IIT Bombay Bharti 2024 : Indian Institute of Technology Bombay IIT Bombay Announces new Recruitment Vacancies For the Jr.Trained Graduate Teacher (Art) & Staff Nurse. Dy.Registrar ,Postgraduate Teacher (Mathematics),Jr.Trained Graduate Teacher (Marathi) There are total 08 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this IIT Bombay Bharti 2024 from the given instruction along with the all essential documents and Certificates. Applicant apply before the last date through the given mentioned link before End date to apply for the IIT Bombay is 31st January 2024 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.
IIT Bombay Bharti 2024
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT Bombay) येथे विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे,भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी. अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.
त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.
Pay Level 6 (35400-112400)/ Pay Level 7 (44900-142400) as per provisions of Recruitment Rules and Promotion Policy of the Institute
ज्युनिअर स्टाफ नर्स
लागणारी कागदपत्रे:
शैक्षणिक कागदपत्रे
वैध लायसन्स
आधार कार्ड
ओळखपत्र
अर्जातील नावाचा पुरावा SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता
संबंधित ट्रेडचे मार्कशीट
शैक्षणिक पात्रता
लागणारे शिक्षण
पदाचे नाव
किमान 55 % गुणांसह किंवा समकक्ष ग्रेड पॉइंटसह योग्य विषयातील पदव्युत्तर पदवी सरासरी,पात्रता पडवीनंतर 11 वर्ष अनुभावसह,त्यापैकि 5 वर्षे सहाय्यक निबंधक पदावर किंवा समकक्ष पदावर असावे.
Dy. रजिस्ट्रार
मान्यताप्राप्त विद्यापीठातील मराठी विषयातून किमान 50 % गुणांसह बॅचलर पदवी आणि बी.एड. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पदवी
ज्यु. प्रशिक्षित पदवीधर (शिक्षक मराठी)
किमान 50 गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातील कला/व्हीज्युअल आर्ट्समध्ये बॅचलर पदवी आणि बी.एड किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पदवी.
ज्यु. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (कला)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित/उपयोजित गणितात पदव्युत्तर पदवी एकूण 50% गुण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी.एड किंवा समतुल्य पदवी, किंवा एकात्मिक NCERT च्या प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयातून गणित/उपयोजित विषयात गणित पदव्युत्तर पदवी
पदव्युत्तर शिक्षक (गणित)
10+2 उत्तीर्ण आणि 3 वर्षांच्या अभ्यासक्रमासह नर्सिंग कौन्सिलने घेतलेल्या परीक्षेद्वारे पात्र अभ्यासक्रमानंतर 3 वर्षांच्या संबंधित अंनुभावसह जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी,मान्यताप्राप्त रुग्णालयातील
IIT Bombay Bharti 2023 : Indian Institute Of Technology Bombay has invited application for the post of Project Research Assistant total of 03 Vacancies are available to fill posts interested and eligible candidates apply through the given mentioned address below before the last date the last date for submission of application is 04th of December 2023:
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये पदांच्या एकूण 03 रिक्त पदांच्या भारतीकरिता ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज शेवटच्या तारखे आधी दिलेल्या ईमेल पत्त्यावर पाठवायचा आहे.
महापरेषण भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com