ZP Ahmednagar Bharti 2023 | परीक्षेला सुरुवात सुधारित वेळा पत्रक उपलब्ध

ZP Ahmednagar Bharti 2023

ZP Ahmednagar Bharti 2023 :ZP Ahmednagar Exam Scheduled On 3rd October 2023 Has Been Postponed due to some reasons candidate who are appearing for zilla parishad ahmednagar bharti exam 2023 should note this. new zilla parishad ahmednagar time table will be published soon at the right time for more updates about ZP Ahmednagar Bharti 2023 Candidates can check this page given below:

ZP Ahemadnagar Bharti 2023

ZP Ahmednagar Bharti 2023

जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील पदांच्या परीक्षेसाठी आधी जाहीर केलेले वेळापत्रक 4 दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे, ही परीक्षा आधी 3 ऑक्टोबर रोजी होण्याचे ठरले होते, पण राज्यातील अनेक जिल्हा परिषदांची पूर्ण तयारी न झाल्याने परीक्षा पुढे ढकलली असल्याचे संगितले जात आहे.अहमदनगर जिल्हा परिषदेच्या क प्रवर्गातील 935 जागांची सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू असून अर्ज भरल्यानंतर पहिल्या 8 संवर्गातील 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते.आता प्रशासनाने आधीचे परीक्षा वेळापत्रक रद्द करून नवीन वेळापत्रक 7 ते 11 ऑक्टोबर या वेळेनुसार सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षेसाठी प्रतीक्षेत असलेले उमेदवारांनी नवीन वेळापत्रक पहा.

ZP भरती वरून उमेदवारांमद्धे संभ्रम कायम

सुधारित वेळापत्रक

  • वरिष्ठ सहायक लेखा 7 ऑक्टोबर 2023
  • विस्तार अधिकारी कृषी, आरोग्य पर्यवेक्षक 8 ऑक्टोबर
  • विस्तार अधिकारी सांख्यिकी 8 ऑक्टोबर 2023
  • लघुलेखक निम्न उच्च श्रेणी, कनिष्ठ सहायक लेखा 11 ऑक्टोबर 2023

परीक्षा वेळापत्रक

Important Links

Download Zp Ahmednagar Exam Time Table Revised ScheduleClick here to Download Schedule
ह्या संवर्गाचे वेळापत्रक प्राप्त नाही इथे पहा

जिल्हा परिषद पदभरती परीक्षा वेळापत्रक 2023 अधिकृत वेबसाइट लिंक खाली दिली आहे रोज उघडून पाहणे.

दुसर्‍या टप्प्यात या पदांच्या परीक्षा

आरोग्य परिचारिका,ग्रामसेवक,औषध निर्माण अधिकारी, आरोग्यसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहायक,मुख्य सेविका या पदांसाठीच्या परीक्षेच्या तारखा अजून निश्चित झालेल्या नाही.

उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड होत नसल्यास अस्वस्थ होवू नये,कारण पेपरच्या 7 दिवस अगोदर हॉल तिकिटची लिंक ओपन होणार असून त्यावरून हॉल तिकीट डाउनलोड करता येईल त्यासाठी उमेदवारांनी आधीच वारंवार प्रवेश पत्र चेक करत राहावे व उपलब्ध असल्यास डाउनलोड करून घेणे.

Previous Update

ZP Ahmednagar Bharti 2023 for Group-C Posts : ZP Ahmednagar (Zilla Parishad Ahmednagar ) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).

Eligible candidates are directed to submit their application online through https://nagarzp.gov.in/ this Website. Total 937 Vacant Posts have been announced by ZP Ahmednagar Recruitment Board, Ahmednagar in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Recruitment 2023.

अहमदनगर मध्ये जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल.अहमदनगर जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा

एकूण पदे
  • 937
पदाचे नाव :
  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
  • पशुधन पर्यवेक्षक,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा,
  • विस्तार अधिकारी (कृषि),
  • विस्तार अधिकारी,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
वय मर्यादा :
  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
  • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
  • अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
  • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
  • ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
Apply Online
नौकरी ठिकाण:
  • महाराष्ट्र – अहमदनगर
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. १०००/-
  • राखीव वर्ग : ९००/-
महत्वाच्या तारीख
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023.

Important Date

अ.क्र तपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – 7 दिवस आधी

जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.

ZP Recruitment Ahmednagar 2023

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.
त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता.
यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.
या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे.
त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Information English
Total Post: 
  • 937
Post Name :
  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Joiner, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Job Location:
  • Maharashtra
Fees :
  • UR 1000 /-
  • Category: 900/-

Important Links

Official WebsiteClick here to visit

Check other recruitment

 ITBP Bharti 2023

Important Dates
Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Applicetion Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availablity For Exam Hall Ticket/ Admit Card7 Days Before

सदर भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri Whats app
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment