Zp Bharti Wardha 2023 | वर्धा येथे विविध गट क पदांकरीता नवीन 371 जागांसाठी सरलसेवा भरती

Zp Bharti Wardha 2023

Zp Bharti Wardha 2023 : Zilla Parishad Wardha announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant Construction / Minor Irrigation).

Eligible candidates are directed to submit their application online through https://zpWardha.in/ this Website. Total 371 Vacant Posts have been announced by Zilla Parishad Wardha Recruitment Board, in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.

Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Wardha Recruitment 2023 Written & Oral (Personality) Exam Syllabus & Marks Allotment and all other necessary information regarding Recruitment updated here.

Zp Bharti Wardha 2023

Zp Bharti Wardha 2023

वर्धा जिल्हयात जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल. वर्धा जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.

पदांची संख्या
  • 371
पदाचे नाव :
  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
  • पशुधन पर्यवेक्षक,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा,
  • विस्तार अधिकारी (कृषि),
  • विस्तार अधिकारी,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
वय मर्यादा :
  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
  • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
  • अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
  • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
  • ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
  • वर्धा
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. 1000/-
  • राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
अ.क्र तपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – Admit Card Download

ZP Wardha Result New

Ringman (दोरखंडवाला) पदांची संयुक्त गुणक्रम यादी.इथे पहा
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदांची गुणक्रम यादीइथे पहा
विस्तार अधिकारी (कृषि) पदांची संयुक्त गुणक्रम यादीइथे पहा
आरोग्य पर्यवेक्षक पदांची संयुक्त गुणक्रम यादीइथे पहा
वरिष्ठ सहाय्यक ( लेखा) पदांची संयुक्त गुणक्रम यादी.इथे पहा

ZP Bharti Wardha Group-C Posts Update 2023

जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.

नोंदणी अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवारणे करणे अर्ज मराठी किंवा इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे.

संक्षिप्तपने abbreviations वा आद्याक्षरे initials न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावच्या/पत्त्याच्या दोन भागामद्धे स्पेसने जागा सोडावी.

महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल झाला असल्यास लग्नापूर्वीचे नाव लग्नानंतर चे नाव त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.

पत्रव्यवहारासाठी स्वत:चा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र अध्ययन मार्गदर्शन केंद्र वर्ग अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा/संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देवू नये.

How To Apply For ZP Wardha Bharti 2023

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल

उमेदवारांना अर्ज अधिकृत वेबसाइट द्वारे ऑनलाइन करायचा आहे

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रत जोडणे आवश्यक

अर्ज शुल्क शेवटच्या तारखे आधी भरणे आवश्यक आहे

अर्जामधील पूर्ण माहिती इंग्रजीतून

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराने सुरू असलेला ईमेल आयडी व चालू स्वरुपातील मोबाइल क्रमांक आरजमध्ये प्रविष्ट करावा.

स्वतःच ईमेल आयडी व मोबाइल क्र नमूद करणे आवश्यक

लहान कुटुंब प्रमाणपत्र

लागू असल्यास अनू.जाती, जमाती इतर मागास प्रवर्ग निर्गमित केलेल्या जातीचे प्रमाणपत्र आवश्यक

कारण पुढील सर्व अपडेट व सूचना त्यावरच पाठवल्या जाईल.

अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा

शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा

अधिक महितीसाठी दिलेली PDF बघावी

झेडपी वर्धा भरती मागील अपडेट

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.

त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता. यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने

अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे.
त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे,निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा

इतर सर्वसाधारण अटी

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असावा व त्याबाबत चे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदारकडे असणे आवश्यक आहे.

कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्रचे सर्वसाधारण रहिवासी असणार्‍या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.

सर्व साधारण रहिवासी या सज्ञेला भारतीय लोकप्रतींनिधीत्व कायदा १९५० च्या कलाम अनुसार जो अर्थ आहे तसाच अर्थ असेल.

जातीच्या दाव्याच्या पूष्ठ्यर्थ महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम २००० मधील तरतूदीनुसार सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रदान करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 

Information English
Total Post: 
  • 334
Post Name :
  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Joiner, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
  • Wardha
Fees :
  • UR 1000/-
  • Category: 900/-
Important Dates
Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Application Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availability For Exam Hall Ticket/ Admit Card7 Days Before

How To Apply For ZP Wardha Recruitment 2023

Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link

Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified

Required documents and educational documents should be uploaded in the application

please check PDF advertisement for more information

Upload all necessary documents with your applications

Self attested copy should be attached with the application

Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application

Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled

Other Recruitment :

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

Important Links

Official Website Click here to visit

जिल्हा परिषद भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com. आमच्या पेज वर आम्ही अचूक व उपयोगी माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment