राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 रिक्त पदांची भरती जाहिरात |Maharashtra Excise Department Bharti

Maharashtra Excise Department Bharti 2023

Maharashtra Excise Department Bharti 2023 : Maharashtra Excise Department has issued the notification for the recruitment of Stenographer,Constable,State Excise,Stenographer,Low Grade,Chaprashi,Constable- N Driver Posts. There are total 717 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this Maharashtra Excise Department Recruitment 2023 from the given instruction along with the all essential documents and Certificates. Applicant apply before the last date through the given mentioned link before End date to for the Maharashtra Excise Department Bharti 2023 is 01st December 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

Maharashtra Excise Department Bharti 2023

Maharashtra Excise Department Bharti 2023

राज्य उत्पादन शुल्क विभागा (Maharashtra Excise Department) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे,भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी. अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहावीया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

एकूण पदसंख्या :
  • 717
पदाचे नाव :
  • लघुलेखक
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • जवान,राज्य उत्पादन शुल्क
  • राज्य उत्पादन शुल्क,जवान-नि-वाहनचालक
  • चपराशी
शैक्षणिक पात्रता :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन :
  • लघुलेखक – सर्वसाधारण प्रवर्ग Rs.900 इतर Rs.810/-
  • लघुलेखक (निम्नश्रेणी) – सर्वसाधारण प्रवर्ग Rs.900 इतर Rs.810/-
  • जवान -सर्वसाधारण प्रवर्ग Rs.735 इतर Rs.660/-
  • राज्य उत्पादन शुल्क,जवान-नि-वाहनचालक – सर्वसाधारण प्रवर्ग Rs.800 इतर Rs.720/-
  • चपराशी – सर्वसाधारण प्रवर्ग – Rs.800 इतर Rs.720
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वयमर्यादा
  • 18 ते – 40 वर्ष जाहिरात पहावी
नौकरी ठिकाण :
  • महाराष्ट्र
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख 17 नोव्हेंबर 2023

Maharashtra Excise Department Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
जवान,राज्य उत्पादन शुल्क568
चपराशी53
राज्य उत्पादन शुल्क,जवान-नि-वाहनचालक73
लघुलेखक (निम्नश्रेणी)05
लघुटंकलेखक18

How To Apply For Maharashtra Excise Department Bharti 2023

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइट द्वारेच करावा.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अर्जामध्ये अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरू नका.
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.
  • महाराष्ट्र उत्पादन शुल्क च्या अधिकृत वेबसाईट ला जा.
  • नंतर Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा
  • व रजिस्ट्रेशन करा
  • पुढे गेल्यावर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्जाची फी भरा.
  • अर्ज तपासून सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्मची प्रिंट करून घ्या.

Education Qualification For Excise Department Bharti 2023 Maharashtra

पदाचे नावपदासाठी लागणारे शिक्षण
जवान,राज्य उत्पादन शुल्क10 वी पास
चपराशीमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास
राज्य उत्पादन शुल्क,जवान-नि-वाहनचालक1] इयत्ता 7 वी पास
2] वाहन चालविण्याचा परवाना किमान हलके चारचाकी वाहन परवाना
लघुलेखक (निम्नश्रेणी)1] माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास
2] मराठी टंकलेखणाची गती 30.श.प्र. मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखणाची गती 40.शब्द.प्र.मिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
3] मराठी टंकलेखनाची गती 100.श.प्र मिनिट
लघुटंकलेखक1] माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास
2] लघुलेखनाची गती 80 शब्द.प्र.मिनिट
3]मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द.प्र.मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्र.मिनिट. इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
शारीरिक पात्रता

लागणारी कागदपत्रे:

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध लायसन्स
  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • अर्जातील नावाचा पुरावा SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता
  • मराठी,हिन्दी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • वकिली व्यवसायाचा विहित केलेला अनुभव असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत Websiteपहा
PDF जाहिरातPDF जाहिरात पहा
ऑनलाइन नोंदणी नोंदणी करा – 17 नोव्हेंबर पासून सुरू होणार
राज्य उत्पादन शुल्क विभाग उत्तर तालिकाPDF इथे पहा

Excise Department Selection Process

लेखी परीक्षा – 120 गुणांसाठी

  • सामान्य ज्ञान – 30 गुण
  • बुद्धीमापन चाचणी – 30 गुण
  • मराठी- 30 गुण
  • इंग्रजी – 30 गुण

परीक्षा ही इयत्ता 10 वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

Salary Details For Excise Department Recruitment 2023

पदाचे नावपदासाठी वेतन
जवान,राज्य उत्पादन शुल्कS-7 21-700-69100 – अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशीS-1 : 15000 – अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे देय भत्ते
राज्य उत्पादन शुल्क,जवान-नि-वाहनचालकS-7 : 21700-69100 – अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देयक भते
लघुलेखक (निम्नश्रेणी)S-15 : 41800-132300-अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखकS-8 : 25500-81100 – अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
Information In English
Total Post: :
  • 717
Post Name:
  • Stenographer
  • Constable State Excise
  • Stenographer,Low Grade,
  • Chaprashi
  • Constable- N Driver
Education:
  • Education Required Post wise
Age Limit:
  • 18 To 40 Years
Application Fees :
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • Maharashtra

Education Qualification For Rajya Utpadan Shulk Bharti 2023

Post NameRequired Education
Jawan, State Excise Duty 10th Pass
Peon10th Pass
Jawan-cum-Driver,State Excise07th Pass Minimum Light Four wheeler Driving License 03 years experience
Stenographer Lower Grade10th pass 2] shorthand 100 WPM 3] Marathi typing 30 WPM or English Typing 40 WPM
Steno Typist 10th Pass 2] Shorthand 80 wpm 3] Marathi typing 30 WPM or English Typing 40 WPM

How To Apply State Excise Department Recruitment 2023

  • Application is to be done online through online mode
  • Candidates Can apply online from the given link
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • last applications will not be accepted
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Please check PDF advertisement for more information
Important Dates
  • Last Date To Apply 01st December 2023

Important Links For Maharashtra Excise Department Recruitment 2023

Official WebsiteClick here
PDF Notification Click here to Download PDF
Online RegistrationClick here for Registration Starting From 17 November -2023

Required Documents For State Excise Notification 2023

  • Original Marks/Board Sheet
  • Valid Driving License

Other Recruitment

(RCFL) मुंबई येथे 408 रिक्त पदांची नवीन भरती सुरू;Check here
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 74 जागांची भरती.Check here
भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती – 496 जागाCheck here
रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची भरतीCheck here

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment