बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नौकरीची संधी!! 100 हून जास्त पदांची नवीन भरती सुरू

Bank Of Maharashtra Bharti 2023

Bank OF Maharashtra Bharti 2023 : BANK OF MAHARASHTRA, a leading listed Public Sector Bank Invites Online Application For the Candidate Recruitment ‘Credit Officers In Scale II&III Posted at branches/various verticals at Head office or any other office as per bank requirement There are total 100 Vacancies.All the eligible candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents certificates for Bank OF Maharashtra Bharti Applicant apply before the end date is 06 November 2023 to apply for the Bank OF Maharashtra Recruitment 2023 Candidates Read the complete details given on this page regarding the Recruitment 2023.the official website of the Bank Of Maharashtra is www॰bankofmaharashtra.in


Bank OF Maharashtra Bharti 2023
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Bank Of Maharashtra Recruitment 2023

बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) मध्ये विविध पदांची भरती रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.या संदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app group जॉइन करा

एकूण पदे:
 • 100
पदाचे नाव :
 • क्रेडिट ऑफिसर स्केल II आणि स्केल III
शिक्षण
 • शैक्षणिक पात्रता पदानुसार दिलेली जाहिरात पहा.
वय मर्यादा
 • क्रेडिट ऑफिसर स्केल II – 25 ते 32 वर्ष
 • क्रेडिट ऑफिसर स्केल III – 25 ते 35 वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
शुल्क
 • सर्वसाधारण /ईडब्ल्यूएस/ओबीसी- रु.1180/-
 • आरक्षित प्रवर्ग -रु.118/-
नौकरी ठिकाण :
 • महाराष्ट्र

पदांची संख्या

पदाचे नाव पद संख्या
क्रेडिट ऑफिसर स्केल -II50
क्रेडिट ऑफिसर स्केल – III50
Bank Of Maharashtra Vacany

बँक ऑफ महाराष्ट्र पदांसाठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव पदांसाठी लागणारे शिक्षण
क्रेडिट ऑफिसर स्केल -I

क्रेडिट ऑफिसर स्केल – II
मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून बॅचलर पदवी
Bank OF Maharashtra Required Education
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023
 • अर्ज फी भरण्याची शेवट तारीख 06 नोव्हेंबर 2023

How To apply For Bank OF Maharashtra Recruitment 2023

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
 • दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करावा
 • ऑनलाइन अर्ज करताना सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात अपलोड करावी लागेल
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अर्ज करताना डाव्या हाताचा अंगठ्याचा ठस्सा व लेखी स्वरुपात घोषणा पत्र लिहावे लागेल
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
 • उमेदवारांनी बँकेच्या www.bankofmaharashtra.in या वेबसाइटवर जावे आणि करियर रिक्रूटमेंट प्रोसेस वर्तमान ओपनिंग (Current Opning) वर क्लिक करून II आणि III प्रोजेक्ट 2023-24 मध्ये क्रेडिट ओफिसरची भरती या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज उघडावा त्यानंतर ऑनलाइन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा ज्यात नवीन स्क्रीन उघडेल
 • अर्ज नोंदणीसाठी नवीन नोंदणी यावर क्लिक करा टॅब निवडा आणि नाव संपर्क तपशील आणि सुरू असलेला ई-मेल आयडी प्रविष्ट करा प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल. आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. तयार झालेला तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सेव्ह नोंदणी करावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड हा ई-मेल आणि दिलेल्या मो.क्रमांकावर एसएमएस द्वारे देखील पाठवला जाईल. अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि शेवट सबमिशन करण्या आधी ते योग्य आहे याची खात्री करावी.
 • ऑनलाइन अर्जा मध्ये भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी,कारण पूर्ण नोंदणी बटनावर क्लिक केल्यानंतर कोणत्याही दिलेल्या माहितीमध्ये बदल करणे शक्य होणार नाही.
 • उमेदवाराने त्याचे/तिचे/पालकांचे नाव/पती इत्यादींचे नाव अर्जामद्धे बरोबर लिहिलेले असावे कारण ते गुणत्रिकेत दिसते कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते तुमचे तपशील सत्यपित करा आणि पुढे चालू ठेवा बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा
 • कागदपत्रे अपलोड – उमेदवारचा फोटो, स्वाक्षरी,डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हाताने लिहिलेली घोषणा अपलोड करण्यास पुढे जाऊ शकतात आणि छायाचित्र व स्वाक्षरी स्कॅनिंग अपलोड दिलेल्या मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेल्या वैशिष्ठ्यनुसार अपलोड करू शकतात.
 • पूर्ण नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पुरववलोकन आणि पडताळणी करण्यासाठी preview टॅबवर क्लिक करा आवश्यक असल्यास तपशील सुधारा आणि तुम्ही अपलोड केलेले छायाचित्र स्वाक्षरी आणि इतर माहिती बरोबर असल्याची खात्री करून पूर्ण नोंदणी वर क्लिक करा (Complete Registration) आणि नंतर ATM किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे अर्जाचे शुल्क भरून अर्जाची प्रिंट घ्या.
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा

Selection Process For (BOM) Bharti 2023

 • ऑनलाइन(लेखी)/परीक्षा/ मुलाखती
Information In English
Total Post: :
 • 100
Post Name:
 • Credit Officer Scale -II
 • Credit Officer Scale -III
Education:
 • Educational Qualification as per post

Age Limit:

 • Credit Officer Scale -II – 25 To 32 Years
 • Credit Officer Scale -III – 25 To 35 Years
 • Reserved Category Age Relaxation Please Check PDF
Application Fees:
 • UR/EWS/OBC Category – Rs.1180/-
 • SC/ST/PwBD-Rs.118/-
Application Mode :
 • Online
Apply Online Click here
Job Location:
 • Maharashtra

BOM Bank Bharti 2023

Education Qualification For BOM Recruitment 2023

Post Name Required Education
Credit Officer Scale -II

Credit Officer Scale -III
Bachelor`s Degree from /University recognized by Govt./Institute Of India or its regulatory bodies
Bank OF Maharashtra Required Education Details

Salary For Bank Of Maharashtra Recruitment

Post Name Pay Scale
Credit Officer Scale -IIRs.48170-1740/1-49910-1990/10-69810
Credit Officer Scale -IIIRs.63840-1990/5-73790-2220/2-78230
Bank OF Maharashtra Required Education Details

Exam Pattern Bank OF Maharashtra

 • Professional knowledge No.of questions 50 maximum marks 100 duration 60 minutes.
 • General Banking No.of questions 50 maximum Marks 100 Duration 60 Minutes.
 • Total Questions- 100 Maximum Marks- 200 Total Duration – 120 Minutes.

Important Links

Official Website Click here to visit
PDF Notification Click her to Download PDF Notification
Important Dates
 • Last Date Of Online Application 06 November 2023
 • Last Date for Printing Your Application 21 November 2023
 • Online Fee Payment 06 November 2023
इतर बँकेच्या भरती पहा:

प्रेरणा सहकारी बँक पुणे येथे लिपिक पदांची भरती सुरू!!

एक्सीम बँक मध्ये विविध पदांची भरती सुरू !

Notification :02

Bank OF Maharashtra Bharti 2023

Bank OF Maharashtra Bharti 2023 : Bank Of Maharashtra Jalgaon BOM Jalgaon Invites Application For the Candidate Recruitment ‘Contractors,Architects Post All through given mentioned address before the last date for Bank OF Maharashtra Bharti Applicant apply before the end date is 03 November 2023 to apply for the Bank OF Maharashtra Vacancies 2023 Candidates Read the complete details given on this page regarding the Recruitment 2023.

बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव येथे विविध पदांची भरती रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे,इच्छुक व पत्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.

पदाचे नाव :
 • कंत्राटदार
 • वास्तुविशारद
शिक्षण
 • शैक्षणिक पात्रता पदानुसार दिलेली जाहिरात पहा.
अर्ज पद्धती :
 • ऑफलाइन

अर्ज ह्या पत्त्यावर पाठवावा – विभागीय कार्यालय,जळगाव प्लॉट नं.264 TPS सागर पार्क जवळ,जिल्हा रोड जळगाव 425001.

नौकरी ठिकाण :
 • जळगाव

How To Apply Bank Of Maharashtra Jalgaon Recruitment 2023

 • अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल
 • दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri

Leave a comment