आयकर विभागाद्वारे नोकरीची उत्तम संधी अर्ज ऑनलाइन.

Income Tax Department Bharti 2023

Income Tax Department Bharti 2023: Income Tax Department Of India has issued the notification for the recruitment of “(ITR Recruitment 2023) for vacant ” Posts. There are total 59 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates for income tax department Bharti 2023. applicant apply before the last date is 18th October 2023 for the posts Candidates Read the complete details given below on this page regarding the Income Tax Department Recruitment 2023.


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Income Tax Department Bharti 2023

आयकर विभागा अंतर्गत भरवायाच्या रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे,अर्ज करण्या आधी उमेदवारांनी जाहिरात संपूर्ण वाचावी, अर्जासाठी आवश्यक कागद पत्रे दस्ताऐवज प्रती जोडणे आवश्यक आहे.

अपूर्ण अर्ज असल्यास नाकारले जातील असे झाल्यास पत्रव्यवहार केला जाणार खाली दिलेले PDF जाहिरात पहा.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महासरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

या विभागातील टॅक्स असिस्टंट, मल्टीटास्किंग स्टाफ,आयटी इन्स्पेक्टर या रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ही भरती असून, उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.ही भरती स्पोर्ट कोट्यातून घेतली जाणार आहे.त्यासाठीची सविस्तर जाहिरात लिंक्स आणि आम्ही खाली दिली आहे.

एकूण पदसंख्या :
 • 59
पदाचे नाव :
 • टॅक्स असिस्टंट
 • मल्टीटास्किंग स्टाफ
 • आयटी इन्स्पेक्टर
शिक्षण पात्रता :
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
वय मर्यादा:
 • 18 ते 30 वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
नौकरी ठिकाण :
 • भारत
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर २०२३

Income Tax Department Bharti 2023

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
 • उमेदवारांना अर्ज अधिकृत वेबसाइट द्वारे ऑनलाइन करायचा आहे
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

आयकर विभागातील भरतीसाठी कागदपत्रे :

 • आधार कार्ड
 • पासपोर्ट
 • जन्म तारीख पुरावा
 • 10th मार्कशीट सर्टिफिकेट
 • शैक्षणिक कागदपत्रांच पुरावा

Income Tax Department Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
आयटी इन्स्पेक्टर 02
मल्टी टास्किंग स्टाफ 31
टॅक्स असिस्टेंट 26

Education Qualification For Income Tax Department Bharti 2023

पदाचे नाव पदासाठी शैक्षणिक पात्रता
आयटी इन्स्पेक्टर मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समक्षक
मल्टी टास्किंग स्टाफ 10 वी पास
टॅक्स असिस्टेंट मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समक्षक

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट इथे पहा
जाहिरातइथे पहा
Information In English
Total Post: :
 • 59
Post Name:
 • Inspector Of Income Tax
 • Tax Assistant
 • Multi- Tasking Staff
Education:
 • 10th
 • Degree from a recognized university or equivalent
Age Limit:
 • 18 To 30 Year
Application Mode :
 • Online

Apply Online

Job Location:
 • India – Gujrat

Salary For Income Tax Department Bharti 2023

Post NamePay Scale
Inspector Of Income TaxRs 44,900 -1,42,400/-
Multi Tasking Staff18,000-56900/-
Tax Assistant 25,500-81,100/-
Important Dates
 • Last Date Of Application- 18 October 2023

Important Links

Official Website Click here
PDF NotificationClick here

Income Tax Recruitment 2023 Required Document

 • Proof of date of birth
 • Aadhar
 • Passport
 • Matriculation/10th Standard or equivalent certificate
 • Proof of Educational Qualifications (all of the below)
 • Matriculation/10th Standard or equivalent Certificate

How To Apply

 • attached all necessary documents with your applications
 • Self attested copy should be attached with the application
 • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application.

Check other recruitment

BEL Bharti 2023

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri.logo

[Previous Update]

आयकर विभागात पदवीधर उमेदवारांसाठी कंत्राटी पद्धतीने एक वर्ष समाधानकारक संपादणुकीच्या विषयाधीन पुढील एक वर्षापर्यंत भरवायाच्या रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदर जागांसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करता येणार आहे,अर्ज करण्या आधी उमेदवारांनी जाहिरात संपूर्ण वाचावी, अर्जासाठी आवश्यक कागद पत्रे दस्ताऐवज प्रती जोडणे आवश्यक आहे अपूर्ण अर्ज असल्यास नाकारले जातील असे झाल्यास पत्रव्यवहार केला जाणार खाली दिलेले PDF जाहिरात बघा.

या विभागातील युवा व्यावसायिक या रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ही भरती असून, पदवीधर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.त्यासाठीची सविस्तर जाहिरात लिंक्स आणि आम्ही खाली दिली आहे.भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.

पदाचे नाव :
 • युवा व्यावसायिक
पदांची संख्या
 • 12
शिक्षण पात्रता :
 • पदवीधर
 • मान्यताप्राप्त विद्यापीठ, महाविद्यालये आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमधून कायद्यातील पदवीधर पदवी
 • आणि/किंवा चार्टर्ड अकाउंटंट पात्रता
वय मर्यादा:
 • जाहिरातीच्या तारखेनुसार ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे
अर्ज पद्धती :
 • ऑफलाइन – ऑफलाइन केलेला अर्ज स्कॅन करून ईमेल करणे आवश्यक आहे
 • Apply Appliction – Email :- mumbai.dcit.hq.coord@incometax.gov.in
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता : – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर
नौकरी ठिकाण :
 • मुंबई
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३
भरती प्रक्रिया:

निवड प्रक्रियेत २ टप्प्यांचा सामावेश असेल

 • अर्ज स्क्रिनिग
 • मुलाखत

आयकर विभागातील भारतीसाठी कागदपत्रे :

भरलेल्या अर्जसोबत सांक्षाकित खालील कागद पत्रांच्या स्वयं- सांक्षाकित छायाप्रती असणे आवश्यक आहे

 • आधार कार्ड
 • पासपोर्ट
 • जन्म तारीख पुरावा
 • 10th मार्कशीट सर्टिफिकेट
 • शैक्षणिक कागदपत्रांच पुरावा
 • 12th मार्कशीट
 • पदवी प्रमाणपत्र सर्व शैक्षणिक वर्षे/सेमिस्टरशी संबंधित गुणपत्रिका
 • पदवी प्रमाणपत्र /कायद्यातील पदवी /
 • दावा केलेल्या पात्रतेनुसार
 • पदव्युत्तर पात्रता आणि चार्टेड अकाउंटट पात्रतेसाठी प्रमाणपत्र

About Income Tax Department

The Central Board of Direct Taxes is a statutory authority functioning under the Central Board of Revenue Act, 1963.

Application Process

Interested candidates can apply for income tax recruitment through the offline application The application forms and detailed notifications are usually available on the website during the application period. Candidates need to fill in the required details, upload documents, and submit the application form offline.

Admit Card and Results

Admit cards for the written examination or skill test are typically released on the official website of ITR Candidates can download their admit cards by logging into their registered accounts. The results of the recruitment process are also declared on the official website.

Eligibility Criteria

The eligibility criteria for Inome tax recruitment vary depending on the specific position. Generally, candidates should have completed their education as per the requirements of the position. age limit education specific criteria mention in the recruitment notification

Selection Process

The selection process for income tax recruitment typically involves a written examination and/or a skill test. The written examination may consist of objective-type questions related to the field of the position applied for. Candidates who clear the written examination are shortlisted for the skill test or trade test, depending on the nature of the position.

Leave a comment