ZP Ahmednagar Bharti 2023
ZP Ahmednagar Bharti 2023 : Zilla Parishad Ahmednagar announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).
Eligible candidates are directed to submit their application online through https://nagarzp.gov.in/ this Website. Total 937 Vacant Posts have been announced by ZP Ahmednagar (Zilla Parishad Beed) Recruitment Board, Ahmednagar in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.
Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Ahmadnagar Recruitment 2023 Written & Oral (Personality) Exam Syllabus & Marks Allotment and all other necessary information regarding Zilla Parishad Ahmadnagar Recruitment updated here
ZP Ahmednagar Bharti 2023
जिल्हा परिषद नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झालेली होती. 6 संवर्गाच्या ऑनलाइन पद्धतीने परीक्षाही झाल्या होत्या.असे असताना अचानक ही प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याने आता उर्वरित संवर्गाच्या परीक्षा होणार की नाही, तसेच सर्व जिल्हा परिषद नोकर भरतीच रद्द होणार? यासारखे प्रश्न उमेदवारांना पडू लागले असून त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे याबाबत जिल्हा परिषेदेने केवळ परीक्षा स्थगित केल्याचे म्हंटले आहे पण कशामुळे व का हे कारण सांगितले नसल्याने सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे.
आतापर्यंत फक्त सहा संवर्गातील परीक्षा झाली आहे अजून 13 संवर्गाची म्हणजेच 70 टक्के भरती बाकी आहे यात, औषध निर्माण अधिकारी,कनिष्ठ अभियंता,मुख्यसेविका, कंत्राटी ग्रामसेवक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका अशा पदांसाठी बाकी आहे.
Previous Update
अहमदनगर मध्ये जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते.
संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल.अहमदनगर जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.
एकूण
- 937
पदाचे नाव :
- आरोग्य सेवक (पुरुष),
- आरोग्य पर्यवेक्षक,
- आरोग्य सेवक (महिला),
- कंत्राटी ग्रामसेवक,
- औषध निर्माण अधिकारी,
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
- कनिष्ठ आरेखक,
- कनिष्ठ यांत्रिकी,
- कनिष्ठ लेखाधिकारी,
- कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
- कनिष्ठ सहाय्यक लेखा,
- जोडारी,
- पर्यवेक्षिका,
- पशुधन पर्यवेक्षक,
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
- यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
- वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
- वरिष्ठ सहाय्यक लेखा,
- विस्तार अधिकारी (कृषि),
- विस्तार अधिकारी,
- विस्तार अधिकारी (शिक्षण),
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
वय मर्यादा :
- खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
- मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
- दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
- प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
- भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
- अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
- माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
- खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
- अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
- पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
- १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
- रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
Apply Online
नौकरी ठिकाण:
- महाराष्ट्र – अहमदनगर
फिस /चलन :
- खुला वर्ग रु. 1000/-
- राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.
अ.क्र | तपशील | महत्वाच्या दिनांक |
1 | ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – | 05-08-2023 |
2 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक – | 25-08-2023 |
3 | ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – | 25-08-2023 |
4 | परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – | 7 दिवस आधी |
जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.
ZP Recruitment Ahmednagar 2023
तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.
त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता.
यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.
या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे,त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
इतर झेडपी भरती
वर्धा येथे विविध गट क पदांकरीता नवीन 371 जागांसाठी सरलसेवा भरती
अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे अनुकरण करू शकता
- अर्ज ऑनलाइन ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइट द्वारे करायचा आहे.
- उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल
- मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
- अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
- अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
- अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही
- अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
- अर्ज मुदतीआधी ऑनलाइन करावे
- उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्थ सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक असेल.
महत्वाच्या लिंक
परीक्षा
जाहिरातीत नमूद अर्ज केलेल्या परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यासाठीची लिंक जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेशपत्राची प्रिंट व ओळखीचा पुरावा छायाप्रतिसह सोबत ठेवणे बंधन कारक आहे त्याशिवाय कोणत्याही उमेदवारास परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाणार नाही.
परीक्षेनंतर प्रस्तुत प्रवेशपत्र स्वता:जवळ जपून ठेवावे व परीक्षा कक्षात प्रवेशपत्र व ओळखीच्या पुरवयाची छायाप्रत जमा करावी. उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रामधून परीक्षा केंद्र निवडावे.
Information English
Total Post:
- 937
Post Name :
- Arogya Supervisor,
- Arogya Sevak,
- Arogya Sevika,
- Pharmacist,
- Contract Gram Sevak,
- Junior Engineer (Civil),
- Junior Engineer (Electrical),
- Junior Draftsman
- Junior Mechanic,
- Junior Accounts Officer,
- Junior Assistant (Clerk),
- Junior Assistant Accounts,
- Joiner, Supervisor,
- Livestock Supervisor,
- Laboratory Technician,
- Mechanic
- Rigman (Ropeman),
- Senior Assistant (Clerk),
- Senior Accounts Assistant,
- Extension Officer (Agriculture),
- Extension Officer (Education),
- Extension Officer,
- Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
- UR- 18-38 Years
- Sc/St/Pwd- 18 -43
- disable -18-45
- project safar -18-45
- earthquake -18-45
- part time- 18-55
- ex soldier-18-55
Pay Scale:
- Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
- Maharashtra
Fees :
- UR 1000/-
- Category: 900/-
How To Apply Fo ZP Ahmednagar Recruitment
- Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
- Upload all necessary documents with your applications
- Self attested copy should be attached with the application
- Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
Important Dates
Sr No | Details | Important Dates |
1 | Date Of Online Application – | 05/08/2023 |
2 | Last Of Submission Of Application Online Mode | 25/08/2023 |
3 | Last date for payment of fee/ through online mode – | 25/08/2023 |
4 | Date Of Availiblity For Exam Hall Ticket/ Admit Card | 7 Days Before |
Important Links
Official Website | Click here to visit |
PDF Notification | Click here to Download PDF Notification |
सदर भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com