Mira Bhayandar Police Bharti 2024: Application Are invited From Candidates who are eligible according to the post to fill the total 231 Vacancies of Police Constable Posts under Mira Bhayandar Police Bharti 2024 the application is to be done online from 5th March 2024 and the last date to apply for the post is 31 March 2024.Applicants need to apply online through official website Candidates read the complete details given below on this page regarding the Mira BhayandarPolice Recruitment 2024 Education Qualification ,physical Qualification ,Required/Documents,Social and Parallel reservation information Exam fee,Application submission information,Date& time of application submission and detailed instruction for candidates are available in the below detailed advertisement for Police Constable post
Mira Bhayandar Police Bharti 2024
मीरा भाईंदरपोलीस विभागअंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या रिक्त पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे मीरा भाईंदर पोलीस भरती २०२४ साठी २३१ पदांची भरती आयोजित करत आहे.
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व इतर तपशील पाहून आपले अर्ज शेवटच्या तारखे आधी ऑनलाइन सादर करावे ऑनलाइन अर्ज ०५ मार्च २०२४ तारखेपासून सुरू होईल अर्ज करण्यासाठी शेवट तारीख ३१ मार्च २०२४ आहे. उमेदवारांनी एका पदासाठी एकाच घटकात अर्ज करावा अन्यथा उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
भरतीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिलेली आहे.अधिक महितीसाठी कृपया PDF जाहिरात पहा सदर पोलीस भरतीचे अपडेट व इतर नोकरी अपडेट मिळवण्यासाठी Whats App Group जॉइन करा.
मीरा भाईंदरपोलीस भरती २०२४
▪️ एकूण पदे
२३१
▪️पदाचे नाव
पोलीस शिपाई आणि चालक
▪️ शैक्षणिक पात्रता (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
१२ वी पास
▪️ वयोमर्यादा
खुला प्रवर्ग १८ ते २८ वर्ष मागास प्रवर्ग १८ ते ३३ वर्ष
Education Qualification For Mira BhayandarPolice Bharti 2024
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम,1965 {1965 चा सामान्य कायदा 41} अंतर्गत स्थापन केलेल्या विभागीय मंडळाद्वारे आयोजित उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी किंवा या परीक्षेच्या समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा पास असणे आवश्यक आहे.सरकारी राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली ची वरिष्ठ माध्यमिक शाळा परीक्षा आणि CBSE 12 वी परीक्षा या दोन्ही परीक्षा राज्य मंडळाने घेलेल्या 12 वी परीक्षेच्या समकक्ष आहेत.
Mira BhayandarPolice Bharti Vacancy Details 2024
पदाचे नाव
एकूण पदे
पोलीस शिपाई
२३१
Mira BhayandarPolice Recruitment Selection Process
लेखी परीक्षा
शारीरिक चाचणी
चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
वैद्यकीय चाचणी इ.
How To Apply OnlineMira BhayandarPolice Bharti 2024
अर्ज करताना उमेदवाराकडे पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि जाहिरातीत नमूद केलेल्या इतर अर्हतेच्या अटी पूर्तता असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज https://policerecruitment2024.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर करावा
चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
अर्ज करताना उमेदवार शैक्षणिक व इतर पात्रतेच्या अटी पूर्ण करत नाही असे आढळल्यास निवड पायरीच्या कोणत्याही वेळी उमेदवारांना अपात्र ठरवून उमेदवारी रद्द केली जाईल.
उमेदवारकडे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी.
अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे,पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
अर्ज रद्द करण्यात येवू नये त्यासाठी स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र स्वाक्षरी दिलेल्या परिणाम आकारात JPG फॉरमॅट मध्ये आपलोड करा.
अर्ज फी भरताना तुम्ही ऑनलाइन पेमेंट गेटवे मोड चा वापर करावा जसे की, तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड,नेट बँकिंग किंवा यूपीआय आयडी पेमेट यशस्वीरीत्या भरले गेले त्याची पावती वरून पडताळा आणि अर्जाची प्रत घ्या.
अधिक माहिती करिता लिंक वर क्लिक करून PDF जाहिरात डाउनलोड करून पूर्ण वाचावी.
Important Links ForMira BhayandarPolice Recruitment
मीरा भाईंदरपोलीस भरती 2024 लेखी परीक्षा कशी होणार ?
नवीन नियमाप्रमाणे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येणार आहे. शारीरिक चाचणी ही एकूण ५० गुणांची असेल शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल
ठाणे पोलीस भरती सर्वप्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल.
मराठी भाषेत लेखी परीक्षा घेण्यात येईल.
लेखी परीक्षा ही १०० गुणांची असेल व त्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी असेल.
पोलीस भरती २०२४ च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयानुसार गुणांच्या विभागणीसाठी खाली देण्यात आलेली माहिती बघा.
मराठी व्याकरण
20 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
अंकगणित
20 गुण
बुद्धिमत्ता चाचणी
20 गुण
मोटार वाहन चालविणे/वाहतुकीचे नियम
20 गुण
एकूण
100 गुण
पोलीस शिपाई पदाची आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता,शारीरिक पात्रता आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे,सामाजिक व
समांतर आरक्षणाबाबतची माहिती,परीक्षा फी,अर्ज सादर करण्याची माहिती अर्ज करण्याची तारीख दिनांक वेळ आणि
उमेदवारांसाठी सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या जाहिरातीमद्धे उपलब्ध आहे.
तरी जाहिरात उमेदवारांनी काळजी पूर्वक वाचावी समजून घ्यावी तसेच सामाजिक आरक्षण,समांतर आरक्षण व अनाथांसाठी
उपलब्ध 1% आरक्षित जागा विचारात घेवून रिक्त पदांच्या बाबतीत खात्री करावी व त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
Education Qualification For Mira BhayandarRecruitment 2024
Post Name
Required Education
Constable (Shipai)
Must have passed the Higher Secondary School Certificate Examination Class 12th conducted by the Divisional Board constituted under the Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education Act, 1965 {General Act 41 of 1965} or an examination declared equivalent to this examination.Government Rashtriya Mukt Vidyalaya, New Both Delhi Senior Secondary School Examination and CBSE 12th Examination are equivalent to the 12th examination conducted by the State Board.
Mira BhayandarPolice Vacancy Details 2024
Post Name
No.Of.Posts
Police Constable (Shipai)
231
Police Recruitment Mira BhayandarSelection Process
Written Test
Physical Test
Verification Of Character Certificate
Medical Test etc
Online Application Mira BhayandarPolice Recruitment 2024
Apply online directly from the link you and below
Candidates should check the complete information about the online recruitment and any terms and conditions for this post.
Applications will not be accepted after the last date
Will applying online candidate should feel accurate information in their profile information like candidate`s full name, date of birth, educational details etc.
At the time of application the candidate must possess the required educational qualification as per posts and fulfill other eligibility conditions mention in the advertisement if any wrong or false information is found, the candidature will be cancelled.
Candidates found not full feeling educational and other eligibility conditions while applying will be disqualified and cancelled at any stage of selection stage.
Candidates should ensure that they have the required documents to apply.
The required documents, passport size photograph and signature should be uploaded while applying.
Upload scanned passport size photograph with signature in JPG formatting given result size to avoid cancellation of application.
Important Links For Mira BhayandarPolice Bharti Notification 2024
पोलीस भरतीचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा दिलेल्या खालील लोगो वर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. व नोकरी भरतीचे अपडेट मिळवण्यासाठी रोज महासरकार नोकरी वेबसाईटला भेट द्या नोकरीची माहिती इतरांना नक्की शेअर करा.