Krushi Sevak Bharti 2023 | कृषी सेवक भरती, ऑनलाइन अर्ज भरणे सुरू

Krushi Sevak Bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023 : The state government has issued the notification for the Krushi Sevak Posts. There are total 2109 vacancies.The Candidates who are eligible for this posts they can apply in Online All the eligible interested candidates apply for this Krushi Sevak post from the given instruction along with the all essential documents certificates Applicant apply before the end date Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment of Krushi Sevak 2023.

krushi sevak bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023

कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, विभाग यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची खूप रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर (एकत्रित मानधनावर) नामनिर्देशनाने / सरळसेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता दिनांक 11 ऑगस्ट 2023 , ते दिनांक 14-ऑगस्ट 2023 या कलावधीत जाहिराती विभागस्तरावरून प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने सदर पदांकरिता अर्ज ऑनलाइन सादर करण्याची माहिती खलील प्रमाणे आहे प्राप्त माहितीनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.

Important Date

अ.क्र.तपशीलविहित कालावधी
1ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सुरुवातदि. 14 सप्टेंबर 2023
2ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03-ऑक्टोबर 2023

Krushi sevak Bharti update 2023

महाराष्ट्र कृषी सेवक भरतीला सुरवात झाली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी ऑनलाईन अर्ज आजपासून सुरु झाले आहे. सध्या या भरती अंतर्गत नाशिक,लातूर, कोल्हापूर, औरंगाबाद या जिल्ह्यांसाठी 2109 पदांच्या भरतीच्या जाहिराती आल्या आहेत. अन्य जिल्ह्यांच्या जाहिराती आम्ही लवकरच महासरकार नोकरी वर प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

कोणकोणती पदे?

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, विभाग यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची खूप रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर (एकत्रित मानधनावर) नामनिर्देशनाने / सरळसेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कृषी सेवक पदे भरण्याचा आदेश

अमरावती येथे कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत झालेल्या पहिल्याच आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा मुख्यालयी असलेल्या कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती तसेच रिक्तपदांचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता.
त्याची दखल घेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरती करण्याबाबत सकारात्मक असल्याचे जाहीर केले.राज्यातील आदिवासी क्षेत्रातील (पेसा) विविध १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याचा आदेश राज्यपाल रमेस बैस यांनी दिलेला आहे.

राज्यपालांच्या या आदेशात कृषी सहायक संवर्गातील पदांचा समावेश आहे.त्यामुळे राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारितील पेसा क्षेत्रातील पदसंख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु केली.

याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे,ही मान्यता न मिळाल्याने जाहिरात देता आलेली नाही. मात्र, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितलेत्यासाठीची सविस्तर जाहिरात जिल्हा निहाय लिंक्स आणि अभ्यासक्रम आम्ही खाली दिलेले आहोत.

Total Post: 
 • 2109
 • छ. संभाजीनगर – 196
 • अमरावती -227
 • लातूर – 170
 • कोल्हापूर – 250
 • नागपूर – 448
 • नाशिक – 336
 • पुणे – 188
 • ठाणे – 294
 • एकूण – 2109
पदाचे नाव :
 • कृषी सेवक
शैक्षणिक पात्रता:
 • कृषी सेवक शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यपीठामधील कृषी पदविका किंवा कृषी पदवी व तिच्याशी समतुल्य म्हणून मिळालेली अशी इतर कोणतीही पात्रता धारण केलेली आहे असे उमेदवार.
वय मर्यादा :
 • १९ ते ३८ वर्ष
 • मागास प्रवर्ग ५ वर्ष सूट
वेतन :
 • निश्चीत वेतन रुपये १६०००/- रुपये प्रतिमाह
अर्ज पद्धती :
 • ऑनलाईन अर्ज
अर्ज करा
नौकरी ठिकाण:
 • महाराष्ट्र
फिस /चलन :
 • सर्वसाधारण प्रवर्ग : Rs.1000/-
 • मागास प्रवर्ग : Rs. 900
 • दिव्यांग/ माजी सैनिक – फीस नाही.

महत्वाच्या तारीख

 • कृषी सेवक भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 सप्टेंबर 2023
 • कृषी सेवक भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर

कृषी सेवक भरती 2023

महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त असलेल्या 2588 जागांपैकी 2070 जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. त्यातील छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), कोल्हापूर, नाशिक आणि लातूर या विभागाच्या अधिसूचना जाहीर झाल्या आहेत. इतर विभागाच्या जाहिराती लवकरच जाहीर होतील.

याआधी प्राप्त झालेल्या माहितीनुसार सरळसेवेच्या कोट्यातील असल्याने आणि या संवर्गातील रिक्त पदांचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नसल्याने, एकूण रिक्त जागांपैकी 80 टक्के जागाच भरण्यात येत आहेत.

Krushi Sevak Information 2023

यानुसार कृषी विभागाच्यावतीने 2070 जागांच्या भरतीच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी मिळताच, याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.

कृषी सेवक भरती 2023 मधील छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), कोल्हापूर, नाशिक आणि लातूर, कोल्हापूर या विभागांची शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आली आहे.
इतर विभागांची अधिसूचना लवकरच जाहीर होईल.
कृषी सेवक भरती 2023 च्या विभागानुसार नोटीस खालील लिंक वर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे अनुकरण करू शकता

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

उमेदवारांनी कृषी सेवक अर्ज अधिकृत संकेत स्थळवरून करावे.

ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Information In English

Total Post: 
 • 2109
Post Name:
 • krushi sevak
Education:
 • 1st January 2023 should be in between 19 to 38 years
 • For backward category applicants 5 years age relaxation
Age Limit:
 • 1st January 2023 should be in between 19 to 38 years
 • For backward category applicants 5 years age relaxation
Pay Scale:
 • 16000
Application Mode :
 • Online
Job Location:
 • Maharashtra
Application Fees
 • General category applicants : Rs.400/-
 • Backward category applicants : Rs.200/-
 • No applications fees for divyang And maji sainik applicants.

Important Links Krushi Sevak Bharti

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF
Krushi Sevak SyllabusClick here to Download PDF

Following are the stages of the registration form:

 • Registration
 • Preview info from application form
 • Online Payment
 • Print Application

District wise Links Krushi Sevak Bharti 2023

जिल्हा निहाय कृषी सेवक भरती

कृषी विभाग पुणे 188 रिक्त पदांची भरती

कृषी सेवक ठाणे 294 रिक्त पदांची भरती

कृषी सेवक कृषी सहसंचालक नागपूर विभागामध्ये 448 पदांची भरती

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागामध्ये 250 रिक्त पदांची भरती

कृषी सहसंचालक नाशिक विभागामध्ये 336 रिक्त पदांची भरती

‘कृषी’ सहसंचालक अमरावती विभागामध्ये 227 रिक्त पदांची भरती अर्ज सुरू

कृषी सहसंचालक लातूर विभागात 170 रिक्त पदांची भरती 

विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद विभाग 196 रिक्त पदांची भरती

mahasarkar Naukri

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com

तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment