

100 मार्कसाठी परीक्षा 1 तास वेळ असेल

सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारचे (MCQ) असतील
प्रश्न द्विभाषिक असतील म्हणजे हिंदी आणि इंग्रजी
निगेटिव्ह मार्किंग असेल, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नाला नियुक्त केलेल्या 1/4 गुण वजा केले जातील.
अनुत्तरीत प्रश्नांसाठी कोणताही दंड होणार नाही
प्रश्नपत्रिका 4 भागांमध्ये विभागली जाईल, प्रत्येक भागामध्ये 25 गुणांसाठी 25 प्रश्न असतील
तुम्हाला प्रत्येक विभागासाठी 15 मिनिटे मिळतील आणि परीक्षेचा एकूण कालावधी 1 तास असेल
ऑनलाइन परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्थानिक भाषेच्या परीक्षेला बसावे लागेल, तथापि, ज्या उमेदवारांनी इयत्ता 10 किंवा 12वी स्तरावर स्थानिक भाषेचा अभ्यास केला आहे त्यांना स्थानिक भाषा परीक्षेतून सूट दिली जाईल

Information In English
Total Post: 
 • 6160
Post Name:
 • Apprentice
Education:
 • Varies by post
Age Limit:
 • As On 01/08/2023 20 To 28 Years
Pay Scale:
 • 15000/- Per Month
Application Mode :
 • Online
Apply Online
Application Fees / Chalan
 • General RS 300/-
 • SC/ST/PWD – Nill

Apply Online Link Available On 01/09/2023

Job Location:
 • All India

Important Dates

Sr NoDetailsImportant Dates
1Start Date Of Online Application –01/09/2023
2SBI Recruitment last date 202321/09/2023
3Last Date for Editing the Application21/09/2023
4SBI Apprentice Call Letter 2023To Be Notified
5SBI Apprentice Online Exam DateOctober/November 2023
6Language Proficiency TestTo Be Notified

SBI Exam Pattern 2023

 • Reasoning Ability & Computer Aptitude Number of Questions 25 Duration 15 minute
 • General English Number of Questions 25 Duration 15 minute
 • Quantitative Aptitude Number of Questions 25 Duration 15 minute
 • General / Financial Awareness Number of Questions 25 Duration 15 minute

Important Links

Official WebsiteClick here to Visit
NotificationClick here to Download
Admit CardClick here to Download

How To Apply SBI Recruitment 2023

 • All about Recruitment Update Notice And additional information candidates visits official website
 • online application submit on official website
 • last applications will not be accepted
 • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
 • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
 • Required documents and educational documents should be uploaded in the application
 • please check PDF advertisement for more information

Selection Candidate will be made for a period of one year for the post of SBI Apprentice in 2023

सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या. https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Naukri

SBI Recruitment 2023 Notification PDF?

PDF Link Availabale In Article

SBI Apprentice Age Linit ?

Age Limit IS 20 To 28 Years

SBI Apprentice Application Last Date

Online Application Submition Last Date is 21 September 2023

तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment