FTII Pune येथे विविध पदांची भरती सुरू; | FTII Pune Bharti 2023

FTII Pune Bharti 2023

FTII Pune Bharti 2023 : Film And Television Institute Of India (FTII) has Invites Form eligible interested Candidate for filling up various post of the Assistant Professor, Professor,Associate Professor,Production Supervisor,Film Reaserch Officer, Post Production Supervisor,Security Officer The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this FTII Pune Bharti 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates. Also the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all details given before sending the application Applicant apply before the last date.End date to apply for the FTII Pune Recruitment 2023 is 30th October 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

FTII Pune Bharti 2023

FTII Pune Bharti 2023

चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे (Film And Television Institute Of India) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करायचा आहे खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करता डाउनलोड करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

एकूण पदसंख्या :
 • 31
पदाचे नाव :
 • प्राध्यापक
 • सहायक प्राध्यापक
 • सहयोगी प्राध्यापक
 • उत्पादन पर्यवेक्षक
 • पोस्ट प्रॉडक्शन पर्यवेक्षक
 • चित्रपट संशोधन
 • सुरक्षा अधिकारी
शिक्षण :
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
वयमर्यादा :
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
नौकरी ठिकाण :
 • पुणे
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023

FTII Pune Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
प्राध्यापक05
सहायक प्राध्यापक12
उत्पादन पर्यवेक्षक01
सहयोगी प्राध्यापक10
पोस्ट प्रॉडक्शन पर्यवेक्षक01
चित्रपट संशोधन01
सुरक्षा अधिकारी01

How To Apply For Pune FTII Bharti 2023

 • अर्ज ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने करता येईल
 • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल
 • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही
 • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
 • शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा
 • भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा पदानुसार शैक्षणिक पात्र असणे आवश्यक
 • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करणे आहे
 • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट इथे पहा
जाहिरातइथे पहा

About Film And Television Institute Of India

भारत सरकारने 1960 च्या काळात पुण्यातील पूर्वीच्या प्रभात स्टूडियोच्या आवारात FILM & Telivision Institute of India (FTII) ची स्थापना केली होती FTII सध्या पूर्वीच्या प्रभात स्टुडिओ मैदानावर उभा आहे. प्रभात स्टुडिओ हा चित्रपट निर्मिती व्यवसायात अग्रगण्य होता आणि 1933 मध्ये तो कोल्हापुर मधून पुणे येथे स्थलांतरित झाला प्रभातच्या चित्रपटासाठी त्यावेळेचे पुरातन स्टुडिओ आजही अस्तीत्वात आहेत.

आणि ते FTII मध्ये वापरले जात आहे प्रभातचे जुने स्टुडिओ आता Heritage Structure बनले आहेत आणि FTII चे विद्यार्थी जगातील सर्वात जुन्या फिल्म शूटिंग स्टुडिओमध्ये काम करत आहेत Film & Telivison istitute of india (FTII) ची स्थापना सन 1960 मध्ये झाली आणि पूर्वी फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणून जायची हा भारत सरकारच्या महिती आणि प्रसारण मंतरलयाचा एक विभाग होता.

मंत्रालयाच्या अंतर्गत एक सायत्त संस्था

1971 मध्ये FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इंडिया म्हणून ओळखू जाऊ लागले आणि भारतातील सार्वजनिक प्रसारक दूरदर्शनसाठी सेवा कार्यक्रम सुरू केले.पूर्वी नवी दिल्ली येथे कार्यरत असलेली दूर चित्रवाणी प्रशिक्षण शाखा 1974 मध्ये पुण्यात स्थलांतरित झाली त्यानंतर संस्थेला माहिती प्रसारण मंत्रालायचे सहाय्य मिळाले नावात बदलाबरोबरच FTII ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक सायत्त संस्था बनली जी गव्हर्निंग कौन्सिल व तिच्या नियुक्त संचालकाद्वारे चालवली जाते.

सध्या FTII जगभरातील ऑडिओ विज्युअल मीडियामधील उत्कृष्ठतेचे केंद्र व भारतामधील सर्वोत्तम चित्रपट संस्थापैकी एक म्हणून ओळखली जाते तेथील माजी विद्यार्थी परदेशात लॉस एंजेलास,पॅरिस ते लंडन व मुंबई, हैदराबाद, चेन्नई, आणि कोलकत्ता त्यांनी लोक प्रियता मिळवली आहे. व कुशल तंत्रज्ञ आणि सुपरस्टार म्हणून विविध नाव कमावले आहे माजी विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ ऑस्कर, दादासाहेब फाळके प्रतिष्ठित ‘पद्म पुरस्कार’ पुरस्कार लोकप्रिय चित्रपट आणि दूरदर्शन पुरस्कार जिंकले आहे.

Information In English

Total Post: :
 • 31
Post Name:
 • Accountant,
 • Reader
 • Lower Division Clerk
 • Junior Engineer
 • Staff Nurse
 • Accountant Officer
 • Assistant Research Officer
Education:
 • Education Required Post wise
Age Limit:
 • Professor
 • Assistant Professor
 • Production Supervisor
 • Associate Professor
 • Post Production Supervisor
 • Film Research
 • Security Officer
Application Mode :
 • Online
Apply Online
Job Location:
 • Pune
FTII Pune Recruitment Education Qualification Details
Post NameRequired Education
ProfessorDegree-Masters Degree From recognized University /Institute
Assistant ProfessorDegree-Masters Degree From recognized University /Institute
Production Supervisor1] Degree/ Diploma In Production Management Film & Tv Direction from recognized University/Institute
2] Degree from recognized University / institute
Associate ProfessorDegree-Masters Degree From recognized University /Institute
Post Production Supervisor02 years experience in professional field with Post Graduate Diploma in Film Editing from FTII/SRFTI
Film ResearchMaster`s Degree in Arts, Social Sciences or Humunities of a recognized University/Institute
Security Officershould be a retired military officer of at least equivalent rank of major in Navy or Air Force with experience in security work

How To Apply Online For FIT Pune Recruitment

 • Candidates Can apply online from the given link
 • last applications will not be accepted
 • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
 • Upload all necessary documents with your applications
 • Self attested copy should be attached with the application
 • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
 • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
 • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
 • Required documents and educational documents should be uploaded in the application
 • please check PDF advertisement for more information

Important Links

Official Website Click here to visit
PDF Notification Click her to Download PDF Notification
Important Dates
 • Last Date To Apply 30th October 2023
Other Recruitment

रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत 450 रिक्त पदांची भरती

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
FAQ?
FTII Full Form?

FTII Full Form is Film And Television Institute Of India

तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment