North Central Railway Bharti 2023 | उत्तर रेल्वे अंतर्गत 1697 अप्रेंटिस जागांसाठी भरती

North Central Railway Bharti 2023

North Central Railway Bharti 2023 : Railway Recruitment Cell North Central Railway Prayagraj has issued the notification for the recruitment of Apprentice under the Apprentice Act 1961. There are total 1697 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this North Central Railway Bharti 2023 from the given instruction along with the all essential documents and Certificates. Applicant apply before the last date through the given mentioned link before End date to apply for the North Central Railway Recruitment is 14st December 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

North Central Railway Bharti 2023

उत्तर मध्य रेल्वे रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC NCR) अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे,भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी. अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

एकूण पदसंख्या :
  • 1697
पदाचे नाव :
  • प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन :
  • सर्वसाधारण – रु. 100
  • SC/ST/PWD/महिला फी नाही
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वयमर्यादा
  • 15 ते – 24 वर्ष वर्ष जाहिरात पहावी
नौकरी ठिकाण :
  • भारत
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख 15 नोव्हेंबर 2023

Central Railway Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
प्रशिक्षणार्थी1697

How To Apply For North Central Railway Bharti 2023

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइट द्वारेच करावा.
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अर्जामध्ये अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरू नका.
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.
  • एकापेक्षा अधिक ट्रेड मध्ये ITI पात्रता असलेले अर्जदर वेगवेगळ्या संबंधीत्त ट्रेड साठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
  • रेल्वे रिक्रूटमेंट सेल च्या अधिकृत वेबसाईट ला जा.
  • नंतर Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा
  • व रजिस्ट्रेशन करा
  • पुढे गेल्यावर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्जाची फी भरा.
  • अर्ज तपासून सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्मची प्रिंट करून घ्या.

Education Qualification For North Central Railway Prayagraj

पदाचे नावलागणारे शिक्षण
प्रशिक्षणार्थी10 वी पास 50% गुणांसह
संबंधित ट्रेड मध्ये ITI

सूचना

  • कोणत्याही स्वरुपातील पत्र व्यवहार केला जाणार नाही
  • अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी याची खात्री करावी की तो/ती पात्रता पूर्ण करत आहे आणि इतर निकष
  • कोणताही दैनिक भत्ता वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही
  • अर्जदारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलावले जाईल.
  • अर्जदारांना ज्या ट्रेड मध्ये निवडले गेले आहे,त्यासाठीच त्यांना प्रशिक्षण दिले जाईल.
  • प्रशिक्षणसाठी निवडलेल्या अर्जदारांना प्रशिक्षणातून माघार घेण्याची परवानगी दिली जाणार नाही
  • प्रशिक्षण तसेच केंद्राने ठरवल्याप्रमाणे स्टायपेंड दिली जाईल.

लागणारी कागदपत्रे:

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध लायसन्स
  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • अर्जातील नावाचा पुरावा SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता
  • संबंधित ट्रेडचे मार्कशीट

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत Websiteपहा
PDF जाहिरातPDF जाहिरात पहा
ऑनलाइन अर्जअर्ज करा

महत्वाचा सल्ला :

अर्जदारांची निवड पुर्णपणे गुणवत्तेनुसार केली जाईल.
रेल्वे भरती सेल,उत्तर मध्य रेल्वेने आपल्या वतीने कारवाईसाठी एजंटची नियुक्ती केलेली नाही.
अर्जदारांनी कोणत्याही दाव्यांच्या आमिषाला बळी न पडू नये

Salary Details For Railway Recruitment Cell 2023

पदाचे नाववेतन
प्रशिक्षणार्थीRs.18000/- ते 56,900/-

भारतीय मध्य रेल्वेबद्दल थोडक्यात

उत्तर मध्य रेल्वेला भारतीय रेल्वेचा वर्कहोर्स म्हणून ओळखले जाते जे प्रयागराज,झाशी आणि आग्रा या तीन विभागामध्ये पसरते ते उत्तरेकडील गाझियाबाद वगळून ते प.दीनदयाल उपाध्यक्ष जंक्शन वगळून पूर्वेला नवी दिल्ली हावडा ट्रंक मार्गावर आणी पलवल वगळून ते बिना नवी दिल्ली मुंबई चेन्नई कोरिडोरवर भारतीय रेल्वेचे हृदयाचे ठोके म्हणून ओळखले जाते,उत्तर मध्य रेल्वे सुमारे 3522 कि.मी मार्गासह UP,हरियाणा,राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागामद्धे पसरते.

इतर नोकरीच्या संधी

राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 रिक्त पदांची भरतीClick here
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरतीCheck here
रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची भरतीCheck here
12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!Click here
Information In English
Total Post: :
  • 1697
Post Name:
  • Apprentice
Education:
  • Education Required Post wise
Age Limit:
  • 15 To 24 Years
Application Fees :
  • Nil
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • Maharashtra

Education Qualification For North Central Railway Recruitment 2023

Post NameRequired Education
Apprentice10th Pass with 50% marks
ITI in related trade

How to Apply For North Central Railway Recruitment

  • Application is to be done online through online mode
  • Candidates Can apply online from the given link
  • last applications will not be accepted
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Please check PDF advertisement for more information
Important Dates
  • Last Date To Apply 14th December 2023

Important Links For RRC NCR Recruitment 2023

Official WebsiteClick here to visit
PDF Notification Click here to Download PDF
Online ApplicationClick here to Apply

Required Documents For North Central Railway Bharti 2023

  • Original Marks/Board Sheet
  • Valid Driving License
  • SSC Marksheet
  • ITI Trade Marksheet
FAQ?
How can i join Group A in Railway ?

One can apply Group A Posts if one has completed a bachelros degree in Engineering Medical Science or any other relevant stream

North Central Railway Recruitment 2023 Apply Online

Application can be done online the links is given in article to do it online

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment