स्टेट बँक ऑफ मध्ये 8200+ लिपिक पदांची भरती अर्ज सुरू!

SBI Clerk Bharti 2023

SBI Clerk Bharti 2023 : State Bank India Announce New Recruitment notification for the Posts Clerk (Junior Associates) There are total 8283 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this SBI Clerk Recruitment 2023 from the given instruction along with the all essential documents and Certificates. Applicant apply before the last date through the given mentioned link before End date to for the SBI -Junior Associate Bharti is 07th December 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

SBI Clerk Bharti 2023

SBI Clerk Bharti 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत लिपिक कनिष्ठ अधिकारी रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया IBPS द्वारे ऑनलाइन पद्धतीने आहे.

बँक मध्ये नौकरी साठी इच्छुक असलेल्या उमेद्वारकारिता एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल 8773 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहावी.

भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, SBI भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी. अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

एकूण पदसंख्या :
  • 8283
पदाचे नाव :
  • कनिष्ठ सहकारी
शैक्षणिक पात्रता :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन :
  • सर्वसाधारण/ओबीसी/ईडब्लुएस-रु 750/-
  • ST/SC/PWD-फी नाही.
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वयमर्यादा
  • ST/SC – 33 वर्ष
  • ओबीसी-31 वर्ष
  • अपंग व्यक्ति सामान्य – 38 वर्ष
  • अपंग व्यक्ति OBC – 41 वर्ष
  • अपंग व्यक्ति SC/ST-41 वर्ष
नौकरी ठिकाण :
  • भारत
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख 17 नोव्हेंबर 2023

SBI Clerk Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
लिपिक कनिष्ठ सहकारी 8283- (महाराष्ट्र 100-पदे)

How To Apply For SBI Clerk Bharti 2023

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइट द्वारेच करावा.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अर्जामध्ये अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरू नका.
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट ला जा.
  • नंतर Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा
  • व रजिस्ट्रेशन करा
  • पुढे गेल्यावर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्जाची फी भरा.
  • अर्ज तपासून सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्मची प्रिंट करून घ्या.

Education Qualification For SBI Clerk

पदाचे नावपदासाठी लागणारे शिक्षण
लिपिक कनिष्ठ सहकारी कोणत्याही शाखेची पदवी

SBI Clerk Bharti Selection Process 2023


SBI लिपिक भरती अंतर्गत उमेदवारांना प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण करावी लागतील प्राथमिक परीक्षा ही 100 गुणांची असेल,त्यासाठी 1 तास इतका वेळ दिला जाईल.
तर मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 190 प्रश्न असतील, ज्यासाठी 2 तास 40 मिनिटे वेळ असेल.

दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यावर SBI लिपिक निकाल 2023 घोषित केला जाईल.एसबीआय प्राथमिक आणि मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्रपणे निकाल प्रकाशित करेल.
SBI दोन्हीसाठी विभागीय कट-ऑफ जारी करते -SBI लिपिक प्राथमिक परीक्षा आणि SBI लिपिक मुख्य परीक्षा गुणवत्ता यादीत येण्यासाठी इच्छुकांनी सर्व विभागांसाठी कट ऑफ पूर्ण करणे आवश्यक आहे
अपेक्षित SBI लिपिक कट ऑफ 2023 एखाद्याला गेल्या वर्षीच्या कट – ऑफ गुणाची माहिती असणे आवश्यक आहे.

लागणारी कागदपत्रे:

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • पदवी प्रमाणपत्र

Salary Details For SBI Clerk Notification 2023

पदाचे नाववेतन
लिपिक कनिष्ठ सहकारी Rs. 26,000- To 29,000/-

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत Websiteपहा
PDF जाहिरातPDF जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज कराअर्ज करा – 17 नोव्हेंबर पासून सुरू होणार
Information In English
Total Post: :
  • 8283
Post Name:
  • Clerk Junior Association
Education:
  • Education Required Post wise
Age Limit:
  • SC/ST-33 Years
  • OBC – 31 Years
  • disabled person – General -38 years
  • disabled person-OBC – 41 years
  • disabled person – SC/ST – 41 years
Application Fees :
  • General/OBC/EWS -Rs.700/-
  • SC/ST/PWD-Nill
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • All over India

Education Qualification SBI Clerk Recruitment 2023

Post NameRequired Education
Clerk Junior AssociationGraduate of a Recognized University in any discipline

How To Apply SBI Clerk Online

  • Application is to be done online through online mode
  • Candidates Can apply online from the given link
  • last applications will not be accepted
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Please check PDF advertisement for more information
Important Dates
  • Last Date To Apply 07th December 2023

Important Links For SBI Clerk Recruitment 2023

Official WebsiteClick here
PDF Notification Click here to Download PDF
Online ApplicationClick here to Apply

Important Dates For Clerk Bharti 2023:

कार्यक्रमतारीख
CBI Clerk अधिसूचना प्रकाशित16 नोव्हेंबर 2023
ऑनलाइन अर्ज सुरू 17 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवट तारीख 07 डिसेंबर 2023
प्रवेशपत्र डाउनलोड करा
SBI क्लर्क प्रीलीम्स परीक्षा जानेवारी 2024 अपेक्षित
SBI Clerk मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2024 अपेक्षित

Required Documents SBI Clerk Notification 2023

  • Original Marks/Board Sheet
  • Graduation Degree Certificate

Other Recruitment

नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत पदांची भरती!Click here
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 74 जागांची भरती.Check here
(SIDBI) मध्ये विविध पदांची भरती सुरू;Click here
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरतीCheck here
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेप्टिव्ह बँकेत भरतीCheck here
12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!Check here

बँकेच्या व इतर नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment