District Court Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य जिल्हा न्यायालय अंतर्गत मेगा भरती प्रवेशपत्र उपलब्ध

District Court Bharti 2023

District Court Bharti 2023 : Bombay High Court,Maharastra District Court Recruitment 2023 New Recruitment Notification Regarding Online Applications For The Posts of Junior Clerk and Sepoy/Hamal Stenographer Grade – 3 Various District Courts of Maharasthra State will be published by Bombay High Court Details About BHC Bharti 2023 in Maharastra The Recruitment process will be conducted in the following District Aurangabad, Ahmednagar ,Amravati, Pune, Akola, Buldhana, Parbhani ,Jalna, Latur, Nandurbar, Jalgaon, Dhule, Nagpur, Bhandar, Wardha Yavatmal, Washim, Nashik, Gondia, Nanded, Chandrapur, Osmanabad,Beed,Raigad-Alibag,Satara,Sangli,Kolhapur, Solapur, Thane, Ratnagiri,Gadchiroli,Sindhudurg Division.For more details about District Court Recruitment Follow our page.

District Court Bharti 2023

District Court Bharti 2023

कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल पदांकरिता स्क्रिनिग टेस्ट 5,7,8, 12 व 14 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.
भरती परीक्षेचे प्रवेश पत्र खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता.

मागील अपडेट

महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयामध्ये सध्या भरतीच्या अधिसूचना जाहिर करण्यात आल्या आहेत.या भरती प्रक्रिये मध्ये विविध पदांची भरती होणार असून राज्यातील जिल्हानिहाय शॉर्ट जाहिराती सध्या प्रकाशित झाल्या असून नवीन सर्व जाहिरात 04-12-2023 रोजी मुंबई न्यायालयाच्या द्वारे सर्व तपशिलासहित आपआपल्या जिल्ह्यातील रिक्त पदांच्या एकूण जागा त्यांच्या संबंधित जिल्ह्याच्या स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित करतील.

या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी लोगो ला क्लिक करून लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
पदाचे नाव:
  • कनिष्ठ लिपिक
  • लघुलेखक ग्रेड 3
  • शिपाई/हमाल
वयोमर्यादा:
  • १८ ते ३७ वर्ष
  • राखीव प्रवर्ग SC ST ०५ वर्ष सूट
  • ओबीसी ०३ वर्ष सूट
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
  • सर्व साधारण – रु.1000
  • इतर- रु.900.
नोकरीचे ठिकाण:
  • महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची दिनांक – 04 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 18 डिसेंबर 2023

Salary Details For Jilha Nyayalay Bharti 2023

पदाचे नाव वेतन
कनिष्ठ लिपिकएस – 6 : {19900-63200}
लघुलेखक ग्रेड 3एस – 14 : {38600-122800}
शिपाई/हमालएस-1 : {15000-47600}

District Court Bharti Apply Online 2023

अर्ज ऑनलाइन कसा करावा?

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • दिलेल्या संबंधित अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज सादर करण्या संबंधित सविस्तर सूचना अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
  • उमेदवारकडे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
  • अर्ज ई-मेल द्वारे स्वीकारला जाणार नाही.

Recruitment Public Notice Update

Interview Scheduled Check here
Public Notice – Interview DateCheck here
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • वैध ई-मेल
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

Education Qualification For District Court Bharti 2023

पदाचे नाव रिक्त पदे
कनिष्ठ लिपिककिमान SSC बोर्ड परीक्षा पास किंवा कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर आणि कायदा पदवीधारकांना प्राधान्य.
लघुलेखक ग्रेड 3उमेदवार किमान 10 वी पास किंवा कोणत्याही विद्याशाखेतील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर आणि कायदा पदवीधारकांना प्राधान्य.
शिपाई/हमालउमेदवार किमान 7 वी उत्तीर्ण आवश्यक व चांगली शरीरयष्टीसह

BHC Bharti Expected Tentetive Vacancies 2023

भरतीशी संबंधित आणखी माहिती तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवा रोज mahasarkarnaukri.com भेट द्या.

इतर भरती पहा
जाहिरात व अभ्यासक्रम (English)इथे पहा
जाहिरात व अभ्यासक्रम (मराठी)इथे पहा
अधिसूचनाइथे पहा
ऑनलाइन अर्ज इथे पहा
जिल्हा न्यायालय परीक्षा प्रवेश पत्रइथे पहा

अमरावती जिल्हा न्यायालय येथे पदांची नवीन भरती २०२३

औरंगाबाद जिल्हा न्यायालयात पदांची भरती जाहिरात प्रकाशित;

जिल्हा न्यायालय नागपुर येथे अनेक पदांची भरती जाहिरात;

जिल्हा न्यायालय कोल्हापूर मध्ये 136 रिक्त पदांची नवीन भरती!

सांगली जिल्हा न्यायालय न्यायालय मध्ये रिक्त पदांची भरती

जिल्हा न्यायालय अकोला अंतर्गत रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!

नाशिक जिल्हा न्यायालयात 347 पदांची नवीन भरती जाहिरात!

पुणे जिल्हा सेवा प्राधिकरणात रिक्त पदांची भरती;

जळगाव जिल्हा न्यायालयात नोकरीची संधी; नवीन जाहिरात 

नांदेड जिल्हा न्यायालय येथे पदांची भरती ; जाहिरात प्रकाशित

नंदुबार जिल्हा न्यायालय येथे रिक्त पदांची भरती ;

प्रवेश पत्र

उमेदवार त्यांच्या नोंदीकृत लॉगिन युजरनेम आणि पासवर्ड वापरून त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. उमेदवाराने ऑनलाइन अर्ज सबमिट करण्याच्या टप्प्यावर योग्य रीतीने भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट किंवा कोणतीही दाखले कागदपत्रे प्रमाणपत्रांच्या मूळ किंवा प्रति संबंधित जिल्हा न्यायालय किंवा उच्च न्यायालयात पोस्ट आणि किंवा हस्ते पाठवू नये.

उमेदवाराने उच्च न्यायालय जिल्हा न्यायालयांच्या स्थापना जेव्हा मागणी करतील तेव्हा कागदपत्रांच्या सदर प्रिंटआऊट आणि प्रति मूळ साक्षांकित सादर करावेत भरती प्रक्रियेचे वेळापत्रक उच्च न्यायालय जिल्हा न्यायालयाचे नियंत्रण बाहेरील कोणत्याही अन अपेक्षित घटना सापेक्ष असेल. कशाबद्दल वेळोवेळी संबंधित जिल्हा न्यायालयांच्या सूचनाफलकावर अधिसूचित केला जाईल आणि उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित होईल.

निवड समितीच्या सदस्य जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय कार्यरत अधिकारी कर्मचारी या निवड प्रक्रिया संदर्भात उच्च न्यायालयाने स्वतःहून किंवा इतर कोणाच्या माध्यमातून सेवा घेतलेल्या कोणताही त्रयस्थ पक्ष यांना व्यक्तीच्या अथवा इतर कोणामार्फत भेटण्याचा किंवा प्रभावित करण्याचा किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार अपात्र ठरविण्यात येईल भरती संबंधित निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.

निवड नियुक्त्या

निवड नियुक्त्या ह्या सर्व परीक्षा व मुलाखतीत मिळवलेल्या गुणांच्या गुणवत्तेच्या क्रमाने काटेकोरपणे केल्या जातील निवड यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दोन वर्ष कालावधीसाठी वैध असेल त्यानंतर माननीय मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालय मुंबई यांनी मुदत वाढ न दिल्यास ही यादी व्यपगत होईल.

प्रतीक्षा यादीही केवळ निवड यादीतून उमेदवार पदावर रुजू होण्यासाठी दिलेल्या विहित मुदतीत झाल्यास रिक्त झालेल्या किंवा निवड यादीतील उमेदवार पदावर रुजू झाल्यास परंतु उमेदवारांनी निवड यादीच्या कालावधीत राजीनामा दिल्यास वापरात येईल प्रतीक्षा यादी प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध असेल.

शिपाई हमाल पदासाठी इयत्ता सातवीचे गुण नमूद करणे बंधनकारक आहे उमेदवाराने इयत्ता सातवीच्या पुढील पात्रता म्हणजेच इयत्ता दहावी बारावी इत्यादी परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल आणि आणि उमेदवाराकडे इयत्ता सातवीची गुणपत्रिका नसेल तर त्यांनी काल्पनिकरित्या इयत्ता सातवी साठी 50% गुण म्हणजे एकूण शंभर गुणांपैकी 50 मिळालेले गुण प्रविष्ट करावे जेणेकरून संगणक प्रणाली द्वारे त्यांचा अर्ज स्वीकारला जाईल, परंतु ज्या उमेदवाराकडे उच्च पात्रता आठवी दहावी बारावी इयत्ता इत्यादी पात्रता नसेल तर उमेदवाराने इयत्ता सातवी मध्ये प्रत्यक्ष मिळालेल्या गुणांचा उल्लेख करावा व त्या संदर्भातील शाळेने जारी केलेला किमान पात्रता प्रमाणपत्र अपलोड करावी

Information In English
Total Post:
Post Name:
  • Junior Clerk
  • Peon/Hamal
  • Stenographer Grade 3
Education Qualification
  • Post Wise
Age Limit:
  • 18 to 38 Years
  • SC-ST 05 Years Relaxation
  • OBC : 03 Years Relaxation
Application Fees:
  • Genera Category Rs.100/-
  • Reserved Category Rs.900
Application Mode
  • Online

Salary

  • 15000/to 1,22,800/-
Job Location
  • Maharashtra
Important Dates For District and Sessions Court Recruitment 2023
Application PeriodImportant Dates
Offline Application Starting Date04 December 2023
Last date to apply online18 December 2023

How To Apply For District Court Online Application

  • Application is to be done Online through Online mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • Complete information has to be filled in the application form, if the information is incomplete the application will be disqualified
  • candidates Should read the recruitment notification carefully before applying candidates should apply directly given mentioned Address.
  • Attached all necessary documents with your applications
  • Provide Your information in the application form such as your name,parents name, date of birth, as well as educational history
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • Self attested copy should be attached with the application Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • last application will not be accepted
  • Please check PDF advertisement for more information

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा