Krushi Sevak Amravati Recruitment 2023
Krushi Sevak Amravati Bharti 2023: Divisional Joint Director of Agriculture, Amravati Division, under the Commissionarate of Agriculture, Department of Agriculture and Padum, State Govt has issued the notification for the Krushi Sevak /krushi Sahayyak Posts There are total 227 vacancies. Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Krushi Sevak bharti Amravati 2023/ information regarding krushi sevak Amravati Recruitment updated hereThe Candidates who are eligible for this posts they can apply in Online All the eligible and interested candidates apply for this Krushi Sevak Bharti Amravati 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates Applicant apply before the last date to apply for the Krushi Sevak Bharti 2023 Recruitment Read the complete details given below on this page regarding the Recruitment notification.
Krushi Sevak Amravati Bharti 2023
राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची 227 रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर (एकत्रित मानधनावर) नामनिर्देशनाने / सरळसेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता सदर पदांसाठी भरती अंतर्गत कृषी सेवक रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, विहित कालावधी मध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन मागविण्यात येत आहेत.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स App वरून महसरकार नौकरी ग्रुप जॉइन करा.
त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि खाली दिली आहे.भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल. भरती साठी शैक्षणिक पात्रता पदनुसार आहे त्यासाठी कृपया संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा.
एकूण जागा :
- 227
पदाचे नाव :
- कृषी सेवक
शैक्षणिक पात्रता:
- शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यपीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
वय मर्यादा :
- 19 ते 38 वर्ष
- मागास प्रवर्ग – 19 ते 43 वर्ष
फीस / चलन :
- आराखीव प्रवर्ग – रु. 1000
- राखीव प्रवर्ग – रु. 900
अर्ज पद्धती :
- ऑनलाईन अर्ज
अर्ज करा
नौकरी ठिकाण:
- अमरावती
वेतन:
- 16000/- प्रतिमाह
महत्वाच्या तारीख
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 सप्टेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्यासाठी ह्या स्टेप वापरा
- या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
- प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
- तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
- अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
- अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- उमेदवारांनी कृषी सेवक अर्ज अधिकृत संकेत स्थळावरून करावे.
- ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
- उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Krushi Sevak Amravati Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
कृषी सेवक | 227 |
Krushi Sevak Exam Syllabus 2023
गट-क संवर्गातील कृषी सेवक सरळसेवा पदभरती बाबतचा अभ्यासक्रम – कृषी सेवक लेखी परीक्षेसाठी त्या पदासाठी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी मराठी व इंग्रजी भाषा विचारात घेवून कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षा पाठयक्रम
- बुद्धिमत्ता चाचणी -20 प्रश्न
- सामान्य ज्ञान – 20 प्रश्न
- मराठी भाषा – 20 प्रश्न
- इंग्रजी भाषा – 20 प्रश्न
Krushi Sevak Update Amravati 2023
राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, विभाग यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची खूप रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर (एकत्रित मानधनावर) नामनिर्देशनाने / सरळसेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
याआधी प्राप्त झालेल्या माहितीनुसार सरळसेवेच्या कोट्यातील असल्याने आणि या संवर्गातील रिक्त पदांचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नसल्याने, एकूण रिक्त जागांपैकी 80 टक्के जागाच भरण्यात येत आहेत.
यानुसार कृषी विभागाच्यावतीने 2070 जागांच्या भरतीच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी मिळताच, याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.
कृषी सेवक भरती 2023 मधील छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), कोल्हापूर, नाशिक आणि लातूर, कोल्हापूर या विभागांची शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आली आहे.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाइट | Click here to visit |
जाहिरात | Click here to Download PDF |
Information In English
Total Post:
- 227
Post Name:
- Krushi Sevak / Agricultural Assistant
Education:
- Agricultural Diploma/Degree in the Government Institute or Agricultural University or equivalent
Age Limit:
- 1st January 2023 should be in between 19 to 38 years
- For backward category applicants 5 years age relaxation
Pay Scale:
- RS.16000/- Per Month
Application Mode :
- Online
Apply Online
Fees :
- Open Category – RS. 1000
- Reserve Category – RS. 900
Job Location:
- Amravati
Ipmortanat Dates For Krushi Sevak Amravati :
- Application Starting Date : 14 September 2023
- Application Last date : 03 October 2023
Important Links
Official website | Click here to visit |
PDF Notification | Click here to Download PDF |
How To Apply Krushi Vibhag Amravati Recruitment 2023
- All about Recruitment Update Notice And additional information candidates visits official website
- online application submit on official website
- Candidates Can apply online from the given link
- last applications will not be accepted
- Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
- Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
- Required documents and educational documents should be uploaded in the application
- please check PDF advertisement for more information
other recruitment
Latur Krushi Sevak Bharti 2023
Following are the stages of the registration form
- Registration
- Preview info from application form
- Online Payment
- Print Application
सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या. https://mahasarkarnaukri.com
FAQ?
krushi Sevak Amravati apply online ?
Apply online date is 14 september 2023
krushi vibhag bharti PDF available in article