Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download
Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे त्यासाठी प्रवेश पत्र उपलब्ध झालेले असून.प्रवेश पत्र डाउनलोड करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व प्रवेश पत्र डाउनलोड करा.
पोलीस भरती शारीरिक चाचणी प्रवेश पत्र असे डाऊनलोड करा.
- policerecruitment2024.mahait.org या अधिकृत वेबसाईटवर जा.
- महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी/ग्राउंड टेस्ट एडमिट कार्ड 2024 शोधा
- तपशील भरून वेबसाईटवर लॉगिन करा.
- लॉगिन केल्यावर तुमच्या हॉल तिकीट तुमच्या स्क्रीनवर उघडेल ते सेव करा व पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा.
- प्रवेश पत्रावर नमूद केलेली माहिती तपशील योग्यरीत्या तपासा व काही चुका आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
- तुमच्याकडे रेकॉर्ड साठी प्रवेश पत्राची वैध प्रिंटआऊट घ्या.
- प्रवेश पत्र डाऊनलोड करताना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सलग एकत्र भरा.
![Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download](https://mahasarkarnaukri.com/wp-content/uploads/2024/06/HALL-TICKET-1-1024x332.png)
अधिकृत लिंक : policerecruitment2024.mahait.org
Cp mumbai,Mumbai prison,Pune Prison,Sp,chh.Sambhajinagar Railway,sp Pune.rural Police Constable,SRPF Unit 17, Chandrapur सोडून इतर सर्व युनिट चे शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र जाहीर.
Police Bharti Ground Test Admit Card 2024
![](https://mahasarkarnaukri.com/wp-content/uploads/2024/06/Police-Ground-Test-Admit-card.jpg)