IDBI बँकेत पदांची मोठी भरती पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी! | IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Bharti 2024 Apply Online

IDBI Bank Bharti 2024 Apply Online : नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व उमेदवारांना आता बँकेत नोकरीची एक नवीन सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. IDBI बँकेद्वारे पदांची नवीन भरती जाहीर करण्यात आली असून उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन सादर करता येणार आहेत. बँक भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार पदवीधर असले पाहिजे सर्व उमेदवारांनी आपल्या अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सबमिट करायचे आहेत खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन अर्ज करता येईल.

IDBI Bank Bharti 2024 Apply Online

आयडीबीआय बँके अंतर्गत होणाऱ्या पद भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरू होणार आहे या भरतीचा अर्ज 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल.

आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे तर भरतीसाठी इच्छुक असलेला उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

आयडीबीआय बँक संपूर्ण देशभरात भरभराटीने आपल्या शाखा वाढवत आहेत बँक संपूर्ण देशात विकास करत आहे बँकेतील ग्राहकांची संख्याही देखील वाढत असल्याने व ग्राहकांना पुरेपूर सुविधा देण्यासाठी नेहमीच कटीबद्ध आहे.

त्यासाठी आयडीबीआय बँकेत भरती सुरू झाल्याचे आपण पाहत आहे निघालेल्या नवीन जाहिरातीप्रमाणे एकूण 522 पदांसाठी भरती राबवली जाणार आहे.

यामध्ये कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

आयडीबीआय बँक भरती 2024 चे तपशील खाली दिले आहेत या भरतीचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नोकरी वेबसाइट ला भेट द्या.

IDBI Bank Vacancy Overview 2024

आयडीबीआय बँक भरती आढावा

पदाचे नावज्युनिअर असिस्टंट मॅनेजर
रिक्त पदांची संख्या522
वयाची मर्यादा20 ते 25 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन अर्ज
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख12 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख26 फेब्रुवारी 2024
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मुळ जाहिरात पहा)
अधिकृत वेबसाइटइथे पहा

IDBI Bank Application Fees

अर्ज शुल्क (अर्ज शुल्क विनापरतावा)
  • सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना रु. 1000/- शुल्क लागणार आहे.
  • मागासवर्गीय आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु.200 शुल्क लागेल.

Age Limit

वय मर्यादा

सर्वसाधारण प्रवर्ग उमेदवार 20 वर्षे ते 25 वर्ष वयाची मर्यादा आहे.

एससी/एसटी/माजी सैनिक/ प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या मर्यादेत 05 वर्षे सूट असणार आहे.

ओबीसी प्रवर्गाकरिता 03 वर्षे वयमर्यादेत सूट असणार आहे.

Selection Process

निवड प्रक्रिया

उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल

मुलखातीद्वारे अंतिम निवड केली जाईल.

Important Dates

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात 12 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची मुदत 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत.
परीक्षा दिनांक- 17 मार्च 2024

Education Qualification For IDBI Bank Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता

ज्युनिअर असिस्टंट मॅनेजरउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील किंवा मंडळातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
संगणकाचे ज्ञान असणे अपेक्षित आहे, व प्रादेशिक भाषेतील ज्ञान असणार्‍यांना प्राधान्य

Required Documents

लागणारी कागदपत्रे

जात पडताळणी प्रमाणपत्र

नॉन क्रिमीलीयर

जातीचा दाखला (राखीव प्रवर्गातून असल्यास)

शैक्षणिक प्रमाणपत्रे (एकत्रित गुणपत्रिका)

ओळखीचा पुरावा.

अर्जदाराची सही

पासपोर्ट आकारातील फोटो

जन्मतारखेचा पुराव्यासाठी इयत्ता बारावीची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र.

अनुभव असल्यास अनुभव दर्शविणारे प्रमाणपत्र

Important Links

आयडीबीआय बँक भरती अर्ज व इतर महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट इथे पहा
अधिकृत माहितीइथे पहा
युनियन बँक ऑफ इंडिया भरतीचा अर्जइथे पहा
या भरतीचा ऑनलाइन अर्ज इथे करा

IDBI Bank Bharti 2024 Online Application

आयडीबीआय बँक भरती 2024 अर्ज ऑनलाइन

  • कागदपत्रे स्कॅनिंग
  • अर्ज तपशील भरणे
  • अर्ज नोंदणीसाठी शुल्क भरणे.
  • अर्जाची प्रत घेणे

12 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कलावधीत ऑनलाइन अर्ज करू शकता फक्त ऑनलाइन अर्ज मान्य केले जाणार आहे, इतर कोणत्याही मार्गाने केलेला अर्ज रद्द केला जाईल.

ऑनलाइन अर्ज करण्या आधी उमेदवारांनी त्यांचे फोटो आणि सही दोन्ही त्याच्याकडे असल्याची खात्री करून त्यांचे फोटो व सही स्कॅन करा.

दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार पालन करून स्वाक्षरी स्कॅन आणि आपलोड करायचे आहे उमेदवारांची वैध असलेली ई-मेल आयडी मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.

भरतीची प्रकिया पूर्ण होण्याच्या कलावधीत नोंदणी केलेला ईमेल आणि मोबाइल क्रमांक सुरू ठेवून लक्षात असुदया.
भरती तपशील नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांकावर पाठवले जाणार आहे.

कुठलेही तांत्रिक बिघाड कोणत्याही कारणास्तव माहिती उमेदवारास न पोहचल्यास बँक जबाबदार राहणार नाही.

फोटो स्कॅनिंग

पासपोर्ट आकारातील अलीकडील काळातील फोटो अपलोड करावा लागेल .
उमेदवारचा चेहरा स्पष्ट दिसेल असा मार्गदर्शक तत्वांनुसार परिणाम 200 x 230 पिक्सेल व फाइल आकार 20 – 50 केबी च्या दरम्यान असावा.
ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेशपत्राच्या प्रिंटआऊट वर तोच फोटो चिकटविणे आवश्यक आहे.

सही स्कॅन

पांढर्‍या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने सही करावी
व परिणाम 140 x 60 स्कॅन केलेल्या फाइलचा आकार 12 ते 20 केबी पेक्षा कमी असावा.

अर्जदाराचे स्वघोषणापत्र

स्वसगोषणापत्र लिहावे लागेल त्यासाठी काळ्या शाईच्या पेनचा वापर करा.
परिणाम 200 DPI मध्ये 800 x 400 पिक्सेल आवश्यक गुणवत्तेसाठी फाईलचा आकार 50 केबी ते – 100 केबी दरम्यान.

इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅनिंग

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना स्कॅनर रिझोल्युशन किमान 200 DPI वर सेट करा व JPG/JPEG फॉर्मट मध्ये जतन करा करा.

डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा

डाव्या हाताचा अंगठा काळ्या किंवा निळ्या शाईचा वापर करून पांढर्‍या कागदावर लावावा फाइल प्रकार JPG/JPEG मध्ये असावा परिणाम 200 DPI मध्ये 240 x 240 पिक्सेल व फाइल आकार 20 ते 50 केबी पर्यंत असावा.

अर्ज तपशील भरणे

अर्जासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे वरील प्रमाणे स्कॅनिंग पूर्ण करावी आणि अर्ज भरण्यास खलील प्रमाणे सुरुवात करावी.

दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करा पर्यायावर क्लिक करा नवीन स्क्रीन उघडेल
अर्जाच्या नोंदणीसाठी नवीन नोंदणी वर क्लिक करा टॅब निवडून त्यात नाव,संपर्क तपशील ईमेल आयडी भरा.

सिस्टिमद्वारे एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल व स्क्रीन वर प्रदर्शित होईल.
नोंदणी क्रमांक व पासवर्ड नोंदविलेल्या ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांकावर पाठविला जाईल.

मिळालेल्या नोंदणीक्रमांक व पासवर्ड चा वापर करून लॉगिन करा.
अर्ज एकाच वेळी अर्ज भरायचा नसल्यास सेव्ह आणि नेक्स्ट सुविधेचा वापर करून भरलेली माहिती जतन करता येईल.
अर्जात तपशील काळजीपूर्वक भरून माहिती बरोबर पडताळणी करा अंतिम सबमिशन करण्या आधी माहिती बरोबर भरल्याची खात्री करा.

अंतिम सबमीट केलेल्या अर्जामध्ये दिलेल्या तपशीलामध्ये बदल करणे शक्य होणार नाही.

उमेदवारांनी त्यांचे नाव/पालकांचे/पतीचे नाव इत्यादींचे स्पेलिंग बरोबर असावे माहिती मध्ये बदल आढळून आल्यास उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.

अर्ज नोंदणीसाठी शुल्क भरणे.

संपूर्ण तपशील भरून अर्जाचे शुल्क भरण्यासाठी पुढे जाऊ शकतात.

अर्जाची फी फक्त ऑनलाइन मोडद्वारे भरावी पेमेंट टॅबवर क्लिक करा आणि शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन पेमेंट निवडा आणि सबमीट बटनावर क्लिक करा.

अर्जाचे शुल्क भरल्यानंतर कोणताही बदल करणे शक्य नाही शुल्क भरण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड,रुपये,विजा,मास्टरकार्ड किंवा इंटरनेट बँकिंग आयएमपीएस, कॅश कार्ड,मोबाइल वॉलेट चा वापर करता येईल.

तुमच्या सवलतींनुसार पर्याय निवडून अर्जाचे शुल्क अदा करा पेमेंट माहिती सबमीट केल्यानंतर कृपया सर्व्हर कडून माहिती मिळण्याची प्रतीक्षा करा.

पेमेंट टॅबवर क्लिक करा आणि शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन पेमेंट निवडा आणि सबमीट बटनावर क्लिक करा
अर्जाचे शुल्क भरल्यानंतर कोणताही बदल करणे शक्य नाही.

अर्जाचे शुल्क भरण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड,रुपये,विजा,मास्टरकार्ड किंवा इंटरनेट बँकिंग आयएमपीएस, कॅश कार्ड,मोबाइल वॉलेट चा वापर करता येईल.

तुमच्या सवलतींनुसार पर्याय निवडून अर्जाचे शुल्क अदा करा.

तुमची पेमेंट माहिती सबमीट केल्यानंतर कृपया सर्व्हर कडून माहिती मिळण्याची प्रतीक्षा करा.

अर्ज शुल्क पुर्णपणे यशस्वी होण्यापर्यंत मागे किंवा रिफ्रेश बटन दाबू नका व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाल्याची ई- पावती तयार होईल.

ई-पावती तयार न होणे पेमेंट अयश्वस्वी झाल्याचे दर्शविते असे झाल्यास तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरुन खाते लॉगिन करा व शुल्क भरण्याची प्रक्रिया करा.

अशा पद्धतीने ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

अर्जाची प्रत घेणे

ई पावती व प्रणालीद्वारे निर्मित हार्ड कॉपी तुमच्याकडे प्रिंट करून ठेवा अर्जाची प्रत बँकेत पाठवावी लागणार नाही.

mahasarkarnaukri group

नौकरीची माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा नोकरीचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी दररोज https://mahasarkarnaukri.com/ वेबसाइट ला भेट द्या.

तुमच्या मित्रांना पाठवा