रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमध्ये पदांची भरती; अर्ज कसा कराल जाणून घ्या!! |Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024
Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024 Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम शाळेद्वारे पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे एकूण 35 जागांची ही भरती होत आहे मात्र इच्छुक उमेदवारांकडून पदे भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहेत. या मुलाखतीद्वारे पर्यवेक्षक,सहाय्यक,मुख्याध्यापक,शिक्षक,संगणक शिक्षक,शारीरिक शिक्षक,रेखाचित्र,लिपिक,शिपाई,दै. सहायक … Read more