जिल्हा परिषद अंतर्गत १८,९३९ पदांची भरती सुरू 

ZP अंतर्गत होणार्‍या भरतीच्या सविस्तर महितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा

ZP अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र भरती

Zp  अंतर्गत होणार्‍या भरतीसाठी वेगवेगळ्या क गट पदांसाठी भरती

ZP अंतर्गत होणार्‍या भरतीची शेवटची तारीख २५/0८/२०२३

ZP अंतर्गत होणार्‍या भरतीसाठी Online पद्धतीने  अर्ज करायचा आहे

संबंधित भरतीची सविस्तर जाहिरात उपलब्ध  आहे

अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल

खाली दिलेल्या बटनवर click करून जाहिरात पहा