SSC Translator Bharti 2023
SSC Translator Bharti 2023 : SSC – Staff selection commission has issued the notification for the For junior translation officer, junior hindi translator junior translator,senior hindi translator Posts There are total 307 vacancies.The Candidates who are eligible for this posts they can apply in Online All the eligible and interested candidates apply for this SSC Recruitment 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates Applicant apply before the last date to apply for the Staff Selection Recruitment 2023 Read the complete details given below on this page regarding the Recruitment notification.
SSC Translator Recruitment 2023
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध अनुवादक पदांसाठी भरती अंतर्गत वेगवेगळ्या रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, विहित कालावधी मध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन मागविण्यास सुरुवात झाली आहे, ssc.nic.in
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल. भरती साठी शैक्षणिक पात्रता पदनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा.
एकूण जागा:
- 307
पदाचे नाव :
- कनिष्ठ अनुवाद अधिकारी
- कनिष्ठ हिंदी अनुवादक
- कनिष्ठ अनुवादक
- वरिष्ठ अनुवादक
- वरिष्ठ हिंदी अनुवादक
शैक्षणिक पात्रता:
- Diploma,Degree (PDF जाहिरात पहा)
वय मर्यादा :
- १८ ते ३० वर्ष
फीस / चलन :
- महिला / मागासवर्गीय /ST/PWD/Ex – No Fee
- इतर उमेदवारांकरिता – १००
अर्ज पद्धती :
- ऑनलाईन अर्ज
नौकरी ठिकाण:
- भारत
वेतन:
- 35400- 112400
- रिक्त पदांच्या भरती 2023 साठी अर्ज सुरु
महत्वाच्या तारीख
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 ऑगस्ट 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2023
SSC Translator Hindi Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अनुवादक अधिकारी | 13 |
कनिष्ठ हिंदी अनुवाद्क | 21 |
कनिष्ठ अनुवादक | 263 |
वरिष्ठ अनुवादक | 01 |
SSC JHT Syllabus 2023
SSC JHT परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन टप्प्यात घेतली जाते.
SSC JHT परीक्षेत सामान्य इंग्रजी आणि सामान्य हिंदी असे विविध विषय समाविष्ट केले जातील. SSC JHT परीक्षा 2023 ऑक्टोबर 2023 मध्ये होणार आहे.
SSC Selection Process for SSC translator
- ऑनलाइन लेखी परीक्षा
- स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
गरजेच्या सूचना :
- भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा पदानुसार शैक्षणिक पात्र असणे आवश्यक
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करणे आहे
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
How to Apply For SSC Translator Vacancy 2023
या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा. प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा. अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 सप्टेंबर आहे
SSC विषयी माहिती
SSC : कर्मचारी निवड आयोग
एसएससी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन ही एक भारतीय संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागामध्ये विविध पदांकरिता कर्मचारी भरती करते हे अधिनिस्थ कार्यालयासाठी देखील भारती करते.आयोगाचे अध्यक्ष असतात आणि अध्यक्षांना मदत करण्यासाठी दोन सदस्य आणि एक सचिव सह परीक्षा नियंत्रक असतात.याचे मुख्यालय नवी दिल्ली भारत येथे आहे
शिवाय परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एसएससी प्रादेशिक सेटअप आहे सध्या त्याची अलाहाबाद,मुंबई,दिल्ली,कोलकता,चेन्नई,गुवाहाटी बंगलोर येथे सात प्रादेशिक कार्यालये आणि रायपुर आणि चंदिगड येथे दोन उप प्रादेशिक कार्यालये आहेत.
Information In English
Total Post:
- 307
Post Name:
- Junior Translation Officer
- Junior Hindi Translator
- Junior Translator
- Senior Translator
- Senior Hindi Translator
Education:
- Diploma / Degree
Age Limit:
- 18 to 30 years
Pay Scale:
Application Mode :
- Online
Apply Online
Application Last Date : 12 September 2023
Fees :
- Women/Sc/St/Pwd/Ex – Nill
- General : Rs. 100
Job Location:
- India
Ipmortanat Dates :
- Application Starting Date : 22 August 2023
- Application Last date : 12 September 2023
Salary Details For SSC Bharti 2023
Name of the post | Pay scale |
Junior Translation Officer(JTO) in Central Secretariat OfficialLanguage Service (CSOLS) Level-6 | (Rs.35400- 112400) |
Junior Translation Officer(JTO) in Armed Forces Headquarters(AFHQ) Level-6 | (Rs.35400- 112400) |
Junior Hindi Translator (JHT)/ Junior Translation Officer(JTO)/Junior Translator(JT) in various Central Government Ministries/Departments/Organizations Level-6 | (Rs.35400- 112400) |
Senior Hindi Translator(SHT)/Senior Translator (ST) in various Central Government Ministries/Departments/Organizations Level-7 | (Rs.44900- 142400) |
Other Recruitment
Krushi Vibhag Pune Bharti 2023
IMPORTANT LINKS
Official Website | Click here to visit |
Notification | Click here |
Education Details | Click here |
How To Apply SSC Recruitment 2023
- All about Recruitment Update Notice And additional information candidates visits official website
- online application submit on official website
- Application is to be done online through online mode
- Candidates Can apply online from the given link
- last applications will not be accepted
- Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
- Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified.
- Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
- Upload all necessary documents with your applications
- Self attested copy should be attached with the application
- Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
- Required documents and educational documents should be uploaded in the application
FAQ ?
How can I apply for the SSC JHT Recruitment 2023?
ou can directly apply for SSC JHT Recruitment 2023 from the link provided in the article
The age limit for SSC JHT Recruitment 2023 is 18 to 30 years.
सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या. https://mahasarkarnaukri.com