Jalna District Court Recruitment 2023
Jalna District Court Recruitment 2023 : District Court Jilha Nyayalay Jalna Announces new Recruitment to fulfill the vacancies For the posts Junior Clerk,Peon/Hamal,Stenographer Grade 3 Interested & Eligible Candidates are directed to submit their Application Online through on official website Jalna Jilha Nyayalay in There are Total 50 Post. have been announced by District Court Jalna Recruitment Board the last date for submission of application is the 18th of December 2023. For more details about District Court Jalna Recruitment Follow our page.
Jalna District Court Recruitment 2023
जालना जिल्हा न्यायालय (Jalna District Court ) अंतर्गत पदे भरण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,सदर भरती प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. व उमेदवारांनी लक्षात असू द्या,ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 04 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल व अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.
एकूण पदांची संख्या
- 50
पदाचे नाव:
- कनिष्ठ लिपिक
- लघुलेखक ग्रेड 3
- शिपाई/हमाल
वयोमर्यादा:
- १८ ते ३८ वर्ष
- राखीव प्रवर्ग SC ST ०५ वर्ष सूट
- ओबीसी ०३ वर्ष सूट
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
- ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
- सर्व साधारण – रु.1000/-
- इतर- रु.900/-
नोकरीचे ठिकाण:
- जालना
महत्वाच्या दिनांक:
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची दिनांक – 04 डिसेंबर 2023
- अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 18 डिसेंबर 2023
Salary Details For District Court Jalna Bharti 2023
पदाचे नाव | वेतन |
कनिष्ठ लिपिक | एस – 6 : {19900-63200} |
लघुलेखक ग्रेड 3 | एस – 14 : {38600-122800} |
शिपाई/हमाल | एस-1 : {15000-47600} |
अर्ज ऑनलाइन कसा करावा?
- अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे
- मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- दिलेल्या संबंधित अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा
- अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
- अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
- अर्ज सादर करण्या संबंधित सविस्तर सूचना अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
- उमेदवारकडे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
- अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
- अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
- अर्ज ई-मेल द्वारे स्वीकारला जाणार नाही.
District Court Jalna Vacancy 2023
पदाचे नाव | रिक्त पदे |
कनिष्ठ लिपिक | 30 |
लघुलेखक ग्रेड 3 | 09 |
शिपाई/हमाल | 11 |
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- शैक्षणिक कागदपत्रे
- वैध मोबाइल क्रमांक
- ओळखपत्र
- वैध ई-मेल
- शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
Education Qualification For District Court Jalna Bharti 2023
पदाचे नाव | रिक्त पदे |
कनिष्ठ लिपिक | किमान SSC बोर्ड परीक्षा पास किंवा कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर आणि कायदा पदवीधारकांना प्राधान्य. |
लघुलेखक ग्रेड 3 | उमेदवार किमान 10 वी पास किंवा कोणत्याही विद्याशाखेतील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर आणि कायदा पदवीधारकांना प्राधान्य. |
शिपाई/हमाल | उमेदवार किमान 7 वी उत्तीर्ण आवश्यक व चांगली शरीरयष्टीसह |
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | वेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा |
PDF जाहिरात (मराठी) | जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
PDF जाहिरात (इंग्रजी) | जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरू |
भरतीशी संबंधित आणखी माहिती तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्यांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवा रोज mahasarkarnaukri.com भेट द्या.
इतर भरती पहा
मुंबई उच्च न्यायालय लिपिक परीक्षा 2023 साठी आवश्यक कागदपत्रे
- SSC,HSC ची गुणपत्रके व प्रमाणपत्र
- पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची मार्कशीट आणि प्रमाणपत्र
- 5 वर्ष LLB कोर्स/LLM/BLS/BSL च्या सर्व सेमिस्टरची मार्क्सशीट व प्रमाणपत्रे जर असेल तर.
- सरकारी बोर्ड G.C.C द्वारे जारी केलेले प्रमाणपत्र किंवा संगणक टायपिंग बेसिक कोर्स,GCC-TBC किंवा I.T.I 40 श.प्र.मी. च्या गतीसाठी प्रमाणपत्र
निवड पद्धत
परीक्षे नंतर निवडलेल्या उमेदवारांनाच 20 गुणांच्या इंग्रजी टायपिंग परीक्षेकरिता बोलावले जाईल.इंग्रजी टायपिंग परीक्षा संगणकाद्वारे घेण्यात येईल.
केवळ पात्र उमेदवारांना 40 गुणांच्या व्हीवा व्हाईस/मुलाखतीकरिताबोलवले जाईल.
निवडलेल्या उमेदवारांच्या स्क्रिनिंग आणि टायपिंग चाचणीसाठीचे वेळापत्रक उच्च न्यायालय च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.हॉल तिकीट कॉल लेटर मुंबई उच्च न्यायालय अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. उमेदवारांना वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळास भेट देण्याचा सल्ला दिला जातो.
हमाल पदांच्या परीक्षेचा तपशील.
परीक्षेत किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीत नमूद केलेल्या पदाच्या सातपट स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलावले जाईल १;७ गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणाइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता परीक्षेसाठी बोलावले जाईल जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील.
अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविले जाईल प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी ही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचनाफलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाईल.
चाळणी परीक्षा स्वच्छता आणि चपल्यता चाचणी मध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीत नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या तीन पट उमेदवारांना मुलाखती करिता बोलावले जाईल. १:३ हे गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त आधी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणा इतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार जास्त असतील तर अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल
Information In English
Total Post:
- 50
Post Name:
- Junior Clerk
- Peon/Hamal
- Stenographer Grade 3
Education Qualification
- Post Wise
Age Limit:
- 18 to 38 Years
- SC-ST 05 Years Relaxation
- OBC : 03 Years Relaxation
Application Fees:
- General Category Rs.1000/-
- Reserved Category Rs.900/-
Application Mode
- Online
Salary
- 15000/to 1,22,800/-
Job Location
- Jalna
Important Dates For Jilha Nyayalay Jalna Recruitment 2023
Application Period | Important Dates |
Online Application Starting Date | 04 December 2023 |
Last date to apply online | 18 December 2023 |
How To Apply For Jalna District Court Online Application
- Application is to be done Online through Online mode.
- Candidates Can apply online from the given link
- Complete information has to be filled in the application form, if the information is incomplete the application will be disqualified
- candidates Should read the recruitment notification carefully before applying candidates should apply directly given mentioned Address.
- Attached all necessary documents with your applications
- Provide Your information in the application form such as your name,parents name, date of birth, as well as educational history
- xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
- Self attested copy should be attached with the application Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
- last application will not be accepted
- Please check PDF advertisement for more information
Selection Process For The BHC Clerk Post
- Written Exam
- Viva
- Typing Test
- Verification Of Documents
Important Links For Jalna District Court Recruitment 2023
PDF Notification (English) | Click Here |
PDF Notification (Marathi) | Click Here |
Official Website | Click Here |
Apply Online | Click Here (Starting From 04 December 2023) |
Salary Details For District Court Jalna Bharti 2023
Post Name | Salary |
Junior Clerk | S- 6 : {19900-63200} |
Stenographer Grade -3 | S – 14 : {38600-122800} |
Constable/Porter | S-1 : {15000-47600} |
Important Instruction
Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 18 December 2023
सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.