खुशखबर-राज्यातील मेगा पोलीस भरतीच्या जाहिराती प्रकाशित | Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 : As per the information received today regarding Maharashtra Police Recruitment 2024, there will be recruitment for nearly 17 thousand 700 posts in the state by Home Department. It is planned to publish the advertisement for the post before the code of conduct of the Lok Sabha, but now this advertisement cannot be published until the government decides to give a new 10 percent reservation to the Maratha community.According to the information given by the reliable sources of the Training and Special Squad Department, the advertisement will be released after the decision of the government regarding the reservation. And the capacity of 10 police training centers in the state will be increased by 5 thousand to 13,500.Before deciding to give 10 percent reservation to the Maratha community, the Home Department had prepared a plan for 17 thousand posts. But since there will be changes in the vacancies after the reservation decision, the Maharashtra Police Recruitment 2024 advertisement for immediate recruitment is likely to get a bit delayed.

Maharashtra Police Bharti 2024

1 मार्च 2024 रोजी येणार जाहिरात

आताच मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस भरती 2024 जाहिरात मार्च महिन्यात 1 तारखेला येणार आहे तसेच ऑनलाइन प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरू होईल. तरी आपण पुढील अपडेट मिळवण्यासाठी whast app ग्रुप जॉइन करा. व वेळेवर अपडेट्स मिळवा

पोलीस भरती 2024 चे वेळापत्रक केव्हा होणार प्रकाशित ?

महाराष्ट्र राज्य पोलिस भागाकडून 17 हजार पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया शासनाकडून राबवली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातील विविध शहरात लाखो विद्यार्थी पोलिस भरतीच्या तयारीला लागले आहेत दररोज मैदानी सराव व अभ्यास सुरू असून प्रशासनाकडून अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे आचारसंहितेच्या पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करावी,आणि वेळापत्रक जाहीर करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

मराठा आरक्षण GR नंतर होणार पदांची भरती

मिळालेल्या माहितीनुसार गृह विभागामार्फत 17, हजार 700 पदांसाठी भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आखणी झाली आहे.

परंतु आताच मराठा समाजाला नव्याने दिलेल्या 10 टक्के आरक्षणाचा शासन निर्णय झाल्याविना जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही.

आरक्षणाचा शासन निर्णयानंतर पदभरतीसाठी बिंदुनामावली रोस्टर नव्याने तयार करून जाहिरात प्राप्त होईल अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वासनिय सूत्रांनी दिली.

राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता 5 हजाराने वाढवून ती साडेतेरा हजार केली जाणार आहे मराठा समाजाकरिता 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयापूर्वी गृह विभागाणे 17 हजार 700 पदाची तयारी केली होती पण आरक्षण निर्णया नंतर पदांच्या जागामध्ये बदल होणार असल्यामुळे भरतीची जाहिरात थोडी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

तरी पोलीस भरती 2024 अपडेटसाठी दिलेल्या बटन किंवा व्हाट्सअप लोगोवरून क्लिक करून ग्रुप मध्ये जॉइन करू शकता.

मागच्या वर्षात राज्यामध्ये 18 हजार पोलिसांची भरती झाली असून त्यातले 12 हजार उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता उर्वरित काही उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

नोव्हेंबर महिन्यात यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आताच्या पदांच्या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल,असेही अधिकार्‍यांनी संगितले.

त्याकरिता राज्यातील 10 हजार प्रक्षिक्षण केंद्रांची क्षमता वाढवून साडेतेरा हजारपर्यंत केली जाणार आहे. गृह विभागाने केलेल्या 17 हजार पदांच्या भरतीची तयारी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णायपूर्वी केली होती पण आरक्षणाच्या निर्णयानंतर पदभरतीच्या जागामध्ये बदल होणार असल्यामुळे सध्या भरतीची जाहिरात लांबणीवर पडली आहे.

राज्यातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्षांनंतर गृह विभागातील सुधारित आकृतीबंधाला मान्यता दिली त्यामुळे एका वर्षात दुसर्‍या वेळी मोठी पदांची भरती केली जात आहे.

केंद्रीय रेल्वे बोर्ड सरळसेवा भरतीमध्ये उमेदवारांना वयमर्यादेत सूट देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर 2020 ते 2022 या 3 वर्षामध्ये नोकरभरती निघाली नव्हती अनेक तरुणांना नोकरीच्या संधी नाही

वयोमार्यादेत वाढीची मागणी – यावार शासनाने उमेदवारांसाठी पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी तरुणांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही तरुणांना दिल्याने तरुणांना आशा आहे.

प्राप्त माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील राज्य राखीव पोलीस बदल,तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील 17 हजार पदांकरिता मोठी भरती होणार आहे लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी पोलिस भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल तसेच उन्हाळा संपल्यावर जून- जुलैला भरतीची सुरुवात होईल असे नियोजन राहील प्रशिक्षण व खास पथके विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी संगितले.

प्रत्येक जिल्ह्यातील लोकसंख्येत वाढ व गुन्हेगारीमद्धे वाढ होत असताना पोलिस मनुष्यबळ अधुरे पडत असण्याची वस्तुस्थिति आहे गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी तिथे वाढीव मनुष्यबळ असणार आहे.

जिल्ह्यांचा विस्तार झाल्यामुळे सोलापूर सह राज्यात पोलीस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत त्याठिकाणी मनुष्यबळ लागणार असून अपघाती मृत्यू,सेवानिवृत्ती कर्मचारी,अशा कारणामुळे पण पोलिसांची पदे रिक्त झाली आहे.
यानुसार कायदा सुव्यवस्था रखण्याकरिता मदत व्हावी त्यासाठी गृह विभागाने मोठ्या प्रमाणावर पदांच्या भरतीचा निर्णय घेतला आहे.

पोलिस भरतीसाठी तयारी करणार्‍या उमेद्वारांकरिता चांगली बातमी आहे राज्यात आता 100 टक्के पोलिस भरती होणार आहे. त्याकरिता वित्त विभागाने मान्यता दिली आहे.
यामुळे राज्यात तब्बल 17471 पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यामध्ये तब्बल 17471 पदांची भरती होणार आहे राज्य सरकारच्या इतर विभागाना फक्त 50 % पदांची भरती करता येते पण पोलिस खात्यामध्ये 100 टक्के भरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे.सशस्त्र पोलीस शिपाई,बॅंड्समॅन,पोलिस शिपाई चालक,पोलिस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण 17471 पदांकरिता भरती केली जाणार आहे.

Police Bharti 2024 Maharashtra New Update

2022 व 2023 या वर्षातील दि.31.12.13 अखेरपर्यंत शिपाई संवर्गाची रिक्त पदे 100% 17,471 पदे भरण्यासाठी पदभरती निर्मबंधातून सूट देणेबाबत तसेच पद भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाइन पद्धतीने पोलिस घटकस्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत या निर्णयाचा नवीन GR गृह विभागाअंतर्गत जाहीर करण्यात आलेला आहे.

या GR नुसार 2022 व 2023 या वर्षातील दि. 31.12.2024 अखेरपर्यंत राज्यामध्ये पोलिस दलातील पोलिस घटक प्रमुखांच्या शिपाई संवर्गातील पोलिस शिपाई चालक,सशस्त्र पोलीस शिपाई,बॅंड्समॅन,पोलिस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण 17471 पदांकरिता भरती केली जाणार आहे. संपूर्ण GR दिलेल्या खालील लिंकवर उपलब्ध आहे दिलेल्या बटणावर GR डाउनलोड करा.

Required Documents For Maharashtra Police Bharti Form 2024

  • पासपोर्ट आकारातील फोटो (Passport Size Photo)
  • उमेदवाराची सही (Candidate Signature)
  • रहिवास प्रमाणपत्र (Residence Certificate)
  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • 10 वी मार्कशीट (10th Marksheet)
  • 12 वी मार्कशीट (12th Marksheet)
  • चारित्र्य प्रमाणपत्र (Character Certificate)
  • पदवी प्रमाणपत्र (Graduation Certificate)

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?

Maharashtra Police Bharti 2024 : साठी आपण अर्ज करत असणार तर शैक्षणिक पात्रतेची माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास त्यासंदर्भातील अपडेट वेबसाइटवर देवू त्यासाठी पुढील अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी लगेच व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा.

पोलीस शिपाईपोलीस शिपाई पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे.
चालकउमेदवारांकडे पोलीस शिपाई चालक पदाकरीता अर्ज सादर करण्याच्या वेळी हलके {LMV-TR} चालविण्याचा वैध परवाना असावा.

Age limit for Maharashtra Police Bharti 2024

प्रवर्गवयमर्यादा
मागासवर्गीय 18 ते 33
खुला 18 ते 28
माजी सैनिक सशस्त्र दलामध्ये झालेल्या सेवेएवढा कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील.
प्रकल्पग्रस्थ 18 ते 45
भूकंपग्रस्थ उमेदवार 18 ते 45 वर्ष
अनाथ उमेदवार 18 ते 33 वर्ष
पोलिस पाल्य 18 ते 33
गृहरक्षक 18 ते 33 वर्ष
महिला आरक्षणचा लाभ घेणारे उमेदवार 18 ते 33 वर्ष.
खेळाडू18 ते 38 वर्ष

महा पोलीस भरतीची शारीरिक चाचणी काय आहे.?

What is the height of constable in Maharashtra ?

महाराष्ट्र पोलीस भरती आवश्यक शारीरिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

(पुरुष उंची) police bharti height for maleपुरुष उमेदवारांची कमीत कमी उंची ही 165 CM असावी. (5 feet 5 inches.)
(महिला) Maharashtra police bharti girl heightमहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची ही 158 CM असायला हवी. ( 5 feet 2 inches,)

छाती

What is the chest size for police bharti

(पुरुष उंची) police bharti Chest(Male)पुरुष उमेदवारांची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
(महिला) लागू नाही

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा कशी होणार ?

  • पोलीस भरतीसाठी आधी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • लेखी परीक्षा 100 गुणांची राहील व त्याकरिता 90 मिनिटांचा कालावधी असेल.
विषय गुण
मराठी व्याकरण20
अंकगणित20
बुद्धिमत्ता चाचणी20
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी20
मोटार वाहन चालविणे/वाहतूक नियम20
एकूण गुण 100

Police bharti 2024 physical eligibility in Maharashtra?

For Police Bharti 2024 Physical Eligibility in Maharashtra in Marathi
  • नवीन नियमाप्रमाणे प्रथम लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची असेल.
  • शारीरिक चाचणी आधी 50 मार्कंची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणार्‍या शारीरिक चाचणी विषयी माहिती दिली आहे त्यात काही बदल असल्यास वेबसाइट वर अपडेट प्रकाशित करू.

शारीरिक चाचणी (महिला)
(Running) 800 मीटर धावणे 30 गुण
(Running) 100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 4 किलो. 10 गुण
एकूण गुण 50
शारीरिक चाचणी (पुरुष)
(Running) 1600 मीटर धावणे 30 गुण
(Running) 100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 10 गुण
एकूण गुण 50

Maharashtra Police Bharti Documents list 2024

  • उमेदवारांना फोटो आणि सही ऑनलाइन अपलोड करायची आहे त्यासाठी 50 केबी पर्यंत साइज असणे गरजेचे आहे.
  • प्रवर्गातील आरक्षण घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे
  • MS-CIT प्रमाणपत्र संगणक अर्हता म्हणून शासन मान्यता असलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेसाठी जाताना उमेवारांकडे एक ओळखपत्र असणे गरजेचे आहे त्यासाठी पासपोर्ट,पॅंन कार्ड,मतदार ओळख पत्र,वाहन परवाना,आधार कार्ड,बँक पासबूक अपलोड केलेले.
  • डोमीसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्र रहिवासी असल्याचा दाखला) नोन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • सामाजिक,शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जातीचे प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या स्वयसांक्षांकीत छायाप्रत
  • आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्र
  • खेळाडूसाठी राखीव आरक्षणाचा दावा करत असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी.

FAQs

Police Bharti 2024 Maharashtra date in Maharashtra?

Maharashtra Police Recruitment 2024 is starting from November 2024 last date to apply this recruitment will be available soon.

what is the maharashtra police shipai salary 2024 maharashtra ?

The Salary Constable Posts is Rs 5200 to 20200 with Grade Pay Of Rs 2020.

What is The Age Limit For Maharashtra Police Bharti 2024

The Minimum age required for Constable Bharti 2024 is 19 years

What is the official website of Maharashtra Police Bharti ?

the official website to apply for Maharashtra Police Bharti 2024 is www.mahapolice.gov.in


पुढील अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी दिलेल्या खालील लोगोवर क्लिक करून लगेच ग्रुप जॉइन करा नोकरी भरतीचे अपडेट पाहण्यासाठी दररोज महासरकार नोकरी वेबसाइट ला भेट द्या. कृपया माहिती इतरांना शेअर करा.

mahasarkarnaukri group
तुमच्या मित्रांना पाठवा