Navegaon Nagzira Tiger Reserve Gondia Bharti | नावेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत पदांची भरती !!

Navegaon Nagzira Tiger Reserve Gondia Bharti

Navegaon Nagzira Tiger Reserve Gondia Bharti : Navegaon Nagzira Tiger Reserve Forest Department Announces new Recruitment to Fullfill the Vacancies For The Post Wildlife Biologist,Veterinary Officer. Interested & Eligible Candidates are directed to submitt their Application Offline through on official website mahaforest.gov.in There are Total 02 Post. have been announced by Nawegaon Nagzira Tiger Reserve Department Recruitment Board. the last date for submission of application is the 20th of December 2023. For more details about NHM Kolhapur Bharti Follow our page.

Nawegaon Nagzira Tiger Reserve Bharti

Navegaon Nagzira Tiger Reserve Gondia Bharti

नावेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प,वन विभाग गोंदिया (Nawegaon Nagzira Tiger Reserve ) अंतर्गत पदे भरण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,सदर भरती प्रक्रिया ही ऑफलाइन / व ऑनलाइन ई-मेल पद्धतीने होणार असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या भरतीकरिता उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित पत्ता व ईमेल पत्ता आम्ही खाली दिला आहे. व उमेदवारांनी लक्षात असू द्या,अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
  • 02
पदाचे नाव:
  • वन्यजीव शास्त्रज्ञ
  • पशुवैद्यकीय अधिकारी
वयोमर्यादा:
  • पशुवैद्यकीय अधिकारी – 21 – 45 वर्षे
  • वन्यजीव शास्त्रज्ञ – 21- 40 – वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे (मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक,नावेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्प,’वनभवन’ टी.बी.टोली कुडवा रोड,गोंदिया – 441614.

ई- मेल पत्ता – cfnntradv@gmail.com

अर्जाची फीस/चलन:
  • खुला प्रवर्ग रु.150/-
  • मागास प्रवर्ग रु.100
नोकरीचे ठिकाण:
  • गोंदिया
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची दिनांक – 28 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 20 डिसेंबर 2023

Education Qualification Details For Nawegaon Nagzira Tiger Reserve Gondia Bharti 2023

पदाचे नाव पदासाठी लागणारे शिक्षण
पशुवैद्यकीय अधिकारीपशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन BVSc मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातील किमान 60% गुणांसह पदवी
वन्यजीव शास्त्रज्ञवन्यजीव अभ्यासाच्या क्षेत्रातील अंनुभावसह वन्यजीव पर्यावरणशस्त्र/जीवशास्त्र/वनीकरण/व्यवस्थापन/प्राणिशास्त्र आणि वनस्पती शास्त्र यामधील मान्यताप्राप्त विद्यापीठातील किमान 60% गुणांसह पदव्युत्तर पदवीधर.

अर्ज ऑफलाइन कसा करावा?

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच करायचा आहे
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावा
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
  • उमेदवारकडे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Salary Details For Nawegaon Nagzira Tiger Reserve Gondia Vacancy 2023

पदाचे नाव वेतन
वन्यजीव शास्त्रज्ञRs.45000/- प्रतीमाह
पशुवैद्यकीय अधिकारीRs.40000/-प्रतीमाह
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • वैध ई-मेल
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

नावेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प माहिती

नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा युगातील राष्ट्रीय मुद्दा नसून तो कधीचा आंतरराष्ट्रीय झालेला आहे, वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्य असे महत्व आहे दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्यावरील आधुनिक उपाययोजना म्हणून कार्बन Sequestation करणे यात वनांचा मोलाचा वाटा आहे.
नावेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील गोंदिया आणि शांदरा जिल्ह्यात वसलेले आहे राखीव जैवविविधतेने समृद्ध आहे आणि कान्हा ,पेंच तादोबा व्याघ्र प्रकल्पाशी त्याचा संबंध आहे.टोपोग्राफी लहरी आहे,आणि सर्वोच्च बिंदु उदा. झेंडा पहाड. MSL वर सुमारे 702 मीटर आहे.

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित आणखी माहिती तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवा रोज mahasarkarnaukri.com भेट द्या.

इतर भरती पहा
प्लाझ्मा संशोधन संस्था (IPR) मध्ये नोकरीची संधीइथे पहा
Information In English
Total Post:
  • 02
Post Name:
  • Wild life Biologist
  • Veterinary Officer
Education Qualification
  • Post Wise
Age Limit:
Application Fees:
Application Mode
  • Offline

Salary

  • 40000/-to 45,000/-
Job Location
  • Gondia

Terms and Conditions

Computer knowledge is must for all the above posts
Candidate Should have proficiency in both marathi and English candidate should have skill to carry out correspondence in both Marathi and English Languges
The applicant should not have criminal tendencies or background if found the applicant will be terminated immediately.

if all the qualifications of the eligible applicants for a posts are found to be the samek preference will be given to the applicant in the jurisdiction of Navegaon – Nagzira Tiger Project Gondia
contract employees will be paid on emolument basis after completion of one month.

Important Dates For Nawegaon Nagzira Tiger Reserve Notification 2023
Application PeriodImportant Dates
Offline Application Starting Date28 November 2023
Last date to apply online20 December 2023

How To Apply For Nawegaon Nagzira Tiger Reserve Online

  • Application is to be done offline through offline mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • Complete information has to be filled in the application form, if the information is incomplete the application will be disqualified
  • candidates Should read the recruitment notification carefully before applying candidates should apply directly given mentioned Address.
  • Attached all necessary documents with your applications
  • Provide Your information in the application form such as your name,parents name, date of birth, as well as educational history
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • Self attested copy should be attached with the application Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • last application will not be accepted
  • If the field Director NNTR Gondia Satisfied with the work after the expiry of 11 months of the contract the Contract may or may not be extended on the recommendation of deputy director Navegaon- Nagzira Tiger Reserve,sakoli
  • These posts are not created by the Government Of Maharashtra.If Applicant is selected for this post,not have any claim for the post of government establishment of right to remain in the permanent service
  • Please check PDF advertisement for more information
Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 20th December 2023

computer knowledge is must for all the above posts. the applicant should not have criminal tendencies or background.if found the applicant will be terminated immediately.

Important Links For Nawegaon Nagzira Tiger Reserve Application 2023

PDF NotificationClick Here
Official WebsiteClick Here

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा