Central Railway Bharti 2023 | मध्य रेल्वे अंतर्गत 2483 पदांची भरती

Central Railway Bharti 2023

Central Railway Bharti 2023 : Central Railway has issued the notification for the recruitment of “Apprentice” Post There are total 2409 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this Central Railway Bharti 2023 2023 Recruitment 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates. End date to apply for the Central Railway Recruitment 2023 is 28th September 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

Railway Bharti 2023

Central Railway Bharti 2023

मध्य रेल्वे (Central Railway) अंतर्गत विविध रिक्त 2409 पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाइन घेतली जाईल.अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळवरून करता येईल, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.

एकूण जागा :
 • 2409
पदाचे नाव :
 • शिकाऊ उमेदवार
शिक्षण :
 • 10 वी पास
वय मर्यादा :
 • 24 वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
नौकरी ठिकाण :
 • भुसावळ, मुंबई,पुणे,नागपुर, सोलापूर
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 ऑगस्ट 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑक्टोबर 2023

Central Railway Apprentice Bharti Online Application

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
 • उमेदवारांना अर्ज अधिकृत वेबसाइट द्वारे ऑनलाइन करायचा आहे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रत जोडणे आवश्यक
 • अर्ज शुल्क शेवटच्या तारखे आधी भरणे आवश्यक आहे
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

Central Railway Apprentice Required Documents

 • ईमेल
 • मोबाइल नंबर
 • उमेदवाराची सही
 • शैक्षणिक कागदपत्रे
 • इ.10 वी ssc किंवा त्याच्या समक्षक गुणपत्रिका
 • जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी किंवा त्याच्या समतुल्य जन्मतारीख किंवा शाळा सोडल्याचा दाखला टीसी) किंवा जन्मतारीख दर्शविणारे प्रमाणपत्र
 • ज्या ट्रेडमधून अर्ज केला आहे त्या ट्रेडच्या सर्व सेमिस्टर साठी एकत्रित मार्कशीट तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र चिन्ह दर्शवितात
 • NCVT/SCVT अंतर्गत जारी केलेले व्यापार प्रमाणपत्र
 • PwBD उमेदवारांच्या बाबतीत अपंगत्व प्रमाणपत्र
 • अनुसूचीत जाती/जमाती/ओबीसी उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, लागू असले तेथे
 • अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत डिस्चार्ज प्रमाणपत्र

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा
Information In English
Total Post: :
 • 2409
Post Name:
 • Apprentice
Education:
 • 10th पास
Age Limit :
 • 24 Years
Application Mode :
 • Online
Apply Online
Job Location:
 • Bhusawal, Mumbai, Pune, Nagpur, Solapur
Important Dates
 • Last Date Of Application- 06 October 2023

Important Links For Centeral Railway Bharti 2023

Official WebsiteClick here to visit
Official WebsiteClick here to Download PDF

Central Railway Sport Quota Recruitment

Central Railway Bharti 2023 : candidate seeking job on 10th,12th and ITI Pass Can Apply This Cr Bharti 2023 There are total 21 posts of group C and 41 erstwhile Grop D Post of group D of the sports quota vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this Central Railway Bharti 2023 2023 Recruitment 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. End date to apply for the Central Railway Recruitment 2023 is 17th October 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment

मध्य रेल्वे अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप द पदांच्या एकूण 62 रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे ,या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाइन घेतली जाईल.

एकूण जागा :
 • 62
पदाचे नाव :
 • ग्रूप सी आणि ग्रुप डी
शिक्षण :
 • पदांनुसार शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात पहावी
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन

अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा

नौकरी ठिकाण :
 • भारत

Education Details for central railway sport person recruitment 2023

पदाचे नाव पदासाठी लागणारे शिक्षणएकूण पदे
ग्रूप सीमान्यता प्राप्त मंडळाकडून 12 किंवा त्याच्या समक्षक परीक्षा 50 % पेक्षा कमी गुणांसह उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी व शिकाऊ उमेदवार कायदा कोर्स पूर्ण केलेला असावा
किंवा
NCVT/SCVT dware
मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 उत्तीर्ण व ITI मान्यताप्राप्त मंडळाकडून पास /किंवा ITI किंवा समक्षक किंवा NCVT द्वारे प्रदान केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC)
21
ग्रुप डीभरण्यासाठी
कोणत्याही शाखेतून किमान पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून
मान्यतापप्त मंडळाकडून 12 वी किंवा त्याच्या समक्षक परीक्षा 50 % गुणांसह उत्तीर्ण
किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी + कोर्स पूर्ण केलेला कायदा शिकाऊ उमेदवार
किंवा मान्यताप्राप्त मंडळातून 10 वी उत्तीर्ण +NCVT/SCVT द्वारे मंजूर ITI
मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी पास किंवा ITI किंवा समक्षक किंवा NCVT द्वारे प्रदान केलेले शिकाऊ प्रमाणपत्र (NAC)
41
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023

Central Railway CR Sport Quota Group C and Group D Online Application

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
 • उमेदवारांना अर्ज अधिकृत वेबसाइट द्वारे ऑनलाइन करायचा आहे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी दिलेल्या संबंधीत पत्त्यावर पाठवावे
 • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रत जोडणे आवश्यक
 • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

Important Links For Central Railway Recruitment 2023

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात पहाइथे पहा

Central Railway Required Document CR Sport Quota Group C and Gruop D Documets

 • ईमेल
 • मोबाइल नंबर
 • स्कॅन केलेले छायाचित्र (पासपोर्ट फोटो)
 • उमेदवाराची सही
 • शैक्षणिक कागदपत्रे
 • इ.10 वी ssc किंवा त्याच्या समक्षक गुणपत्रिका
 • जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी किंवा त्याच्या समतुल्य जन्मतारीख किंवा शाळा सोडल्याचा दाखला टीसी) किंवा जन्मतारीख दर्शविणारे प्रमाणपत्र
 • ज्या ट्रेडमधून अर्ज केला आहे त्या ट्रेडच्या सर्व सेमिस्टर साठी एकत्रित मार्कशीट तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र चिन्ह दर्शवितात
 • NCVT/SCVT अंतर्गत जारी केलेले व्यापार प्रमाणपत्र
 • PwBD उमेदवारांच्या बाबतीत अपंगत्व प्रमाणपत्र
 • अनुसूचीत जाती/जमाती/ओबीसी उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, लागू असले तेथे
 • अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत डिस्चार्ज प्रमाणपत्र
इतर भरती पहा

Army TGC Bharti 2023

Information In English

Total Post: :
 • 62
Post Name:
 • Group C & Group D
Education:
 • Education Required Post wise
Application Mode :
 • Online
Apply Online
Job Location:
 • India

Important links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF

Central Railway Recruitment

Central Railway Bharti 2023 : Central Railway Bharti Bharti 2023 There are total posts 12 of group C and Grop D Post of Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this Central Railway Bharti 2023 2023 Recruitment 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. End date to apply for the Central Railway Recruitment 2023 is 31st October 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment

मध्य रेल्वे अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप द पदांच्या एकूण 62 रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे ,या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाइन घेतली जाईल.

एकूण जागा :
 • 12
पदाचे नाव :
 • ग्रूप सी आणि ग्रुप डी
वेतन :
 • ग्रुप सी 19,900/- to 63,200
 • ग्रूप डी 18,000/- to 56,900
शिक्षण :
 • पदांनुसार शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात पहावी
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन

अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा

नौकरी ठिकाण :
 • भारत

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटClick here to visit
जाहिरातClick here to Download PDF

Information In English

Total Post: :
 • 12
Post Name:
 • Group C & Group D
Education:
 • Education Required Post wise
Application Mode :
 • Online
Apply Online
Job Location:
 • India
Important Date
 • Application Starting Date 01 October 2023

Important Links

Official Website Click here to visit
PDF NotificationClick here to Download PDF

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri whats app
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment