IOCL Bharti 2023
IOCL Bharti 2023 : Indian Oil Coroporation Limited (IOCL) has issued the notification for the recruitment of Trade Apprentice Posts. There are total 1720 Vacancies. All the eligible candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents certificates for IOCL Recrutiment 2023 Applicant apply before the end date is 20th November 2023 to apply for the IOCL Bharti 2023 Candidates Read the complete details given on this page regarding the Recruitment 2023.
IOCL Bharti 2023
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) सर्वात मोठ्या व्यावसायिक उपक्रमापैकी एक आणि फोरच्यून ग्लोबल 500 कंपनी अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.या संदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app group जॉइन करा.
एकूण जागा :
- 1720
पदाचे नाव :
- ट्रेड अप्रेंटीस
शिक्षण
- शैक्षणिक पात्रता पदानुसार दिलेली जाहिरात पहा.
वय मर्यादा :
- 18 ते 24 वर्ष
फीस/चलन
अर्ज पद्धती :
- ऑनलाइन
अर्ज करा
नौकरी ठिकाण :
- भारत
Indian Oil Corporation Vacancy 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
ट्रेड अप्रेंटीस | 1720 |
महत्वाच्या तारीख :
- रिक्त पदांच्या भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
How To apply For IOCL Apprentice Recruitment 2023
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
- उमेदवारांना अर्ज अधिकृत वेबसाइट द्वारे ऑनलाइन करायचा आहे
- अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
- अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
- अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
- उमेदवारकडे रंगीत छायाचित्र व स्वाक्षरी स्कॅन केलेली प्रत jpg स्वरुपात असावी आकार 50केबी पेक्षा जास्त नसावा
- अर्ज संपूर्ण भरून झाल्यावर शुद्धता तपासली पाहिजे.
- अर्जसोबत महत्वाचे कागदपत्रे अपलोड करा
- लेखी परीक्षा, कॉल लेटर निकाल या संबंधी पुढील माहिती website.iocl.com /www.iocrefrecruit.in किंवा ईमेल द्वारे त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ला भेट देत राहावी
- अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा
Education Qualification For Indian Oil Corporation Limited Bharti
पदाचे नाव | शिक्षण पात्रता |
ट्रेड अप्रेंटीस | 12 वी पास, बी.ए बीएससी/बी.कॉम./आयटीआय/डिप्लोमा इंजीनीरिंग |
IOCL General Instruction
- शैक्षणिक पात्रतेसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा
- उमेदवाराने चुकीचे अथवा खोटी माहिती दिल्यास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर नोंदणी रद्द केली जाईल
- अर्जदारची उमेदवारी तात्पुरती असेल आणि प्रमाणपत्रांच्या त्यानंतर पडताळणीच्या अधीन असेल
- उमेदवारांणी एक फोटो एक ओळख पुरावा आणणे आवश्यक आहे आधार कार्ड /पॅनकार्ड चालेल
- लेखी परीक्षेच्या वेळी मतदार ओळखपत्र ड्रायविंग लायसन्स नमूद केल्यानुसार ओळखपत्राचा पुरावा नसल्यास लेखी परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही
- या जाहिराती संदर्भात कोणतीही शुद्दीपत्रक व सूचना अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध करून दिली जाईल
- यापूर्वी उमेदवाराने प्रशिक्षण घेतलेले नसावे
- शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत प्रशिक्षण
- कोड 111 अंतर्गत कौशल्य प्रमाणपत्र धारकांचा विचार केला जाईल
महत्वाच्या तारीख
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट दिनांक | 20-11-2023 |
Selection Process For IOCL
गुणवत्ता यादीतील त्यांच्या स्थांनाच्या आधारावर आणि संबंधित जागेंच्या आधारे निवड होईल कागदपत्रे पडताळणी साठी बोलावले जाईलकागदपत्रे पडताळणी च्या वेळी खालील मूळ कागदपत्रे स्वता: प्रमाणित सादर करणे आवश्यक आहे.जन्मतारखेचा पुरावा म्हणून मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाने जारी केलेले 10 उत्तीर्ण प्रमाणपत्र संबंधित शिक्षण मंडळाने जारी केलेले 12 वी मार्कशिट आयटीआय सेमिस्टर नुसार प्रत्येक सेमिस्टर ची गुणपत्रिका SCVT/ग्रॅजुएशन /डिप्लोमा प्रमाण पत्र SC/ST,OBC (NCL) प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र EWS उत्पन्न आणि प्रमाणपत्र राखीव प्रवर्गातून अर्ज करताना आवश्यक आहे.
महत्वाच्या लिंक
About Indian Oil Corporation Limited
इंडियन ऑइलचा भारतातील पेट्रोलियम उत्पादनांच्या बाजारपेठीतील हिस्सा 35% राष्ट्रीय शुद्धीकरण क्षमता त्यांची उपकंपनी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड किंवा CPCL सह आणि क्षमते द्वारे 71 % डाउनस्ट्रीम सेक्टर पाईपलाईन आहे इंडियन ऑइल गृपकडे भारतातील रिफायनरिज पैकी 11 रिगायनरीजची मालकी आहे आणि ती चालवते ज्यांची एकत्रित शुद्दिकरण क्षमता प्रतिवर्ष 80.7 दशलक्ष टन आहे.
पहिले इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन
इंडियन ऑइलचे क्रॉस – क्ंट्रि पाईपलाईन नेटवर्क कच्चा तेलाच्या रिफायनरीज आणि तयार उत्पादनांची उच्च मागणी केंडरपर्यंत वाहतूक करण्यासाठी 13,000 किमी जास्त पसरलेले आहे कंपनीच्या कच्च्या तेल आणि पेट्रोलियम उत्पादनासाठी प्रतिवर्ष 80.49 दश लक्ष क्षमता आहे गॅस साठी 9.5 दशलक्ष घनमीटर प्रतिदिनं आहे.19 नोव्हेंबर 2017 रोजी iocl ने Ola च्या सहकार्याने भारतातील पहिले इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन त्यांच्या नागपुरातील एका पेट्रोल डिझेल स्टेशनवर सुरू केले.
2013 मध्ये मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारतीय सरकारच्या राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन योजनेचे उद्दीष्ट 2020 पर्यंत भारतात 6 ते 8 दशलक्ष इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांची संख्या हळूहळू सुनिश्चित करणे हे आहेसर्वो हा लुब्रीकंट ब्रॅंड ज्याच्या अंतर्गत IOCL वंगण व्यवसाय चालवते automotive आणि औद्योगिक दोन्ही विभागामध्ये सर्वो हा सर्वात जास्त विकला जाणारा लुब्रिकंट ब्रॅंड आहे असे म्हटले जाते की, royal dutch and Surgutneftegas And Shevron corporation सोबत आशियातील पुरवठ्यासाठी खास व्यावसायिक योजनांसाठी ऑइल कंपनीसोबत करार करण्यात आले आहेत, ज्याची किम्मत दरवर्षी 20 अब्ज डॉलर्स आहे.
Information In English
Total Post: :
- 1720
Post Name:
- Trade Apprentice
Education:
- 12th Pass,BA/B.Sc/B.Com,Diploma in Engineering, ITI in Relevant Field
Age Limit:
- 18 To 24 Years
Application Fees
- Nil
Application Mode :
- Online
Apply Online
Job Location:
- Bharat
Education Qualification For IOCL Bharti 2023
Trade Name | No.Of Vacancy | Discipline Name |
Trade Apprentice (Boiler) | 59 | Mechanical |
Trade Apprentice (Attendant Operator) | 421 | Chemical |
Trade Apprentice Fitter | 189 | Mechanical |
Technical Apprentice | 345 | Chemical |
Technical Apprentice | 244 | Electrical |
Technical Apprentice | 169 | Mechanical |
Technical Apprentice | 93 | Instrumentation |
Trade Apprentice (Accountant) | 39 | – |
Trade Apprentice Deo Fresher | 49 | – |
Trade Apprentice Deo Skill Certificate | 33 | – |
Trade Apprentice Secretarial Assistant | 79 | – |
Other recruitment
How To Apply Online For IOCL Recruitment 2023
- The Application has to be done online
- Candidates have to apply online through official website
- Candidates should read the recruitment notification carefully before applying Candidates should apply directly from below link
- Candidate should have color photograph and scanned copy of signature in jpg Format size not exceeding 50 kb
- the application should be checked for correctness after complete filling
- Further information regarding written exam, call letter, result through website iocl.com
- www.ioclrecruit.in or email so candidate should keep visiting the official website of iocl
- please check PDF Advertisement for more Details
- Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
- Upload all necessary documents with your applications
- Self attested copy should be attached with the application
- Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
Important Links
Official Website | Click here to visit |
PDF Notification | Click her to Download PDF Notification |
Important Dates
- Last Date Of Online Application 20 November 2023
नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com