DFSL Mumbai Bharti 2024
DFSL Mumbai Bharti 2024 : Directorate of Forensic Science Laboratories, Mumbai – अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, एकूण 125 रिक्त जागा उपलब्ध आहेत. नोकरीसाठी ठिकाण मुंबई असून इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपुरवी आपला अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरतीची अधिक माहिती आपण इथे पाहू शकता.
DFSL Mumbai Bharti 2024
महाराष्ट्र राज्य न्यायिक सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,मुंबई, पुणे,नागपूर,छत्रपती संभाजीनगर,अमरावती,नाशिक,नांदेड,कोल्हापूर,यांच्या नियंत्रांनाद्वारे न्यायिक सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा विविध संवर्गातील पदांच्या भरती मध्ये 10 वी ते पदवीधर पात्र उमेदवारांना अर्ज करता येईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांना या भरतीची संधी आहे,या भरतीविषयी सविस्तर माहिती जसे की पदांची संख्या,वेतन श्रेणी,पदांसाठी शैक्षणिक पात्रता इत्यादी तपशील जाणून घेणार आहोत.
Directorate Of Forensic Science Laboratories Mumbai Recruitment 2024 Overview
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई भरती आढावा.
पद नाम | वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक,वैज्ञानिक सहायक,व्यवस्थापक,कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक,वरिष्ठ लिपिक |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख | 06 फेब्रुवारी 2024 पासून ऑनलाइन अर्ज करता येईल. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. |
नोकरी ठिकाण | मुंबई |
एकूण रिक्त पदांची संख्या | 125 पदे |
अधिकृत वेबसाइट | इथे पहा |
Directorate Of Forensic Science Laboratories Mumbai Bharti Application Fees
अर्जासाठी लागणारे शुल्क (फी) खालीलप्रमाणे
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.1000/- एवढे शुल्क लागेल.
- मागासवर्गीय प्रवर्ग/एस्सी/एसटी/आर्थिकद्र्रुष्ट्या दुर्बल घटक/ अनाथ/ व दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.900/- एवढे शुल्क भरावे लागेल.
- माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क आकरण्यात येणार नाही.
- परीक्षा फी व्यतिरिक्त बँकेचे शुल्क तसेच त्यावर देय कर अतिरिक्त राहील.
- परीक्षा शुल्क भरल्यास परत मिळणारे नाही.
How To Pay Fees Of Forensic Science Laboratories Mumbai Recruitment Application Fees
अर्जासाठी परीक्षा शुल्क कसे भरावे ?
परीक्षा शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिलेल्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे परीक्षा शुल्काची अदा करता येईल.
परीक्षा शुल्क भरताना बँक खात्यातून परीक्षा शुल्काची रकमेची वजावट झाल्यानंतर परीक्षा शुल्क भरणे यशस्वीपणे झाल्यास Payment Successful झाल्याचा संदेश ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय वेबसाईटवरील संबंधित पृष्ठावरून किंवा इतर खात्यातून लॉग आऊट करू नये.
परीक्षा फी भरल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाइल मध्ये परीक्षा फी अदा केली आहे हे यशस्वी झाले किंवा नाही त्याची स्थिती लगेच कळेल.
खात्यातून लॉग आऊट होण्याआधी परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याचे व बँकेकडून व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाला असल्याची खात्री करण्याची जबाबदारी अर्जदाराची आहे.
परीक्षा शुल्क अदा करणे यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने दिलेल्या विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे.
कोणत्याही कारणावर व्यवहार अयशस्वी झाल्यास त्या संदर्भातील तक्रारींची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
दिलेल्या मुदतीत परीक्षा शुल्क यशस्वीरित्या भरू न शकलेल्या उमेदवाराच्या संबंधित प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
म्हणजेच अर्ज पूर्णपणे सबमिट होणार नाही.
Directorate Of Forensic Science Laboratories Mumbai Vacancy
रिक्त पदांचा तपशील
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | 30 पदे |
वैज्ञानिक सहाय्यक | 71 पदे |
वरिष्ठ लिपिक | 05 पदे |
व्यवस्थापक | 01 पद |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | 18 पदे |
Education Qualification For DFSL Recruitment 2024
पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | विज्ञान शाखेतून (रसायनशास्त्र) विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील कमीत कमी दुसर्या वर्गातील पदवी उत्तीर्ण उमेदवार |
वैज्ञानिक सहाय्यक | उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. |
वरिष्ठ लिपिक | विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवार |
व्यवस्थापक | उमेदवार एसएससी उत्तीर्ण असावा,आणि त्यानंतर खानपान क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तसेच शासकीय मान्यताप्राप्त कोणत्याही खानपान तंत्रज्ञान संस्थेतील डिप्लोमा घेतलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे त्यांच्या बाबतीत अनुभवाची अट थांबव्ता येणार आहे. |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | उमेदवार विज्ञान विषयातील माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा. |
Salary Details DFSL Mumbai Jobs 2024
पदांनुसार वेतनश्रेणी खालीलप्रमाणे आहे
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | पदासाठी उमेदवारांना एस – ८ {२५५००-८११००} वेतन दिले जाईल. |
वैज्ञानिक सहाय्यक | या पदासाठी एस-१३ {३५४००-११२४००} वेतन दिले जाणार आहे. |
वरिष्ठ लिपिक | पदाकरिता एस – ८ {२५५००-८११००} एवढे वेतन दिले जाईल |
व्यवस्थापक | या पदाकरिता एस – १० {२९२००-९२३००} इतके वेतन दिले जाणार आहे |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | या पदाचे वेतन एस-७ {२१७००-३९१००} प्रमाणे असणार आहे |
Important Documents For DFSL Mumbai Bharti 2024
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई भरतीसाठी महत्वाची कागदपत्रे
- मराठी भाषेचे ज्ञान असलेला पुरावा.
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र.
- अर्जातील नावासाठी पुरावा एस एस सी किंवा इतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
- अराखीव महिला, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, अनाथ, अंशकालीन पदवीधर कर्मचारी,भूकंपग्रस्त,प्रकल्पग्रस्त यासाठी आरक्षणाचा दावा करीत असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारीख वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता पुरावा.
- जन्मतारखेचा पुरावा.
- मराठी भाषेचे ज्ञान असण्याचा पुरावा.
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र.
- अर्जातील नावासाठी पुरावा एस. एस. सी किंवा इतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
- अराखीव महिला, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, अनाथ, अंशकालीन पदवीधर कर्मचारी,भूकंपग्रस्त,प्रकल्पग्रस्त यासाठी आरक्षणाचा दावा करीत असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारीख वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.
- शैक्षणिक पात्रता पुरावा.
- जन्मतारखेचा पुरावा.
Important Links For DFSL Mumbai Recruitment 2024
भरती अर्ज व इतर महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाइट | इथे पहा |
संपूर्ण माहिती | इथे पहा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज इथे करा |
इतर भरती पहा
दक्षिण कोलफील्डस लिमिटेड SECL मध्ये 1425 पदांची मेगा भरती
( इस्रो ) यूआर राव उपग्रह केंद्रात 224 जागांसाठी भरती
Important Dates For DFSL Mumbai Bharti 2024
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई भरती 2024 महत्वाच्या तारीख
06 फेब्रुवारी 2024 या तारखेपासून ऑनलाइन अर्ज सुरू.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
DFSL Mumbai Bharti 2024 Apply Online
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई भरती अर्ज असा ऑनलाइन करता येईल
सदर भरतीचा अर्ज उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज सोबत दिलेली आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी लागेल.
भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी अर्ज करताना त्यामध्ये संबंधित माहिती संपूर्ण भरणे आवश्यक आहे अपूर्ण माहिती असल्यास अर्ज नाकारला जाईल.
अर्जामध्ये कोणतीही माहिती चुकीची किंवा खोटी नमूद करू नये तसे आढळून आल्यास अर्ज किंवा उमेदवारी रद्द केली जाईल.
Instruction For Filling DFSL Online Application 2024
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई अर्ज भरताना महत्वाच्या सूचना
अर्ज भरण्याकरिता गूगल क्रोम (google chorme) ब्राउझरची शिफारस केली जाते. किंवा आवृत्ती 59 आणि वरील मोझिला फायरफॉक्स (Mozilla Firefox) आवृत्ती किंवा (Mozilla Firefox) 56 आणि वरील किंवा Edge chromium ची आवृत्ती वापरावी.
अर्ज मोबाइल द्वारे भरता येईल अर्जाचा नमूना अँड्रॉईड आवृत्ती आणि त्यावरील आयओएस आवृत्ती 9 त्यावरील आवृत्तीचा वापर करावा.
जिथे जिथे लाल रंगाची फुली (*) आहे त्या जागे माहिती भरणे अनिवार्य आहे. (Fields) marked with() are mandatory.
अर्ज भरण्या अगोदर संपूर्ण माहिती लक्षपूर्वक वाचा.
(Read the below instruction carefully,before filling the online form)
माहिती भरा व पुढे जाण्याकरिता सबमीट करा वर क्लिक करा
(fill in the details and click on submit to proceed).
भरलेल्या अर्जाची भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत प्रिंटआऊट तुमच्याकडे ठेवा.
(please keep a printout of the application summary for your futere reference.)
भरतीची माहिती इतरांना नक्की शेअर करा व नवनवीन अपडेट पाहण्यासाठी महासरकार नोकरी वेबसाइट ला भेट द्या. महाराष्ट्रातील नोकरी अपडेट मोबाइलवर फ्री मिळवा लोगो वर क्लिक करून ग्रुपमध्ये सामील व्हा.