पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत पदांची भरती; असा करता येईल अर्ज !! | Police Complaint Authority Mumbai Bharti 2023

Police Complaint Authority Mumbai Bharti 2023

Police Complaint Authority Mumbai Bharti 2023 : Police Complaints Authority Mumbai is Going to recruit vacant posts of Investing Officer, Senior Clerk,’Administrative officer’,Stenographer (Senior Grade) There are Total 09 Vacancies. All the eligible candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents certificates for Police Complaint Authority Mumbai Recruitmet 2023 Applicant apply before the end date is 23th October 2023 to apply for the Police Complaint Authority Mumbai Bharti 2023 Candidates Read the complete details given on this page regarding

Police Complaint Authority Mumbai Bharti 2023

Police Complaint Authority Mumbai Bharti 2023

पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई (Police Complaint Authority Mumbai) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया ऑफलाइन /ऑनलाइन पद्धतीने आहे.

अर्ज ऑफलाइन/ऑनलाइन पद्धतीने ई-मेल द्वारे करता येईल, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा,या संदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app group जॉइन करा

एकूण पदे :
  • 09
पदाचे नाव :
  • लघुलेखक (वरिष्ठ श्रेणी)
  • तपास अधिकारी
  • वरिष्ठ लिपिक
  • प्रशासकीय अधिकारी
शिक्षण
  • शिक्षण पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन
वय मर्यादा :
  • 64 वर्ष
अर्ज पद्धती :
  • ऑफलाइन/ऑनलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, ४ था मजला कुपरेज टेलिफोन एक्स्चेंज बिल्डींग,महर्षी कर्वे रोड,मुंबई -४०००२१
  • ई-मेल पत्ता- mahaspca@gmail.com
नौकरी ठिकाण :
  • मुंबई

Police Complaint Authority Mumbai Vacancy 2023

पदाचे नाव पदसंख्या
लघुलेखक (वरिष्ठ श्रेणी)01
तपास अधिकारी06
वरिष्ठ लिपिक01
प्रशासकीय अधिकारी01
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023

How To apply For Police Complaint Authority Mumbai Bharti 2023

  • अर्ज ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने करता येईल
  • ऑनलाइन अर्ज दिलेल्या ईमेल – पत्त्यावर पाठवावा
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

Selection Process for Police Complaint Authority Mumbai Vacancy

निवड प्रक्रिया :
  • जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पात्रता पूर्ण केले पाहिजेत
  • मुलाखती द्वारे निवड
मुलाखत तारीख :
  • तपास अधिकारी मुलाखत 31 ऑक्टोबर 2023
  • इतर पदांची मुलाखत 01-नोव्हेंबर 2023
मुलाखत पत्ता:
  • राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, ४ था मजला कुपरेज टेलिफोन एक्स्चेंज बिल्डींग,महर्षी कर्वे रोड,मुंबई -४०००२१

राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण कार्यालयात खालीलप्रमाणे पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे.

तपास अधिकारी
पात्रता – गुन्हे अन्वेषण गुप्तवार्ता दक्षता,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व राज्य मानवी हक्क आयोगमधील कामाचा अनुभव असलेले सेवा निवृत्त राजपत्रित पोलिस अधिकारी
कामाचे स्वरूप राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाची स्थापना महाराष्ट्र पोलिस सुधारणा व पुढे चालू ठेवणे अधिनियम 2014 चे कलम 22 (प) नुसार झाली असून वरिष्ठ अधिकार्‍यांविरुद्ध प्राप्त होणार्‍या तक्रार अर्जाची छाननी करणे.

राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणातील खालील पदांच्या विवक्षित कामाकरिता सेवा निवृत्त राजपत्रित अधिकारी व कर्मचार्‍यामधून 1 वर्षांचे सेवा करारावर नियुक्ती
प्रशासकीय अधिकारी – 1 पद
कामाचे स्वरूप – राज्य तक्रार प्राधिकरणाची आस्थापनाविषयक बाबी हाताळणे, शासनाशी पत्रव्यवहार व प्रशासकीय स्वरूपाची सर्व कामे
पात्रता -गट ब त्यापेक्षा वरच्या पदावरील प्रशासकीय कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव

लघुलेखक (उच्च श्रेणी) – 1 पद

कामाचे स्वरूप- राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणकडे वरिष्ठ अधिकार्‍यांविरुद्ध प्राप्त होणार्‍या अर्जावरील सुनावण्याचे श्रुतलेखन सुनावणीस्ंदर्भातील आदेशांचे ट्ंकलेखन इ.कामे
पात्रता इंग्रजी लघुलेखन -120 श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन -30 श.प्र.मि.
2) संगणकाची MS-CIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
प्राधान्य – न्यायालयीन कामकाजाचे आनुभव धारकांना

वरिष्ठ लिपिक 1 पद

कामाचे स्वरूप – प्राधिकरणातील वित्त व लेखा विषयक कामे तसेच महाकोष बिल पोर्टल,सेवार्थ,बिम्स या संगणक प्रणालीद्वारे कामे,वस्तु व सेवा प्रणालीवर रिटर्न फाइल करणे,आयकर रिटर्न,अर्थसंकल्प तयार करणे आस्थापना विषयक पत्र व्यवहार.
पात्रता-माहाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील लेखा अधिकारी/ सहा,लेखा अधिकारी पदावरील तीन वर्षांचा अनुभव,संगणक टंकलेखनाचे ज्ञान असणार्‍यांना प्राधान्य.

About Police Complaint Authority

पोलीस तक्रार प्राधिकरण (PCA) ही एक संस्था आहे जी अयोग्य किंवा निकृष्ट तपास, एफआयआर दाखल करण्यास नकार,कोठडीत छळ आणि पोलीसांविरुद्ध उग्रपणाच्या आरोपांवर निर्णय घेते परंतु, त्यांच्या शिफारशी उच्च अधिकारी आहेत आणि चुकीच्या पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारला मान्यताप्राप्त सरकारी अधिकार आहेत सतरा राज्यांनी PCAS ची स्थापना राज्य पोलीस कायद्यांद्वारे केली आहे, तर दहा राज्यांनी कार्यकारी आदेशांद्वारे हे केले आहे, PCAS चे दीर्घकालीन उद्दीष्ट म्हणजे पोलीसींग संस्कृती बदलणे आणि ती पुर्णपणे व्यावसायिक बनवणे.

Maharashtra State Police Complaint Authority

फेब्रुवारी 2020 पर्यंत प्राधिकरणाला पोलिसांविरुद्ध 1490 तक्रारी प्राप्त झाल्या 2014 मध्ये राज्य PCA स्थापन करण्यासाठी सरकारी ठराव जारी करण्यात आला 28 मार्च 2020 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त श्रीहरी पी डावरे यांची महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार पारधिकरणाचे नवे अध्यक्ष आणि 2023 मध्ये आशीष शैलेश पासवान यांची महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार पाधिकरणाचे नागरी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सर्व पदांसाठी सर्वसाधारण अटी आणि शर्ती

वयोमार्यादा – जाहिरातीच्या दिनांकाला जास्तीत जास्त 64 वर्षे.
मासिक परिश्रमिक शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र.संकीर्ण 2715/प्र.क्र.100/13
दि.17/12/2016 दि 8 सप्टेंबर 2023 मधील तरतुदींनुसार निवृत्ती वेतनावर आधारित निश्चित केलेले मासिक परिश्रमिक अनुज्ञेय असेल.करारपद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवा निवृत्त अधिकारी यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीची कारवाई प्रलंबित किंवा प्रस्तावित नसावी.

सेवा निवृत्त अधिकार्‍यांची नियुक्ती ही करार पद्धतीने करण्यात येणार असून संबंधिताना शासनाच्या कोणत्याही संवर्गात समावेशन/सेवेत सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार/हक्क नसेल,सेवा निवृत्त अधिकार्‍यांची नियुक्ती ही सदर पदाच्या विवक्षित कामासाठी पूर्णता: करार पद्धतीने असेल ते शासकीय कर्मचारी / अधिकारी म्हणून गणले जाणार नाहीत.उमेदवारचा पूर्वानुभव,शासकीय कामाची माहिती,शारीरिक क्षमता इत्यादींच्या आधारावर उमेदवार निवडीचे अधिकार राज्य पोलिस प्राधिकरण गठित निवड समितीस राहील.

Information In English

टेलिग्राम जॉइन करा व नौकरी अपडेट मिळवा
Total Post: :
  • 09
Post Name:
  • Investing Officer
  • Senior Clerk
  • Administrative officer
  • Stenographer (Senior Grade)
Education:
  • Refer PDF
Age Limit:
  • 64 Years
Application Fees
Pay Scale
Application Mode :
  • Offline/Online

Email Address : mahaspca@gmail.com

Address to sent application :State Police Complaints Authority,4th Floor kuprej Telephone Exchange Building, Maharishi karve Road,Mumbai -400021

Job Location:
  • Mumbai
Important Dates
  • Last Date Of Online Application 23th October 2023

Important Links

Official Website Click here to visit
PDF Notification Click her to Download PDF Notification

How To Apply

  • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
  • Attached all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Send the application to the given address before the last date.

Other Recruitment :

NTPC मार्फत नौकरीची संधी! पदांची भरती!!


पोलिस भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri

तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment