जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये विविध पदांकरीता नवीन 334 जागांसाठी भरती जाहीर

ZP Sindhudurg Bharti 2023

Zp Sindhudurg Recruitment 2023 : ZP Sindhudurg (Zilla Parishad Sindhudurg ) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).


Eligible candidates are directed to submit their application online through https://zpSindhudurg.in/ this Website Total 334 Vacant Posts have been announced by ZP Sindhudurg (Zilla Parishad Sindhudurg ) Recruitment Board, Sindhudurg in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.

Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Sindhudurg Recruitment 2023. Written & Oral (Personality) Exam Syllabus & Marks Allotment and all other necessary information regarding Zilla Parishad Sindhudurg Recruitment updated here.

Zp Sindhudurg Recruitment 2023
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

ZP Sindhudurg Recruitment 2023

सिंधुदुर्ग जिल्हयात जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.

एकूण पदे
  • 334
पदाचे नाव :
  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
  • पशुधन पर्यवेक्षक,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा,
  • विस्तार अधिकारी (कृषि),
  • विस्तार अधिकारी,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
वय मर्यादा :
  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
  • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
  • अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
  • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :

ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे

अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
  • सिंधुदुर्ग
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. १०००/-
  • राखीव वर्ग : ९००/-
महत्वाच्या तारीख
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.
अ.क्र तपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – 7 दिवस आधी

ZP Bharti Sindhudurg 2023 Update

जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.

वय मर्यादा

03 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार दिनांक 25 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमार्यादेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची वयोमार्यादा 38 वर्ष व मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष दोन वर्षे इतकी शिथिलता खुल्या प्रवर्गासाठी व मागास प्रवर्ग 45 वर्ष देण्यात आलेली आहे

ZP Sindhudurg Vacancy Detail

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.

त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता.यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.

या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे.
त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे.निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे,शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
जाहिरातइथे पहा

How To Apply For Jilha Parishad Sindhudurg Bharti 2023

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
  • उमेदवारांना अर्ज अधिकृत वेबसाइट द्वारे ऑनलाइन करायचा आहे
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रत जोडणे आवश्यक
  • अर्ज शुल्क शेवटच्या तारखे आधी भरणे आवश्यक आहे
  • अर्जामधील पूर्ण माहिती इंग्रजीतून
  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराने सुरू असलेला ईमेल आयडी व चालू स्वरुपातील मोबाइल क्रमांक आरजमध्ये प्रविष्ट करावा.
  • स्वतःच ईमेल आयडी व मोबाइल क्र नमूद करणे आवश्यक
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र
  • लागू असल्यास अनू.जाती, जमाती इतर मागास प्रवर्ग निर्गमित केलेल्या जातीचे प्रमाणपत्र आवश्यक
  • कारण पुढील सर्व अपडेट व सूचना त्यावरच पाठवल्या जाईल.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा
  • शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा
  • अधिक महितीसाठी दिलेली PDF बघावी

इतर सूचना

उमेदवारांनी परीक्षेची प्रवेशपत्रे परीक्षेचे वेळापत्रक,बैठक व्यवस्था व इतर सूचना वेळोवेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.याबाबत उमेदवारांना लेखी पत्रव्यवहार केला जाणार नाही.त्यामुळे भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी संकेतस्थळावरील सूचना पहाव्यात संकेतस्थळावरील सूचना पहिल्या नाहीत यास्तव आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.

कागद पत्र पडताळणी साठीपात्र उमेदवारांची यादी निवेदने तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी व त्यासंबंधीची इतर सूचना भंडारा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्धा करण्यात येईल.

उमेदवारणे नोकरीसाठी केलेल्या अर्जात नमूद केलेली माहिती ही अंतिम समजण्यात येईल.अर्जातील माहिती ही अंतिम समजण्यात येईल.अर्जातील माहिती बदलबाबत कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत किंवा बदल विचारात घेतले जाणार नाही.भरती बाबतचे सर्व अधिकार जिल्हा निवड समिती यांच्याकडे राहतील.

राज्यात सर्व जिल्हा परिषद मध्ये शक्यतो एकच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदासाठी अनावश्यक जास्त जिल्हा परिषद अर्ज करू नका.

असे केल्यावर अर्ज शुल्कापोटी खर्च होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षेचे प्रवेश पत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवारांनी एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषद यांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्र नुसार उमेदवाराला एकाच वेळेस अनेक ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्या ठिकाणी परीक्षा देताना आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.

इतर भरती पहा

जिल्हा परिषद सोलापूर गट क नवीन 674 जागांसाठी सरळसेवा भरती 2023

Information English
Total Post: 
  • 334
Post Name :
  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
  • Sindhudurg
Fees :
  • UR Rs.1000/-
  • Category: Rs.900/-
Important Dates
Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Applicetion Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availablity For Exam Hall Ticket/ Admit Card7 Days Before

How To Apply For ZP Sindhudurg Bharti 2023

  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • please check PDF advertisement for more information

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF Notification

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या. व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

MAHASARKARNAUKRI

Leave a comment